मुंबई पोलीस खात्यात 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती; वेतनासाठी 30 कोटी राखीव

Mumbai Police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या मुंबईच्या पोलीस (Mumbai Police) विभागात मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे नवी पोलीस भरती होण्यापूर्वी मुंबई पोलीस विभागात तीन हजार कंत्राटी पदे (Contract Method) भरली जाणार आहेत. या कंत्राटी पोलिसांना वेतन देण्यासाठी 30 कोटी रुपये राखीव ठेवले जाणार आहेत. ही कंत्राटी पोलिसांची भरती 3 हजार पदांसाठी करण्यात असून त्याचा कार्यकाळात जास्तीत … Read more

राज्यात कंत्राटी नोकर भरती प्रक्रियेला सुरुवात; या खाजगी कंपन्यांवर मोठी जबाबदारी

Job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मोठ्या प्रमाणात कंत्राट तत्वावर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी काही खाजगी कंपन्यांना कंत्राट देखील देण्यात आले आहे. सध्या कंत्राट तत्वावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्यामुळे याला राज्यातील तरुणांकडून विरोध दर्शवला जात आहे. मात्र तरीदेखील सरकारकडून नऊ कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं आहे. याच कंपन्यांच्या माध्यमातून 86 संवर्गातील … Read more

10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; टपाल जीवन विमा विभागात भरती जाहीर

tapal post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दहावी उत्तीर्ण आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे. टपाल जीवन विमा विभागाने अभिकर्ता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. टपाल जीवन विमा दहावी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांच्या शोधात आहे. कारण या विभागाकडून, अभिकर्ता पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या इच्छुक तरुणांना या विभागाच्या पदांसाठी … Read more

सणासुदीच्या काळात 10 लाख तरुणांना मिळणार रोजगार; मेशो, मिंत्रामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

IT company job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात सणासुदीचे वातावरण असल्यामुळे नागरिक नवनवीन वस्तू खरेदी करण्यावर जास्त भर देताना दिसत आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांची वाढलेली मागणी बघता याचा प्रचंड ताण कंपन्यांवर पडला आहे. या पार्श्वभूमीवर 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत 65 टक्के कंपन्यांनी फ्रेशर्सला संधी देण्याची तयारी दाखवली आहे. या डिसेंबर महिन्यात देशात 25% हंगामी नोकऱ्या तरुणांना मिळू शकतात. … Read more

सांगलीत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन!! 600 हून अधिक तरुणांना मिळणार नोकऱ्या

employment fair

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यात “शासन आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आता येत्या 25 सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यात शासनाकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या अंतर्गत राज्यातील तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा हेतू आहे. मुख्य म्हणजे, रोजगार मेळाव्यामुळे सांगली जिल्ह्यातील 600 पेक्षा जास्त तरुणांना रोजगार देण्यात येणार आहे. त्यामुळे … Read more

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! भारतात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर प्रॅक्टिससाठी जाता येणार थेट ‘या’ देशांमध्ये

doctors

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर प्रॅक्टिस करण्यासाठी आता विद्यार्थ्यांना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांमध्ये जाता येणार आहे. यासाठी जागतिक फेडरेशन ऑफ मेडिकल एज्युकेशनने नॅशनल मेडिकल कमिशनला परवानगी दिली आहे. ही परवानगी दहा वर्षांच्या कार्यकाळासाठी लागू असेल. ज्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना अमेरिका, ऑस्ट्रेलिया , कॅनडा या देशांमध्ये वैद्यकीय प्रॅक्टिस करता येईल. तसेच परदेशातील विद्यार्थ्यांना देखील … Read more

राज्यात विविध विभागात दीड लाख पदांची भरती होणार; अजित पवारांची मोठी घोषणा

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी निवडणुकांसाठी राजकिय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात दौरे करत आहेत. तसेच त्यांच्याकडून अनेक महत्त्वाच्या घोषणा देखील करण्यात येत आहेत. आता नुकतीच अजित पवार यांनी आणखीन एक मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच विविध विभागात दीड लाख पदांची भरती (Government … Read more

Google मध्ये इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

google

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  ज्या तरुणांना गुगलमध्ये इंटर्नशिप करण्याची इच्छा आहे अशा तरुणांकडून गुगल हिवाळी इंटर्नशिपसाठी अर्ज मागवून घेत आहे. हिवाळी इंटर्नशिपच्या माध्यमातून गुगल तरुणांना आपल्यासोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. गुगलमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना दरमाही 80 हजार रुपये मोबदला दिला जाणार आहे. खास करून, इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी चालून … Read more

एअरबस- GSV मध्ये सामंजस्य करार!! विमान वाहतूक बळकट होणार; 15 हजार नोकऱ्या मिळणार

AirBus And GSV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतातील पहिले परिवहन विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडोदरा येथील गती शक्ती विद्यापीठ आणि एयरबसमध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. भारतीय विमान वाहतूक क्षेत्राला बळकट करण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. या करारामुळे तब्बल 15 हजारपेक्षा जास्त नोकऱ्यांची संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. एयरबसने भारतातील 15 हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचे … Read more

SBI Recruitment : SBI मध्ये 2 हजार पदांची भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची अंतिम तारीख

SBI Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी (SBI Recruitment) करणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. एसबीआय बँककडून PO म्हणजेच Probationary Officer पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी एसबीआय बँकेत 2000 पेक्षा जास्त उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. आज पासून म्हणजेच 7 सप्टेंबर पासून उमेदवार या पदाचा अर्ज भरू शकतात. एसबीआयच्या sbi.co.in … Read more