शरद पवारांची मोठी घोषणा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ‘लोक माझा सांगती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी घोषणा केली. यावेळी शरद पवार म्हणाले की, मला विद्यार्थी चळवळीत आधिक रस होता. नववीत असताना पहिला मोर्चा काढला. १९६७ … Read more

पवारांच्या पुस्तकात खळबळजनक गौप्यस्फोट!! शिवसेनेचे वर्चस्व संपवण्याचाच हिशोब ….

sharad pawar lok maze sangati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्र्याचा दुसरा भाग 2 मे रोजी प्रकाशित होणार आहे . या दुसऱ्या भागामध्ये शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. 2019 नंतर शिवसेना आणि भाजप मधील अंतर कस वाढलं आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसला याचा फायदा कसा झाला हे पवारांनी आपल्या … Read more

आता भाकरी फिरवण्याची वेळ आलीय; शरद पवारांकडून बदलांचे संकेत

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वावड्या उठत आहेत, त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण अस्थिर वाटत आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून बाकी आहे, त्यातच अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विधानाने पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत. आता भाकरी फिरवण्याची वेळी आली … Read more

बारसु रिफायनरी वादात राष्ट्रवादीची भूमिका काय? पवारांनी केलं स्पष्ट

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरी मुद्यावरुन घमासान सुरु आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या माती सर्वेक्षणाला स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकार … Read more

अजित पवार महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री? ठाकरेंनी पवारांना मोठा प्रस्ताव दिल्याची चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवांपासून महाराष्टच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाना चांगलाच ऊत आला होता, मात्र त्यांनतर आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राहणार असं स्पष्टीकरण अजितदादांनी दिले. त्यांनतर आता आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या भवितव्यासाठी उद्धव … Read more

महाविकास आघाडी तुटणार?? पवारांच्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण

MAHAVIKAS AAGHADI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन केली. त्यांनंतर शिंदे गटाने बंडखोरी करत भाजप सोबत सत्ता स्थापन करूनही राज्यात माविआला अनुकूल वातावरणही दिसत आहे. येत्या 1 मे ला मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभाही पार पडणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा … Read more

शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणेच राऊत अजितदादांना मविआतून बाहेर करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संजय राऊत आणि अजित पवार यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. शरद पवार यांचा दाखला देऊन राऊतांनी रोखठोकमध्ये लेख लिहिला आणि तेथूनच या वादाला सुरुवात झाली. या लेखामुळे अजित पवार हे भाजपात जातील अशा चर्चांना उधाण आलं आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. परंतु आपण जिवात जीव आहे तोपर्यंत … Read more

पवार- अदानी भेटीवर पृथ्वीराज चव्हाणांची खोचक टीका; मोदींवरही साधला निशाणा

prithviraj chavan pawar adani

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सध्याच्या अदानी मुद्द्यांवरून देशभरातील विरोधक आक्रमक होत असताना शरद पवार यांनी मात्र अदानी यांचा बचाव केल्याचं दिसलं होतं. या सर्व घडामोडींवर अजूनही चर्चा सुरू असतानाच अदानी यांनी थेट पवारांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा भुवया उंचावल्या. या … Read more

अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; भाजपात जाणार की राष्ट्रवादीत राहणार?

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाणार अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु आहेत. द इंडियन एक्प्रेसमध्ये याबाबत वृत्त आल्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. अखेर आज अजित पवार यांनी स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. पण जोपर्यंत जीवात … Read more

अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांनी प्रथमच सोडलं मौन

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक मुंबईत आयोजित केली आहे अशाही बातम्या सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच … Read more