लॉकडाउन: Google ची महागडी सेवा विनामूल्य वापरण्याची संधी,३० सप्टेंबर ही शेवटची आहे तारीख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगलने त्यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्म ‘हँगआउट’ चे रिब्रॅण्ड करून ‘मीट’ या नावाने पुन्हा सुरु केले आहे. तसेच, या लॉकडाऊनच्या वेळी, गुगलने त्यांच्या प्रीमियम फीचर्स असलेले अ‍ॅप फ्रीमध्ये एक्सेस करण्यासाठीची तारीख वाढविली आहे. गुगलने गेल्या महिन्यात जाहीर केले होते की सर्व G Suite ग्राहक १ जुलै पर्यंत Meet ची प्रीमियम … Read more

Corona Impact | सोशल मीडियावर मेसेज पोस्ट आणि फॉरवर्ड करण्याआधी ‘या’ सूचना नीट लक्षात घ्या

कोरोनाच्या संकटकाळात, व्हॉट्सअपसारख्या पटकन संदेश पाठवल्या जाणाऱ्या व्यासपीठांवरून अनेक खोट्या बातम्या, चुकीची माहिती आणि तिरस्कृत संदेश पसरवले जात आहेत. व्हॉट्सअपच्या ग्रुप सदस्यांनी आणि प्रमुखांनी पाळायचे नियम खालीलप्रमाणे आहेत.

कोरोना हॅल्मेट नंतर आता कोरोना कार, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधून प्रसारित झालेल्या कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडालेला आहे. दिवसेंदिवस हा विषाणू जगभर पसरतच चाललेला आहे.जगभरातून रोजच नव्याने संसर्गाच्या आणि मृत्यूच्या बातम्या येतच आहेत.अशा या प्राणघातक विषाणूला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.नुकतेच हैद्राबादच्या रस्त्यांवर या कोरोना विरसच्या आकाराची एक कार धावताना दिसून आली आहे.एक व्यक्तीने या व्हायरसच्या आकारची कार … Read more

कोरोनासंदर्भात अफवा आणि धार्मिक तेढ|परभणीत पाच गुन्हे दाखल; एकास अटक

धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश सोशल मीडियावर पसरवल्याने परभणीत 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मला देशद्रोही म्हणालात तरी हरकत नाही, पण मोदीजी तुम्ही यावेळी चूकलाय..!! – कमल हासन

राष्ट्रहित लक्षात घेऊन देशाची उन्नती हवे असणारे आवाज कुठूनही आले की त्यांना तात्काळ चिरडून टाकण्यासाठी आणि त्यांची बदनामी करण्यासाठी आपली ट्रोल आर्मी तुटून पडते आणि अशा आवाजांना राष्ट्र-विरोधी करारही दिला जातो. आज मी ही हिंमत केली आहे. ज्याला कुणाला मला राष्ट्र-विरोधी म्हणायचे आहे त्याला खुशाल म्हणू दे. परिणामतः या प्रकारच्या मोठ्या संकटासाठी जर सामान्य लोकसंख्या तयार नाही तर यासाठी त्यांना दोषी ठरवता येऊ शकत नाही.

आता WhatsApp मेसेजचे टाईमिंग युजर ठरवणार, त्यानंतर आपोआपच मेसेज होणार गायब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असलेले व्हॉट्सअ‍ॅप सतत नवीन फिचर्सवर काम करत आहे. अहवालानुसार व्हॉट्सअ‍ॅपने आता या फिचरचे नाव बदलले आहे. आता या फीचरचे नाव एक्सपायरिंग मेसेज फीचर असे केले आहे.या फीचरमध्ये एका वापरकर्त्याकडून दुसर्‍याला पाठवलेला मेसेज थोड्या वेळाने आपोआप गायब होईल. चला त्याबद्दल जाणून घेऊया … व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन डिसअपीयर मेसेज फीचर येत … Read more

कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआगोदर या गोष्टी चेक करा, अन्यथा होऊ शकते फसवणुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेहमी पाहण्यात येते कि लोक फेक वेब साईट्सच्या जाळ्यात अडकून फसवणुकीचे शिकार होतात.फसवणूक करणारे लोक फेक वेबसाईट अशा प्रकारे डिझाईन करतात कि पाहणाऱ्याला ती हुबेहूब खऱ्या वेबसाईट सरखीच भासते. लिंक URL पण अशा पद्धतीने डिझाईन केलेले असते कि लोक आपली माहिती लगेचच देऊन मोकळे होतात. sms,email यांसारख्या माध्यमातून लोक लिंक पाठवतात … Read more

आता घर बसल्या तपासा कोरोना ; सरकारकडून ‘आरोग्य सेतु’ अँप लॉन्च

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारकडून ‘आरोग्य सेतू’ नावाचं अँप लॉन्च केलं आहे. कोरोना व्हायरसची जोखीम कितपत आहे याबाबत आकलन करणारं हे अँप नॅशनल इंफोमेटिक्स सेंटरकडून लॉन्च केलं आहे. या अँपमुळे कोविड-19 संक्रमणाबाबत आकलन करणे आणि गरज वाटल्यास लोकांना सेल्फ आयसोलेशनबाबत सूचना देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मदत होईल, असं नॅशनल इंफर्मेटिक्स … Read more

लाॅकडाउनच्या काळात वाढलाय हॅकिंगचा खतरा, फेसबुक सुरक्षित ठेवण्यासाठी ऑन करा ‘हे’ सेटिंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे आणि अशा परिस्थितीत बहुतेक लोक टाईमपाससाठी सोशल मीडियाचा वापर करीत आहेत.यासोबतच गेल्या काही दिवसांत हॅकिंगच्या बातम्याही आहेत, हॅकर्स लोकांना त्यांच्या वैयक्तिक डेटामध्ये छेडछाड करण्यासाठी फसवत आहेत. दरम्यान, फेसबुकवर स्वत: ला सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. तर आपण देखील स्वतःचे रक्षण करू इच्छित असल्यास,काही सिक्युरिटी फीचर्स … Read more

आता दोन मोबाईलवर चालवता येणार एकच WhatsApp अकाऊंट, ‘हे’ फिचर होणार लाँच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण व्हॉट्सअ‍ॅप वापरत असल्यास तुमच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे. नेहमी आपल्या वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन व्हॉट्सअ‍ॅप लवकरच त्यांच्या अ‍ॅपमध्ये आणखी एक फीचर्स जोडणार आहेत. काय आहे नवीन फीचर्स कंपनी लवकरच आपल्या अ‍ॅपमध्ये एक अपडेट करणार आहे ज्याच्या मदतीने आपण दोन फोनमध्ये आपले व्हॉट्सअ‍ॅप चालवू शकाल. कंपनीने बर्‍याच काळापासून या फीचर्सची … Read more