राज्यात पुढचे 5 दिवस वादळी वार्‍यासह जोरदार पाऊसाची शक्यता; कोणत्या दिवशी कुठे कोसळणार? जाणुन घ्या

Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यभरात पुढचे ५ दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण वगळता संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोणत्या दिवशी कुठे पाऊस पडणार २५ ते २८ एप्रिल रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र मध्ये वादळी वाऱ्यासह … Read more

शेम्बड पोरगंसुद्धा सांगेल, सरकार येणार तर महायुतीचच; फडणवीसांकडून विरोधकांची खिल्ली

लढाई जवळ आल्यानंतर माघार घेणाऱ्या सेनापतीसारखी अवस्था राहुल गांधींची आहे. लोकसभेला लिहून घेतलेलं भाषणच ते विधानसभेला बोलत असून पक्षातील नेत्यांनीच आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला असल्यामुळे काँग्रेसचं काही खरं नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादी पक्षात आता कुणी थांबायलाच तयार नसल्याचा शालजोडाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.

नारायण राणेंना पक्ष विलीनीकरणाचा मुहूर्त मिळाला?

गेली अनेक दिवस भाजपात जाण्यासाठी नारायण राणे वाट पाहत आहेत. अखेर आपल्या स्वाभिमानी पक्षाचे विलीनीकरण करण्यासाठी राणेंना मुहूर्त मिळाला आहे. लवकरच राणेंच्या पक्षाचे भाजपात विलीनीकरण होणार आहे. या बहुप्रतीक्षित विलनीकरणाचे संकेत सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिले.

नारायण राणे म्हणतात ‘भाजप प्रवेश निश्चित’! जिल्हाध्यक्ष-‘आम्हाला कोणतेही संकेत नाहीत’

सिंधुदुर्ग प्रतिनिधी। महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आपल्या भाजपा प्रवेशाबाबत दावा प्रस्थापित केला आहे. सिंधुदुर्ग येथील झालेल्या महाजनादेश यात्रेच्या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान त्यांनी संपूर्ण पक्ष भाजप मध्ये विलीन करणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. तसेच पक्ष प्रवेश हा मुंबई मध्येच होणार असून त्यावेळेस च बाकीचे … Read more