जिंकेन किंवा हरेन, मी उभा आहे घटनेच्या संरक्षणासाठी; सिब्बल यांची भावनिक टिप्पणी

kapil sibal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षांवर आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरु आहे. आज सुद्धा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत शिंदे गट आणि राज्यपालांना कोंडीत पकडले. यावेळी त्यांनी विविध विषयांना हात घातला. विशेष म्हणजे गेल्या ३ दिवसांपासून फक्त कपिल सिब्बल हेच युक्तिवाद करत आहेत. आज त्यांनी आपला युक्तिवाद … Read more

सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद; राज्यपालांच्या भूमिकेवरच ठेवलं बोट

kapil sibal supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षांवर आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरु आहे. आज सुद्धा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार युक्तिवाद करत शिंदे गट आणि राज्यपालांना कोंडीत पकडले. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेतच बोट ठेवलं आहे. राज्यपालांनी थेट एकनाथ शिंदे यांना बहुमतासाठी आमंत्रण कस दिले असा सवाल करत राज्यपालांचे … Read more

ठाकरेंनी शिंदेंना विचारलं होतं, तुम्ही बंडखोरीचा विचार करत आहात का?

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत मुख्यमंत्रीपद मिळवले तसेच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा एकनाथ शिंदे यांना दिल्यांनतर ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. यातच आता आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या बंडाबाबत मोठा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करण्याच्या आधी 1 महिन्यापूर्वी उद्धव … Read more

.. तर आमदार अपात्र होऊ शकतात, पण…; सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणाले?

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज जोरदार युक्तिवाद करत एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सिब्बल यांनी आजच्या युक्तिवादात शिवसेना गटनेतेपद, मुख्य प्रतोदाची निवड आणि शिवसेना पक्षप्रमुखांचे अधिकर या विषयावरून जोरदार युक्तिवाद केला. तसेच शिवसेनेत मुख्य प्रतोद याची निवड कशी होते या … Read more

शिंदेंकडून मला मारण्याची सुपारी; संजय राऊतांचे फडणवीसांसह पोलीस आयुक्तांना पत्र

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे सर्वोच्च न्यायालयात आजपासून सत्तासंघर्षाच्या सुनावणी सुरु असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहले आहे. त्यामध्ये श्रीकांत शिंदेंकडून मला मारण्याची सुपारी दिली असल्याचे पत्रात राऊतांनी म्हंटले आहे. राऊतांनी हे पत्र ट्विट केले आहे. राऊतांनी पत्रात म्हंटले आहे की, मुख्यमंत्री … Read more

पाटणला निवडणूक आयोग, मोदी सरकार, शिंदेसेना विरोधात जोरदार घोषणाबाजी

पाटण। निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून सोमवार (दि. 20) रोजी सकाळी कराड -चिपळूण मार्गावर झेंडा चौक पाटण येथे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात तीव्र निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध करण्यात आला. पालकमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्या मतदार संघात ही निदर्शने करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे … Read more

शिंदे गटाचा व्हीप लागू होणार का? ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगने एकनाथ शिंदे याना धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव दिल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाला विधानसभेतील व्हिप वरून इशारा दिला आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी आमच्या व्हिपचे पालन करावं अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी दिला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर देत शिंदे गटाचा … Read more

शिवधनुष्य रावणाला पेललं नाही ते मिंध्याला काय पेलणार?? ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवधनुष्य रावणाला पेललं नाही ते मिंध्याला काय पेलणार?? असा सवाल करत हा तर शिवसेना संपवण्याचा डाव आहे . हे जे सगळं घडतंय हा पूर्वनियोजित कट आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर केली आहे. आज शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक पार पडली. … Read more

“अगोदर बाळासाहेब ठाकरे होते आता शिंदेंनी बाप देखील बदलला”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “हिंमत असेल तर शिंदे गटाने सनदशीर मार्गाने कमवावे आणि त्यावर मालकी सांगावी. शिवसेनेच्या मालकीवर ताबा मिळवायचा आणि आयत्या बिळात नागोबा व्हायचं. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले बाप देखील बदलले. काल-परवा पर्यंत बाळासाहेब ठाकरे त्यांचे पिता होते. आता अमित शाह त्यांना वडिलांसारखे वाटायला लागले आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार … Read more

शिंदे गटाने घेतला शिवसेनेच्या विधिमंडळातील कार्यालयाचा ताबा

Shivsena Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाने आता पुढील रणनीती आखली आहे. आज शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळात दाखल होत शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा घेतला आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह अनेक आमदार विधिमंडळातील कार्यालयात ठाण मांडून बसले असल्याने आता उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले … Read more