UPI Transactions: आता UPI ट्रांझेक्शनसाठी आकारले जाणार पैसे; ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता

UPI transactions

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बाजारामध्ये पेटीएम, फोन पे, गुगल पे अशी अनेक ऑनलाईन पेमेंट ॲप्स आल्यामुळे व्यवहार करण्याच्या पद्धती सोप्या झाल्या आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला फिनटेक कंपन्या महसूलाबाबत चिंतेत पडल्या आहेत. त्यामुळे महसूल वाढवण्यासाठी लवकरच UPI ट्रांझेक्शनसाठी (UPI Transactions) पैसे आकारले जाऊ शकतात. असे झाल्यास ऑनलाईन पेमेंट ॲप वापरणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये देखील घट होऊ शकते. यामुळेच … Read more

UPI पेमेंट करताना काळजी घ्या, थोड्याश्या निष्काळजीपणाने होऊ शकेल तुमचे बँक खाते रिकामे

UPI

नवी दिल्ली । भारतात ऑनलाइन किंवा डिजिटल ट्रान्सझॅक्शन अनेक पटींनी वाढले आहेत आणि ही वाढ सुरूच आहे. ऑनलाइन पेमेंट इतकं सोपं झालंय की आता लोक चहाच्या दुकानात पाच रुपयेही ऑनलाइन भरतात. ऑनलाइन पेमेंटचे जग जितके सोपे आहे, तितकेच त्यात सतर्क राहण्याचीही गरज आहे. कारण थोडासा निष्काळजीपणा तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो. यावेळी तुमचा मोबाईल … Read more

सप्टेंबरमध्ये UPI द्वारे झाले 6.5 लाख कोटी रुपयांचे 3.65 अब्जहून अधिकचे ट्रान्सझॅक्शन

UPI

नवी दिल्ली । देशात डिजिटल पेमेंटचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्याच वेळी, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे, भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) चे पेमेंट प्लॅटफॉर्म, 3.65 अब्ज व्यवहारांद्वारे, सप्टेंबरमध्ये 6.5 लाख कोटी रुपयांचे ट्रान्सझॅक्शन झाले आहेत. विशेष बाब म्हणजे सलग तिसरा महिना आहे, जेव्हा UPI च्या माध्यमातून 3 अब्जाहून अधिक ट्रान्सझॅक्शन झाले आहेत. … Read more

NPCI ला UPI द्वारे 1000 अब्ज किंमतीचे व्यवहार अपेक्षित, UPI म्हणजे काय ते जाणून घ्या

UPI

नवी दिल्ली । देशात डिजिटल पेमेंटचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्याच वेळी, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) वार्षिक आधारावर युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे एक हजार अब्ज डॉलर्सचे व्यवहार करेल अशी अपेक्षा आहे. ग्लोबल फिनटेक फेस्ट 2021 (GFF 2021) दरम्यान, NPCI चे एमडी आणि सीईओ दिलीप आसबे म्हणाले की,”देशात डिजिटल माध्यमातून पेमेंटच्या क्षेत्रात बरीच … Read more

महत्वाची सूचना ! आज आणि उद्या SBI च्या ‘या’ सर्व्हिस बंद राहतील, ट्विट करून बँकेने दिली माहिती

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या खातेदारांसाठी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. बँकेने ट्वीट करून आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे आणि बँकिंग संबंधित आपली कामे त्यांच्या गरजेनुसार आधीच उरकण्याचे आवाहन केले आहे. आज आणि उद्या बँकेच्या काही महत्त्वाच्या सर्व्हिस बंद ठेवल्या जातील असे सांगत बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ही … Read more

ICICI Bank आणि UCO Bank ग्राहक लक्ष द्या… आज रात्रीपासून ‘या’ सेवा प्रभावित होतील, अधिक तपशील जाणून घ्या

नवी दिल्ली । आपण आयसीआयसीआय बँक आणि यूको बँकचे ग्राहक असाल तर आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शुक्रवारी रात्री दोन्ही बँकांच्या सेवांवर परिणाम होणार आहे. आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांना मेसेज पाठवून ही कळविली आहे की, देखभाल दुरुस्तीमुळे (Maintenance Activity) काही सेवांवर 25 जून (11 दुपारी) ते 30 जून (11.59 दुपारी) पर्यंत परिणाम होईल. आयसीआयसीआय बँकेने पाठवलेल्या … Read more

PNB ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! नेट बँकिंगमध्ये अडचण, पैसे ट्रांसफर करण्यापूर्वी बँकेने काय म्हटले आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आपण पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. PNB ने आपल्या ग्राहकांना सतर्क केले असून हा अलर्ट ऑनलाईन बँकिंगबाबत आहे. वास्तविक, आजकाल बँकेच्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, बँक एप्लिकेशन किंवा UPI मार्फत व्यवहार करणे अवघड जात आहे. कोरोना आणि लॉकडाऊन दरम्यान बँक आपल्या ग्राहकांना ऑनलाईन / नेट बँकिंगद्वारे अनेक … Read more

SEBI कडून गुंतवणूकदारांना दिलासा, IPO प्रक्रियेसाठी SMS सूचना लागू करण्यासाठी अंतिम मुदत वाढविली

नवी दिल्ली । IPO दरम्यान अर्ज केलेले शेअर्स आणि वाटप केलेल्या शेअर्स संदर्भात युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) अंतर्गत SMS अ‍ॅलर्टसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाने (SEBI) ने बुधवारी अधिक वेळ दिला आहे. यासह, UPI सिस्टीम द्वारे इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) संदर्भात ऑटोमॅटिक वेब पोर्टल स्थापित करण्याची मुदत देखील वाढविण्यात आली आहे. … Read more

ICICI Bank ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता UPI आयडी डिजिटल वॉलेटशी जोडा

नवी दिल्ली । ICICI Bank ने आपल्या यूपीआय (UPI-Unified Payments Interface) आयडीला आपले डिजिटल वॉलेट ‘पॉकेट्स’ शी जोडण्यासाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. हा एक असा आयडी आहे जी सेव्हिंग बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक नसलेल्यांसह नवीन युझर्स आता त्वरित एक यूपीआय आयडी मिळवू शकतात, जो आपोआप नवीन सर्व्हिस वॉलेट ‘पॉकेट्स’शी … Read more

मोठी बातमी! यापुढे नाही करू शकणार 50 रूपयांपेक्षा कमीचे UPI व्यवहार; लवकरच बदलणार आहेत नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) युनिफाईड पेमेंट इंटरफेसयुपीआय) चैनल वर 50 रुपयांपेक्षा कमी करण्यात येणाऱ्या सर्व गेमिंग ट्रांजेक्शनवर पूर्णपणे बंदी लागू शकते. नवीन नियम या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे पाहून यूपीआयवरती गेमिंग इंडस्ट्रीच्यामार्फत करण्यात येणाऱ्या ट्रांजेक्शनला कमी करण्यासाठी उचलले गेल्याची चर्चा आहे. करोना महामारीमुळे डिजिटल ट्रांजेक्शनमध्ये मोठ्या … Read more