पुणेकरांचा प्रवास महागला; कसे असतील नवे दर? चला जाणून घेऊया

Pune Ola Uber Rate Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यास ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे शहरात येणारे पर्यटकांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. दरवर्षी लाखो पर्यटक पुण्यात येत असतात आणि विविध ठिकाणांना भेट देत असतात. पुण्यातील सारसबाग, शनिवारवाडा, दगडूशेठ गणपती यासारख्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटक Ola, Uber सारख्या सुरक्षित वाहनांचा वापर करतात. ते त्यांना अधिक सोयीचे व खिशाला परवडणारेही वाटते. परंतु Uber … Read more

स्टॅमिना वाढवण्यासाठी खावा ‘हे’ पदार्थ; तुम्हालाही होईल फायदा

Food For Gain Stamina

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुरुषांमध्ये स्टॅमिना (Stamina) कमी होण्याचे प्रमाण हल्ली वाढत चालले आहे. दगदगीच्या या धावपळीच्या या जीवनात पुरुषांचे त्यांच्या आहारावरील लक्ष कमी होत असून त्यामुळे त्यांना ऊर्जेची कमी भासत आहे. सतत येणारा थकवा कमी करण्यासाठी आहारामध्ये विशिष्ट पदार्थांना समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे. तुमचा  सततचा थकवा कमी करण्यासाठी आवश्यक असलेली  मूलद्रव्य तुमच्या शरीरात … Read more

Whatsapp ने बंद केले 71 लाखांहून अधिक यूजर्सचे अकॉउंट

Whatsapp Account Closed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Whatsapp हे सर्वाधिक प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाते. जगात Whatsapp चे वापरकर्ते अनेक आहेत. कामपणी सुद्धा आपल्या वापरकर्त्यांना चांगल्या सेवा पुरवण्यासाठी नेहमीच तत्पर असते. त्याचप्रमाणे व्हाट्सअप आपल्या यूजर्सच्या सुरक्षितेची देखील काळजी घेते. त्यामुळे 2023 मध्ये झालेल्या ऑनलाईन घोटाळ्याप्रकरणी व्हाट्सअपने तब्बल 71 लाखाहून अधिक अकॉउंट बंद केले आहेत. 2021 च्या … Read more

भारतीय रेल्वे लाँच करणार Super App; सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार

Railway Super App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेचे अनेक App आहेत. जसे तिकीट बुक करण्यासाठी, ट्रेनचे लोकेशन बघण्यासाठी आणि अन्य वेगवेगळ्या कामासाठी आपण रेल्वेच्या विविध अँप्सचा वापर करत असतो. आताही आपल्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि सर्व सुविधांचा लाभ देता यावा यासाठी रेल्वेकडून सुपर अँप लाँच करण्यात येणार आहे. आता या नवीन ऍप मध्ये नेमके कोणते फिचर … Read more

बेस्टला मिळाली महापालिकेची मदत; दिला 500 कोटींचा आधार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बेस्ट (BEST) ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. दररोज बेस्टने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. परंतु मागच्या काही वर्षांपासून बेस्टची स्थिती ही खालवली होती. यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांची देणी थांबली होती. ही एकूण सर्व स्थिती सुधारण्यासाठी महापालिकेने बेस्टला तब्बल 500 कोटींची मदत केली आहे. या मदतीचा फायदा बेस्टला होणार आहे. बेस्टच्या प्रवाश्यांची … Read more

महू जलाशयातील बोटिंगमुळे होणार आर्थिक विकास; वाढणार पर्यटकांची वर्दळ

boating in Mahu Reservoir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेकजनांना बोटिंग करायला प्रचंड आवडते. त्यासाठी लोक गोवा सारख्या ठिकाणी आपले सुट्ट्या सेलिब्रेट करण्यासाठी जातात. मात्र आता त्याची गरज भासणार नाही. कारण, कृष्णा पाटबंधारे प्रकल्पांतर्गत  जावळी तालुक्यातील महू- हातगेघर धरणाला लागून असलेल्या जलाशयामुळे आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. पसरणी घाटातील या जलाशयामुळे अनेक पर्यटक हे येथे येऊन आनंद साजरा करत आहेत. … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ एकाच ठिकाणी आहेत 2 वेगवेगळ्या नावाची रेल्वे स्थानके

Ahmednagar Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतात रेल्वे ही सर्वांसाठी योग्य असा प्रवासाचा पर्याय आहे. खिशाला परवडणारा आणि लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त असल्याने अनेकजण रेल्वेला प्राधान्य देतात. रेल्वे जितकी महत्वाची तितकंच महत्वाचे असते ते म्हणजे रेल्वे स्टेशन…. त्यामुळे भारतात रेल्वे स्टेशनची चर्चा सुद्धा तेवढीच होत असते. भारतात वेगवेगळे नावाजलेले रेल्वे स्थानके आहेत मात्र तुम्हाला जर सांगितलं की … Read more

Trans Harbour Link : मुंबई ट्रान्स हार्बर लिंकबाबत मोठी अपडेट; या दिवशी मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार??

Trans Harbour Link Update

Trans Harbour Link | एकीकडे अयोध्येतील राम मंदिराच्या उदघाटनाची ओढ लागलेली असताना दुसरीकडे मुंबईतील शिवडी न्हावाशेवा सागरी सेतुचे उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 जानेवारीला करतील अशी शक्यता आहे. राज्य सरकार त्यादृष्टीने हालचाली करत आहेत. त्यामुळे 12 तारखेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नागरिकांच्या सेवेत रुजू होणार का असा प्रश्न पडला आहे. याबाबत जाणून घेऊयात. … Read more

2024 Year Prediction : 2024 बद्दल सर्वात मोठ्या भविष्यवाण्या; तुम्हालाही वाटेल भीती

2024 Year Prediction Old Moor

2024 Year Prediction | आपल्या भविष्याची काळजी प्रत्येकाला असते. त्यामुळे प्रत्येकजण आपले भविष्य आधीच जाणून घेण्यासाठी उत्सुकता दाखवतो. तसेच नवीन वर्ष्याच्या सुरुवातीला तुम्हाला आपल्या सोबत कुठल्या गोष्टी वर्षभरात घडणार आहेत हे जर कोण अचूक पद्धतीने सांगू शकणार असेल तर तुमचीही उत्सुकता शेगेला पोहचेल. अश्याच प्रकारचे तर्क करणारे जागतिक पातळीवर नावाजलेल्यानी 2024 बद्दल लिहून ठेवले आहे. … Read more

WhatsApp फुकट वापरायचे दिवस संपले; आता मोजावे लागणार पैसे

Whatsapp Use Need Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp चे यूजर्स हे प्रचंड मोठे आहेत. त्यामुळे व्हाट्सअप हे आपल्या यूजर्ससाठी नेहमीच काही ना काही नवीन फिचर आनत असते. आणि त्याचा फायदा हा यूजर्सला होतो. महत्वाचे म्हणजे WhatsApp हे वापरायला अगदी फ्री वापरता येत असल्यामुळे एकमेकांशी संवाद साधता येणे सोपे जाते. मात्र आता नवीन वर्षात … Read more