पुण्यात ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू

aurangabad corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन:राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या धक्कादायक रित्या वाढत आहे. यातही राज्यात पुणे-मुंबई सारखी शहरे ही रुग्णसंख्या वाढीत आघाडीवर आघाडीवर आहेत. पुण्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्य यंत्रणेवर मात्र अतिरिक्त ताण पडताना दिसतो आहे. पुण्यातील योग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील ऑक्सिजन पुरवठा संपल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत बोलताना … Read more

कडक सॅल्यूट! कोरोना संकटात गरोदर महिला DSP ऑन ड्युटी रस्त्यावर …

dsp shilpa sahu

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाच्या संकट काळात सर्वत्र लॉकडाऊन आहे. लोक आपल्या जीवाची पर्वा करत घरातून बाहेर पडण्याचे टाळत आहेत. गर्भवती महिला कोरोनाकाळात विशेष काळजी घेताना दिसत आहेत. मात्र कोरोनाच्या संकटकाळात छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात DSP या पदावर कार्यरत असणाऱ्या शिल्पा साहू पाच महिन्याच्या गर्भावती असताना चक्क रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांचा फोटो सोशल मीडियावर … Read more

BIG BREAKING: UGC-NET परीक्षा पुढे ढकलली, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय

exams

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशभरात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशातच विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची त्यांचे आरोग्य महत्त्वाचे म्हणून आतापर्यंत दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र आता एक पाऊल पुढे ठेवत यावर्षीची UGC -NET ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. Keeping in mind the … Read more

महत्वाचा निर्णय : राज्यात सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहणार किराणामालाची दुकानं…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशातच महाराष्ट्र राज्यात सरकारकडून निर्बंध घालण्यात आले होते. यात किराणामाल आणि जीवनावश्यक सेवा या नियमित चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र आज राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार किराणामालाची दुकाने ही सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे … Read more

खुशखबर! पुन्हा सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा दर

Gold Rates Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. त्यानंतर सोन्याचा दर पुन्हा वाढला. आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. बाजारपेठेतील मंदीमुळे मंगळवारी 20 एप्रिलला भारतातील सोन्याच्या किमती मध्ये घट दिसून आली.मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याच्या भावात 0.29 टक्क्यांनी घसरण झाली आहे सोन्याच्या दरात घट दिसत असताना उलट चांदीमध्ये काहीशी … Read more

WHO कडून गाईडलाईन्स जारी… पहा ‘मेडिकल मास्क’ की ‘फॅब्रिक मास्क’, कोणता आहे सुरक्षित?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाभारत कहर माजावला आहे. अशा वेळेत मास्क घालणे सोशल डिस्टनसिंग पाळणे महत्वाचे ठरले आहे. पण मास्क वापरण्याबाबत महत्वपूर्ण माहिती जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) दिली आहे. मेडिकल मास्क की फॅब्रिक मास्क कोणता मास्क कोणी वापरावा? आणि कोणता मास्क सुरक्षित आहे? याबद्दल माहिती दिली आहे.जागतिक आरोग्य संघटनेने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट … Read more

#Coronavirus: केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय, महाराष्ट्रातील ‘या’ शहराचा देखील समावेश

rajanath sing

  नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात कोरोनाने कहर माजवला आहे. रोज नव्याने आढळून येणाऱ्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना आरोग्य यंत्रणेवर मात्र ताण पडत आहे. काही ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. काही ठिकाणी ऑक्सीजन तर काही ठिकाणी औषधांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील फक्त आर्मी … Read more

राज्यात कडक लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, घेतले जाणार मोठे निर्णय

हॅलो महाराष्ट्रऑनलाईन : राज्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्यात निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र या नियमांमुळे कोरोनाच्या रुग्ण संख्या वर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महत्त्वाचे … Read more

कोरोनाची दुसरी लाट भीतीदायक! भारतात मागील 24 तासात 2.5 लाखाहून आधीक नव्या रुग्णांची नोंद

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत धक्कादायक रित्या रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. मागील 24 तासात देशात 2लाख 59 हजार 170 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली आहे. तर मागील 24 तासात 1,761 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नव्याने आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे … Read more

महाराष्ट्र सरकारची चिंता उद्धव ठाकरेंनी करावी, मी नाही : अमित शहा

Amit Shaha

  नवी दिल्ली वृत्तसंस्था : संपूर्ण देशाला कोरोना महामारीने ग्रासले असताना महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांच्या मध्ये मात्र कडू राजकारण सध्या पाहायला मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयाचा अभाव हा चिंतेचा विषय ठरतो आहे. याच दरम्यान आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या … Read more