‘नाइट लाइफ’ला भाजप नेत्याचा विरोध; म्हणे मद्यसंस्कृती वाढून महिलांवरील अत्याचारात वाढ होईल

मुंबई ‘नाइट लाइफ’च्या प्रस्तावाला सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बंदोबस्ताबाबत पोलिसांनी अद्याप तयारी केलेली नाही. त्यामुळे येत्या २६ जानेवारीपासून नाइट लाइफचा प्रारंभ अशक्य आहे’, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान आता या नाइट लाइफच्या प्रस्तावाला भाजप नेते राज पुरोहित यांनी विरोध दर्शवला आहे.

कंडोम बाळगा, बलात्काऱ्यांना सहकार्य करा; चित्रपट निर्मात्याचे वादग्रस्त विधान

दाक्षिणात्य चित्रपट निर्माता डेनियल श्रवण यांच्या एका सोशल मीडिया वरील पोस्ट मुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘महिलेची हत्या न करता गुन्हेगारांनी बलात्कार करून थांबावे यासाठी सरकारने कायदेशीर तरतुदी करून प्रोत्साहन द्यावे’

आम्हाला आमची सुरक्षा स्वतः करायची आहे; महिलांना शस्र परवाना देण्याची मागणी

आम्हाला आमची सुरक्षा स्वतः करायची आहे, कारण पोलीस योग्य वेळी पोहचू शतक नाहीत. त्यामुळे जेव्हा एखाद्या मुलीवर सामुहिक अत्याचार होणार असेल, तेव्हा पिस्तुलच तिला वाचवू शकते.” असे देखील त्यांनी म्हणले आहे.  

पाणी भरताना पाय घसरुन तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू

चांदवड प्रतिनिधी | विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरुन विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना चांदवड येथील कानमंडळे येथे घडलीय. सदर घटनेमुळे कानमंडळे गावावर शोककळा पसरली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सुरेख जाधव असं मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून ती इयत्ता सातवीत शिकत होती. सुरेखा शुक्रवारी पाणी भरण्यासाठी घराशेजारील विहिरीवर गेली होती. पाणी भरत असताना तरुणीचा … Read more

साखरपुडा झालेल्या तरुणीचे प्रियकराने मोटारसायकलवर येऊन केले अपहरण

औरंगाबाद प्रतिनिधी | नुकतीच 12 वीची परिक्षा उत्तीर्ण झालेल्या एका तरुणीचे औरंगाबादेतील आरोपींनी अपहरण केल्याची फिर्याद मायगाव येथील तरुणीच्या पित्याने मंगळवारी पैठण पोलीस ठाण्यात दिली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच तरुणीचा साखरपुडा झाला होता.या प्रकरणी पाच आरोपी विरुद्ध अपहरणासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पैठण तालुक्यातील मायगाव येथील साडेसतरा वर्षीय तरुणीचा … Read more

धरणात तरंगत होता अनोळखी महिलेचा मृतदेह, आत्महत्या की खून अजून अस्पष्ट

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख पेठ तालूक्यातील इनामबारी धरणात शनिवारी अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. धरणामध्ये डेड बाॅडी तरंगत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलीसांशी सपर्क साधला असता सर्व प्रकार उघड झाला. हाती आलेल्या माहितीनुसार, पेठ तालुक्यातील पेठ नाशिक मार्गावर इनामबारी धरणात हॉटेल सह्याद्री पासुन जवळच असलेल्या धरणात अनोळखी महिलेचा मृतदेह सकाळी ११ … Read more

धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू

Crime Story

पुणे प्रतिनिधी । स्वप्निल हिंगे पती पत्नीत किरकोळ कलह होतच असतात. परंतू जर या कालहाच रूपांतर मोठ्या वादात झालं तर गोष्ट घटस्फोटापर्यंत जाऊ शकते. अशीच माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट थेरगाव येथे घडली आहे. घटस्पोट मिळवण्यासाठी डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात एच.आय.व्ही. चे विषाणू सोडल्याची धक्कादायक घटना थेरगाव येथे घडल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीसांनी … Read more

अत्याचारग्रस्त ऊसतोड कामगारांच्या मुलींना न्याय मिळेल काय? कैंडल मार्च मोर्चाचा सवाल

Candle March

पुणे प्रतिनिधी । अमित येवले हिंजवडीमध्ये अमानुष कृरतेचा कळस करत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. संत तुकाराम महाराज सहकारी कारखाना कासारसाई, ता. मुळशी येथे दोन उसतोड कामगार यांच्या १२ वर्षीय मुलींवर अत्याचार झाल्याने त्यात एकिचा मृत्यू झाला होता, तर एक जण मृत्युशी झुंज देत आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली … Read more

ऊसतोड कामगारांच्या दोन अल्पवयीन मुलींवर मंदिराशेजारीच बलात्कार

कामगार मुलीवर बलात्कार

पिंपरी | सतिश शिंदे हिंजवडीमध्ये अमानुष कृरतेचा कळस करत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ऊसतोड कामगारांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आला असून त्यामधील एका मुलीचा बुधवारी मृत्यू झाला. पोलिसांनी गणेश निकम यासह अल्पवयीन साथीदाराला अटक केली आहे. रविवारच्या या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, संत तुकाराम … Read more