भाजप ठाकरे सरकारचा ‘बाल बाका’ करू शकणार नाही ; संजय राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडली जात असल्याचीही अफवा भाजपकडून पसरवली जात आहे. याबाबत आज पुणे येथे शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. “पुणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याची वेळ आली आहे. आता भाजपने सत्ता स्थापन करण्याची स्वप्ने पाहणे सोडून द्यावे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यावी कि 2024 मधेही उद्धव … Read more

महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचाय; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. आघाडी सरकारमध्ये फूट पडली असल्याचीही अफवा पसरवली जात आहे. दरम्यान आज पुणे येथील कार्यक्रमात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला. “आम्ही ठरवलंय, 51 टक्क्यांची लढाई लढायची आणि महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचाय, असे बावनकुळेंनी इशारा दिला आहे. भाजपनेते … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाटेल तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार टिकेल; शिवसेना नेत्याचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात महाविकास आघाडी सरकार टिकण्याबाबत भाजपकडून शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आगामी निवडणुका स्वबळाबर लढण्याची तयारी असल्याचे संकेत दिले आहे. त्यांच्यानंतर आता शिवसेना नेते संजय राठोड यांनी आघाडी सरकारबाबत मोठे विधान केले आहे. शिवसेना नेते तथा माजी वनमंत्री संजय राठोड यांनी आज माध्यमांशी संवाद … Read more

फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र पाठवून केली ‘हि’ तातडीची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपनेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक महत्वाचे पत्र पाठवले आहे. त्यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. एसटी महामंडळात ९० हजार पेक्षा जास्त एसटी कर्मचारी अनियमित वेतनामुळे एस. टी. कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावात आहेत. याप्रकरणी लवकर निर्णय … Read more

उद्धव ठाकरेंना सत्तेपुढे हिंदू शब्द दिसत नाही; मनसेचा दहिहंडीवरून निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारच्यावतीने दहीहंडी सण सार्वजनिक स्वरूपात न साजरे करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत दहीहंडी साजरी करणार अशी भूमिका मनसेच्यावतीने घेण्यात आली आहे. दरम्यान आज मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांनी आंदोल केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेत आल्यापासून तसेच सत्तेपुढे हिंदू हा शब्द दिसत नाही. ते विसरले आहेत. … Read more

परबांवरील ईडीची कारवाई हि भाजपच सुडाचे राजकारण; राऊतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने आता शिवसेनेकडून भाजपवर हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला असून कितीही ईडीच्या कारवाया करा, जन आशीर्वाद यात्रा काढावयाचा शिवसेनेवर काहीच फरक पडणार नाही. ईडीने अनिल परब यांना नोटीस पाठवली आहे. त्यांच्यावर कारवाई केले जात आहे. यात भाजपचा … Read more

राज्य सरकारला फक्त बार मालकांच्या नोटांचा आवाज येतोय; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील मंदिरे आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी भाजप व भाजप अध्यात्मिक आघाडीने आक्रमक पावित्रा घेतली आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी राज्य सरकारला फक्त बार मालकांच्या नोटांचाच आवाज येतोय. त्यांना मंदिरातील घनटांचा आवाज यावा यासाठी घटानाद आंदोलन केले जात असल्याचा … Read more

राणे तुम्ही पुढच्या पिढीला विद्वेषाचं बाळकडू देणार आहे का?; शिवसेना नेत्याचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी त्यांच्याकडून ठाकरे कुटुंबाबद्दल टीकास्त्र डागले जात आहे. तसेच कोरोनाचे नियम पायदळी तुडवून जन आशीर्वाद यात्रा काढली जात आहे. यावरून शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत राणेंना इशारा दिला. “नारायण राणे मंत्रिपदाचा दुरुपयोग करत आहात. … Read more

घरावर याल तर यापुढे सोडणार नाही; नारायण राणेंचा इशारा

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांचा आजचा जन आशीर्वाद यात्रेचा शेवटचा दिवस असल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर घणाघाती टीका केली. “मी गप्पही बसणार नाही. बाळासाहेबांना धोका होता तेव्हा साहेबांनी मला माझ्या लोकांना घेवून बोलवले. साहेब अज्ञातस्थळी असताना मी त्यांच्याबरोबर होतो.. असे सांगत राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला आहे. आता मुलांवर … Read more

“मराठा आरक्षण रद्द केले हा योगायोग नाही’; राणा जगजितसिंह पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाच्या असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नी भाजप नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा पत्र लिहले आहे. “महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले व सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले हा काही योगायोग नव्हता. तुमचे सरकार मराठा आरक्षणप्रश्नी न्यायालयात बाजू मांडताना कमी पडले”, असा आरोपही राणा जगजितसिंह पाटलांनी … Read more