चंद्रकांत पाटलांना लाजलज्जा आहे का? ‘या’ धनगर समाजाच्या नेत्याने केली सडकून टीका

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धनगर मतदारांना भुलवण्यासाठी शुद्ध थापा मारण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी ‘एसटी- बी’ प्रवर्ग केल्याचे पाटील सांगत आहेत. पाटील हे पराकोटीचे खोटे बोलत असल्याने त्यांना लाजलज्जा आहे कां, असा प्रश्न पडतो, अशी टीका धनगर विवेक जागृती … Read more

काँग्रेसमधील तरुण नेतृत्व भाजपकडे आले, तर त्यांना घेऊन सरकार स्थापन करू!- चंद्रकांत पाटील

मुंबई । काँग्रेसमधील तरुण नेतृत्वाला पक्षात भवितव्य नाही, असं वाटायला लागलं आहे. त्यातून ते भाजपकडे आले तर आम्ही घेणार आणि सरकार स्थापन करणार, आम्ही नकार द्यायला भजन मंडळी नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. मात्र महाराष्ट्रात कुठल्याही पक्षातून आपल्याकडे अद्याप कोणीही आलेलं नसल्याचा खुलासाही चंद्रकांतदादांनी केला. “काशीस जावे नित्य वदावे” … Read more

‘ईडी’चा छापा हा कुणाच्याही घरावर पडू शकतो अगदी माझ्याही; रावसाहेब दानवेंनी सेनेचे आरोप धुडकावले

मुंबई । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. सदर ही कारवाई राजकीय सुडबुद्धीतून होत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. मात्र, भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. ईडीचा छापा कुणाच्याही घरावर पडू शकतो. उद्या माझ्याही घरावर पडू शकतो. … Read more

प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाहीत – राणेंची टीका

Rane and Sarnaik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं असून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. या वादात आता भाजप नेते नारायण राणे यांनी उडी मारली आहे. “प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाहीत,” असं म्हणत नारायण राणे यांनी त्यांच्यावर टीकेचा बाण सोडला. … Read more

‘सरनाईक, वायकर फक्त मुखवटा, खरा कलाकार कलानगरमध्ये’; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

मुंबई । शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक नाईक यांच्या घरी दाखल झालं. मनी लॉड्रिंग प्रकरणाच्या दिशेनं ईडीनं ही छापेमारी सुरु केली आहे. सरनाईक यांच्या दोन्ही पुत्रांना ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आमदार नितेश … Read more

एका महिलेचं ऑफिस फौजफाटा नेऊन तोडलं, यात कोणती मर्दानगी ?; दरेकरांचा राऊतांना सवाल

Raut and Darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं असून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली, ही नामर्दांगी आहे, अशी टीका संजय राऊतांनी भाजपवर केली होती. राऊतांच्या या विधानाला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. … Read more

आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, अटक करायची असेल तर करा ; संजय राऊतांचं जाहीर आव्हान

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं आहे. ईडीच्या कारवाई नंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यानी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही याबद्दल संताप व्यक्त केला आहे. “आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. अटक करायची असेल तर अटक करा. नोटीस कसल्या पाठवत … Read more

फडणवीसांचे संजय राऊतांना ‘वचन’; ‘त्या’ १०० लोकांची यादी द्या! त्यांच्यावर कारवाई होईल!

sanjay raut and devendra fadanvis

मुंबई । शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक नाईक यांच्या घरी दाखल झालं. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर ईडीनं टाकलेल्या छापेमारीवरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. ईडीनं कधी भाजप नेत्यांच्या घरी छापा टाकल्याचं मी ऐकलेलं नाही. … Read more

‘ईडी’ एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय!- संजय राऊत

sanjay raut

मुंबई । शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक नाईक यांच्या घरी दाखल झालं. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर ईडीनं टाकलेल्या छापेमारीवरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय, अशी टीका … Read more

प्रताप सरनाईकांवरील ईडीची कारवाई ‘ऑपरेशन लोटस’चा भाग- छगन भुजबळ

मुंबई । शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक नाईक यांच्या घरी दाखल झालं. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. याच प्रकरणी भुजबळांनी भाजपवर शरसंधान साधलं. यावेळी ईडीची कारवाई ‘ऑपरेशन लोटस’चा (BJP Operation Lotus)भाग असू शकते, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते … Read more