राष्ट्रवादी आणि शिवसेनेला दुसऱ्यांच्या लग्नात नाचायची सवय- गोपीचंद पडळकर
सोलापूर । भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला दुसऱ्यांच्या लग्नात नाचायची सवय आहे. भारतीय जनता पार्टी ही सामान्य कार्यकर्त्यांची पार्टी आहे. अन्यथा गोपीचंद पडळकर आमदार झाला नसता, असं वक्तव्य पडळकर यांनी केलं आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत पडळकर बोलत होते. … Read more