महाबळेश्वर तालुक्याला निसर्गचक्री वादळाची ४९ लाख नुकसानभरपाई; विराज शिंदे याच्या प्रयत्नाना यश

पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद राज्यांत निसर्गचक्रीवादळाचा फटका साताराजिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्याला जास्त बसला होता. अडचणीच्या काळात शेतकर्याला न्याय देण्याकरीता सातारा जिल्हा काॅग्रेस युवाअध्यक्ष विराज शिंदे यांनी महसुलमत्री बाळासाहेब थोरात व मदत व पुनर्रवसन मत्री विजय वेटड्डीवार  याच्याकडे मागणी केली. महसुल मत्री बाळासाहेब थोरात व मदत व पुनर्रवसन मत्री यांनी दखल घेत मुख्यमत्र्यानी महाबळेश्वर तालुक्याला  निसर्गचक्री … Read more

मराठा आरक्षणावर राजकारण नको, ठाकरे सरकारला आम्ही सहकार्य करू – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून कोणीही राजकारण करू नये. मराठा आरक्षण हे राजकीय पोळी भाजण्याचा विषय नाही. मराठा आरक्षणाच्या लढाईत आम्ही सरकारला सहकार्य करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याचबरोबर, माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त एपीएमसीमधील … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! मुंबईत पुन्हा जमावबंदी लागू

मुंबई| गेल्या काही दिवसांपासून करोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणावर सापडू लागल्याने मुंबईत आज मध्यरात्रीपासून दोन आठवड्यासाठी १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार असून या काळात ४ पेक्षा अधिक लोकांना एकत्र बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. ही जमावबंदी असून नवीन लॉकडाऊन नाही, असं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. पोलीस विभागाचे प्रवक्ते … Read more

कंगनाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पुन्हा आरोप, आदित्य ठाकरेंवरही साधला थेट निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगणा राणावत आणि शिवसेना यांच्यातील वाद समोर येत आहे. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणा नंतर कंगना आक्रमक झाली असून ती बॉलीवूड मधील घराणे शाही आणि ड्रग रॅकेट, गुंड माफिया यांच्याबद्दल बोलत आहे. त्यातच मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर वाटत आहे असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने शिवसेना विरुद्ध कंगना असा वाद रंगला … Read more

जलील यांना शिवसेनेत आणायला हवंय, त्यांना आम्ही राज्यसभेत पाठवू – अब्दुल सत्तार

Abdul Sattar Imtiaz Jalil

औरंगाबाद प्रतिनिधी । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना शिवसेनेत आणायला हवंय. आम्ही त्यांना शिवसेनेतून राज्यसभेवर पाठवू. त्यांच्यासारख्या विद्वान माणसाची राज्यसभेत गरज आहे. अशा शब्दांत शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी जलील यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी सत्तार यांनी असे विधान केले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व मंदिरे खुली करावीत अशी मागणी … Read more

मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध ; मोर्चे काढू नका उद्धव ठाकरेंचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाला न्याय मिळणारच. मराठा समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आंदोलनं जरुर करा पण कधी? जर सरकार दाद देत नसेल तर मात्र इथे तर आपलं सरकार आहे. सरकार मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे त्यामुळे मराठा समाजाने आपल्या सरकारविरोधात मोर्चे काढू नयेत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Read more

माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेत सामील व्हा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (13 सप्टेंबर) दुपारी 1 वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं आहे. मोठ्या कालावधीनंतर मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. उद्धव ठाकरे नक्की कोणती घोषणा करणार, तसेच कोणतं मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.जाणून घेऊया उद्धव ठाकरे यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मधील काही ठळक मुद्दे १]विधीमंडळातील सर्व पक्षांनी … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अयोध्येत येऊ नये,नाहीतर…..विश्व हिंदू परिषदेचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या महाराष्ट्रात सुरू असलेला शिवसेना विरुद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यातच आता अन्य राज्यातून कंगणाला पाठींबा मिळत असून मुख्यमंत्र्यांवर टीका होताना दिसत आहे. अशातच अयोध्येतील संतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अयोध्येत येऊ नये, असं म्हटलं आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत येऊ नये अशी घोषणा केली आहे. जर … Read more

दारुची दुकाने उघडताय तर मग मंदिरे का नाही? – देंवेंद्र फडणवीस

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वच जिल्ह्यांत वाढत आहे. अशात आता धार्मिक स्थळे उघडी करण्याची मागणी जोर धरत आहे. यापार्श्वभुमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दारुची दुकाने उघडताय तर मग मंदीरं का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. साताऱ्यात आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी … Read more

‘हे’ आहेत राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

मुंबई | महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय आज घेण्यात आले. शेती, दुग्धविकास, मासेमारी, नगरविकास, सार्वजनिक वाहतूक आणि परिवहन, लॉकडाऊनचे निर्बंध कमी करणे याबाबत काही निर्णय आज घेण्यात आले. वार्षिक कर भरणाऱ्या सार्वजनिक आणि मालवाहतुक गाड्यांना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर काळापर्यंत करमाफी मिळणार आहे. राज्यातील मच्छीमारांना अनुदान देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय … Read more