उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण

पुणे । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. त्यामुळे त्यांना कोरोनाची चाचणी केली होती. त्याच्या या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रांनी यासंदर्भात बातमी दिली आहे. (Deputy CM Ajit Pawar tested Corona Positive) उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

.. मग अजित पवारांसोबतचा पहाटेचा शपथविधी नैतिक होता काय? खडसेंचा चढला पारा

Khadse Fadanvis

मुंबई । एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दुपारी त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. गेली ४० वर्षे भाजपाला राज्यात वाढवणाऱ्या खडसेंच्या पक्षांतराच्या निर्णयावर भाजपमधून नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत . त्यांच्या निर्णयाला अनैतिक म्हटलं जात आहे. अशा वेळी खडसे यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली तर नैतिक … Read more

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर संजय राऊतांची हटके प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई । एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केली. खडसे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून 23 तारखेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. एकनाथ खडसेंनी पक्ष सोडताना केंद्रीय नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांनी आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत अनेक भाजपा नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता, … Read more

‘विधानसभेला भाजपने तिकीट नाकारल्यावर राष्ट्रवादीचा एबी फॉर्म माझ्याकडे रेडी होता,’ पण..

मुंबई । ‘विधानसभा निवडणुकांवेळी माझ्याकडे एबी फॉर्म तयार होता. राष्ट्रवादीतून मी निवडून आलो असतो. त्यावेळी अजित पवार, वळसे पाटील यांनी मला फोन केले होते. मी तेव्हाच जिंकलो असतो’ असा मोठा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला. ‘विधानसभेत जेव्हा मला तिकीट पक्षाकडून नाकारण्यात आलं तेव्हा राष्ट्रवादीचा एबी फॉर्म माझ्याकडे रेडी होता. मी तेव्हाच पक्ष सोडून … Read more

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानं पक्षातील ‘या’ २ मंत्र्यांपैकी एकाचे मंत्रिपद जाणार

मुंबई । मागील ४० वर्षापासून एकनाथ खडसे यांनी भाजपा वाढवण्यासाठी प्रयत्न केला, त्यामुळे खडसेंना राष्ट्रवादीत घेतल्यामुळे पक्षाला उत्तर महाराष्ट्रात बळ मिळणार आहे. मात्र एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. भाजपा सोडून राष्ट्रवादी प्रवेश करण्याचा निर्णय घेणाऱ्या एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत सन्मानाचं स्थान दिलं जाईल.एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात घेणार असल्याची चर्चा … Read more

‘एकनाथ खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है’, हसन मुश्रीफांचा सूचक इशारा

Hasan mushrif

कोल्हापूर । भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतीळ नेते खडसे यांच्या निर्णयाचं स्वागत करत आहेत. तर दुसरीकडे भाजप नेते सावध प्रतिक्रिया देत आहेत. अशातचं राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही त्यावर सूचक विधान केलं आहे. ‘एकनाथ खडसे सिर्फ झांकी है, अभी … Read more

शेतकऱ्यांसाठी मदत हवेय ना? मग केंद्रासोबत कशाला कटुता वाढवता- अतुल भातखळकर

मुंबई । राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळणे आवश्यक आहे. मग अशावेळी राज्य सरकार केंद्रासोबत कटुता कशाला वाढवत आहे, असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला. (BJP leader Atul bhatkhalkar criticized Thackeray govt) सीबीआयला राज्यात थेट तपासासाठी दिलेली सर्वसाधारण परवानगी काढून घेण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. टीआरपी … Read more

फडणवीसांनी खडसेंचा राजकीय बळी घेतला; नारायण राणेंचे जुने ट्विट व्हायरल

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. एकीकडे भाजपचे नेते सावधपणे प्रतिक्रिया देत असताना महाविकासआघाडीतील सर्व नेत्यांनी एकनाथ खडसेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यातच आता नारायण राणे यांचे जुने ट्विट सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. फडणवीसांनी … Read more

नाथभाऊंच्या भाजप सोडण्याच्या निर्णयावर पंकजा मुंडे म्हणाल्या…

हिंगोली । एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. एकीकडे भाजपचे नेते सावधपणे प्रतिक्रिया देत असताना महाविकासआघाडीतील सर्व नेत्यांनी एकनाथ खडसेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. … Read more

‘ते चिल्लर… थिल्लर, जे काही असेल त्याकडे बघायला मला वेळ नाही’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना दे धक्का!

उस्मानाबाद । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांचा दौरा करत आहेत. सोलापूर जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषेदत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. शेतकरी आणि माझी जनता यांच्याकडे माझं लक्ष असल्यानंतर, हे चिल्लर… थिल्लर, जे काही … Read more