संजय राऊत, नेमकी भुताटकी कुठे झाली आहे? भाजपचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नियुक्ती वरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात खडाजंगी होत असतानाच आता हा 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव अजूनही विचाराधीन असल्याचे उत्तर माहितीच्या अधिकारात प्राप्त झाल्याचे भाजपने म्हटले आहे. यावर सरकारने आता खुलासा करावा असे आवाहन भाजपने केले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावरून शिवसेना … Read more

मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं पवारांना कधीच वाटलं नाही- गोपीचंद पडळकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्ष भाजप कडून सत्ताधारी महाविकास आघाडीला लक्ष्य केले जात असतानाच आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं पवारांना कधीच वाटलं नाही असे पडळकर म्हणाले. महाविकास आघाडी सरकारला … Read more

मराठा तरुणांना EWS आरक्षण मिळणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलं असतानाच आता ठाकरे सरकारने मराठा समाजासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना 10 टक्के EWS (economic weaker ) आरक्षणाचा लाभ घेता येईल. शैक्षणिक संस्थांमधील … Read more

राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत, रोहित पवारांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सतत खडाजंगी होत असते. इंधन दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे, तर राज्य सरकारने कर कमी केले तर पेट्रोल स्वस्त होईल, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. अशीच मागणी भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी केली. … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरांत दुकानांच्या वेळा वाढणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजून 15 दिवस लॉक डाऊन कायम राहील असेही जाहीर केले. परंतु असे असले तरी रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथील करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे कमी रुग्णसंख्या असलेल्या शहरांत आणि जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी … Read more

मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे कोरड्या गप्पा; भाजपने केले ‘हे’ 6 प्रश्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजून 15 दिवस लॉक डाऊन कायम राहील असेही जाहीर केले. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या संवादांनंतर भाजपने मात्र निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे कोरड्या गप्पा अशा शब्दांत भाजप प्रवक्ते केशव उपाध्येय यांनी टीकास्त्र सोडलं. नेहमीप्रमाणे फेसबुक लाईव्ह म्हणजे … Read more

सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण घेण्याची संभाजी राजेंची कृती असेल तर..; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

sambhaji raje chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या प्रश्नी संभाजी राजेंच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. मात्र कोरोनामुळे शांत राहून सरकारला मदत करण्याची त्यांची कृती आम्हाला मान्य नाही. संभाजीराजेंची कृती ही सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण मिळवण्याची असल्यास आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून त्यांच्या सोबत आहोत अस मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं. कोविडचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही. … Read more

…तर बाळासाहेब स्वर्गातून संजय राऊतांच्या थोबाडीत मारतील; चंद्रकांत पाटलांची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्याचा भारत हा फक्त काँग्रेसच्या आणि नेहरूंच्या पुण्याई वर चालतोय अस वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नेहरू आणि गांधी यांच्याबाबत राऊत यांचे मत बाळासाहेब ठाकरे यांनी ऐकले तर ते स्वर्गातून त्यांच्या थोबाडीत मारतील, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर सडकून टीका केली. मराठा आरक्षणाबाबत … Read more

चंद्रकांत पाटलांनी ‘ते’ वक्तव्य झोपेत केलं की जागं असताना ; अजितदादांनी उडवली खिल्ली

Ajit dada chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असा दावा करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार समाचार घेत त्यांची खिल्ली उडवली आहे. चंद्रकांत पाटील यांनी ‘ते’ वक्तव्य झोपेत केलं की जागं असताना असा सवाल अजित पवारांनी केला. ते शनिवारी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यात … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पडळकरांनी दिला हक्कभंगाचा प्रस्ताव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलं असताना आता ओबीसी प्रवर्गातील पदोन्नतीतील आरक्षणावरून सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सभागृहाने कायदा मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सभागृहाची होती, … Read more