कोकणातून शिवसेनेला हद्दपार करणार ; राणेंची सिंहगर्जना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व आमदारांना घरी बसवण्यात येणार असून कोकणातून शिवसेना हद्दपार करण्यात येईल, अशी गर्जनाच भाजपचे नेते, खासदार नारायण राणे यांनी केली आहे. कोकणचे आमदार विधानसभेत कोकणचे कोणतेही प्रश्न उपस्थित करत नाहीत ,पालकमंत्री तर निष्क्रीय आहे. काही कामाचे नाहीत.असा आरोपही राणेंनी केला. कोकणातील शिवसेनेच्या 11 आमदारांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवण्यात … Read more

फ्रान्समधील धर्माच्या नावावर गळे चिरणारे मानवतेचे शत्रू ; मॅक्रॉन यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे – शिवसेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पैगंबर मोहम्मद यांचं कार्टून दाखवणाऱ्या फ्रान्समधील एका शिक्षकाच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या ‘कट्टरवादी इस्लाम’बाबतच्या वक्तव्यांनी अनेक मुस्लीम देश नाराज झाले आहेत. जगभरात अनेक ठिकाणी मुस्लीम सामुदाय मॅक्रॉन यांचा विरोध करत आहेत. अशात शिवसेना मात्र मॅक्रॉन यांच्या पाठीशी उभी राहिली आहे.तसेच मॅक्रोन यांच्या पाठीशी उभे रहा अस आवाहनही केलं आहे. मोहम्मद … Read more

राज्यपाल नियुक्त जागेसाठी एकनाथ खडसेंचा पत्ता कट? ‘हे’ प्रकरण ठरणार कारणीभूत

मुंबई । भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी एकनाथ खडसेंचे नाव राष्ट्रवादीकडून पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन खडसेंच्या नावाला विरोध केला आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद … Read more

सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत ; कर्नाटक सीमाप्रश्नी शिवसेनेचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सीमाप्रश्नी 69 हुतात्मे देणारा शिवसेना हा एकमेव पक्ष होता . ‘‘सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील,’’ अशी अरेरावीचे भाषा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी करत आहेत. सूर्य-चंद्र महाराष्ट्रासही तेजाने प्रकाशमान करीत असतात. आचार्य अत्रे यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘‘सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.’’ याद राखा!, असा हल्लाबोल शिवसेनेनं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर केला आहे. तसेच … Read more

निवडणूक आयोग ही भाजपचीच शाखा, त्यांच्याकडून चांगली अपेक्षा करु शकत नाही ; संजय राऊतांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आता थेट निवडणूक आयोगावर (Election Commission of India) निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग ही भारतीय जनता पार्टीचीच एक शाखा आहे. एक घटनात्मक प्राधिकरण असूनही निवडणूक आयोग भाजपवर कारवाई करण्यास टाळटाळ करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. भाजपने बिहार निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात राज्यात … Read more

मुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला घ्यावा ; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संजय राऊत यांना स्वत:वर टीका झाली की लगेच टोचते. मुख्यमंत्री हे कारभार चालवण्यासाठी शरद पवार यांचा सल्ला घेतात, हे अखेर संजय राऊत यांनी मान्य केले. आता मुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला घ्यावा, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. तसेच भाजपवर टीका करणे ही संजय राऊत … Read more

उर्मिला मातोंडकरनंतर आता अभिनेता शरद पोंक्षेंना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी?

मुंबई । राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचे नाव पाठविले असल्याची चर्चा सुरू आहे. तर अभिनेता शरद पोंक्षे यांचेही नाव राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिवसेनेने पाठविले असल्याचे समजते. शिवसेनेच्या कोट्यातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. कालच उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार दिला होता. त्यामुळे आता शिवसेनेच्या कोट्यातील आणखी … Read more

जुने शिवसैनिक आता जागले नाहीत.. तर ते स्वतःचं वाटोळं करून घेतील; निलेश राणे

Nilesh Rane

मुंबई । विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे नाव पाठविले असल्याची चर्चा सुरू आहे. तर अभिनेता शरद पोंक्षे यांचेही नाव राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिवसेनेने पाठविले असल्याचे समजते. यावर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसैनिकांना उद्देशून टि्वट केले आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, “जुने शिवसैनिक जर या क्षणाला जागले … Read more

अशोक चव्हाणांचा यु-टर्न ; म्हणे मी ‘तसं’ बोललोच नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसच्या महापालिकांना निधी दिला जात नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. आता मात्र त्यांनी त्या वादग्रस्त विधानाबाबत यु टर्न घेतला आहे. मी तसं म्हणालोच नाही, तिथेही निधी मिळायला पाहिजे, अशी अपेक्षा असल्याचे मी सांगितले अस अशोक चव्हाण यांनी म्हंटल. काँग्रेसच्या महापालिकांना निधी दिला जात नाही, असे वक्तव्य सार्वजनिक … Read more

राज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील वाढीव बिल संदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज्यपालांनी शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिला राज ठाकरे म्हणाले. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. भाजपचे बहुतेक नेते पवारांना मोठा नेता मानतात. आता राज्यपालही शरद पवारांना नेता मानत असतील तर आनंदच आहे, … Read more