#internetshutdown : CNN, न्यूयॉर्क टाइम्स, अमेझॉनसह दिग्गज कंपन्यांच्या वेबसाईट बंद

technology

नवी दिल्ली वृत्तसंस्था: जगभरातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अनेक साईट्स डाऊन झाल्याची माहिती मिळते आहे. यामध्ये न्यूयॉर्क टाईम्स, सीएनएन, द गार्डियन या आणि इतरही अंतरराष्ट्रीय न्यूज वेबसाईटचा समावेश आहे. आता ही समस्या कशामुळे निर्माण झाली आहे? तर प्राथमिक माहिती मधून असे समजते आहे की CDN म्हणजेच कन्टेन्ट डिलेवरी नेटवर्कमधील काही तांत्रिक कारणांमुळे ही अडचण निर्माण होऊन … Read more

चर्चा तर होणारच ! PM मोदी आणि CM ठाकरे यांच्या भेटीवर काय आहे संजय राऊत यांची प्रतिक्रिया

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्यातील महत्त्वाच्या 12 विषयांवर तब्बल एक तास चर्चा केली. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वरून आता राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलंय. यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील या भेटीवर प्रतिक्रीया दिली आहे. ‘ अशा वेळी चर्चा तर होणारच अशा … Read more

अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक ! राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय घातला मोदींच्या कानी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत महविकासाआघाडी सरकारच्या नेत्यांनी विविध विषयावर चर्चा केली. यात मराठा आरक्षणासह महत्त्वाच्या बारा मुद्द्यांचा समावेश होता. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसकडून अशोक चव्हाण हे सहभागी होते. पण यावेळी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीचा मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मराठा आरक्षणासह ‘या’ महत्वपूर्ण विषयांवर चर्चा

नवी दिल्ली वृत्तसंस्था: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज भेट घेणार होते ती भेट अखेर घडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोण कोणत्या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली याबाबत उत्सुकता सर्वसामान्य जनतेला लागलेली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि … Read more

‘या’ कारणासाठी शरद पवारांनी केला नवा प्लॅन, केली समिती स्थापन!

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मोदी सरकार सहकारी बँकांच्या संदर्भात नवीन नियमावली आणत सहकारी बँकांवर निर्बंध आणले जाणार आहेत. त्याच्याच संदर्भात कायदा मधील सुधारणांचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी बैठक घेतली होती. त्यावेळी सहकारी बँकांच्या संदर्भात एक समिती स्थापन करावी अशी सूचना पवार यांनी केली होती. त्यानुसार एक उपसमिती … Read more

… म्हणून 108 वर्षांच्या जरीना आजींचा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून साडी चोळी देऊन सत्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आता कुठे दुसऱ्या लाटेतील रुग्नांची संख्या कमी होत असताना पाहायला मिळत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोना सोबत लढण्यासाठी लसीकरण हे महत्वाचे शस्त्र मानले जात आहे. लसीकरणाच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहे. मात्र इस्लामपूर येथील एका 108 वर्षीय आजींनी लसींचे … Read more

कोरोना उपचारासंदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी, अनेक औषधे केली बंद

corona treatment

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोनाबंधींची संख्या आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्नांमध्ये देखील घट होत आहे. यापूर्वी ४ लाखांवर असलेली संख्या आता १ लाखावर आली आहे त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळतो आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य यंत्रणा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. आता केंद्र सरकार कडून लक्षणं नसलेल्या आणि हलकी लक्षणे असलेल्या … Read more

Corona Vaccine: ‘कोव्हॅक्सिन’ की ‘कोव्हिशिल्ड’; कोणती लस अधिक प्रभावी? पहा काय सांगते संशोधन…

corona vaccine

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात सध्या लसीकरणाची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. देशात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट बनवलेली कोविडशिल्ड ही लस तसंच भारत बायोटेक या कंपनीने बनवलेली कोवॅक्सिन या दोन्ही लसी दिल्या जात आहेत. या दोन्ही पैकी कोणती लस जास्त प्रभावी आहे ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर आता … Read more

‘ब्लू टीक’ पेक्षा लसीकरणाकडे लक्ष द्या, मंत्री नवाब मलिक यांचा मोदींना टोला

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाउंट वरील ब्लू टिक ( व्हेरिफाईड) काही काळासाठी ट्विटर वरून हटवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा ही ‘ब्लू टिक’ परत आणण्यात आली. हीच गोष्ट RSSचे प्रमुख मोहन भागवत यांच्या सुद्धा ट्विटर अकाउंट सह अनेक नेत्यांच्या बद्दल घडली आहे. त्यानंतर मात्र केंद्र सरकारने सोशल मीडियाला आवर करण्यासाठी कंबर … Read more

रात्रच नव्हे तर दिवस देखील वैऱ्याचा, कोविडला आमंत्रण देणारी गर्दी चालणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात करोना रुग्णांची घटती संख्या पाहून राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडची क्षमता या वरून हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाच स्तरांमध्ये हे निर्बंध हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र नव्या आदेशात वर्गीकरण केलं असलं तरी कोणत्याही परिस्थितीत कोरोनाला … Read more