शासन आपल्या दारी पण त्यांना कोणी दारात उभ करत नाही.., उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, “शासन आपल्या दारी पण कोणी त्यांना दारात उभ करत नाही” अशा शब्दात राज्य सरकारवर निशाणा साधला. त्याचबरोबर, पीक विमा घोटाळ्याच्या मुद्द्यावरून देखील सरकारवर ताशेरे ओढले. त्यामुळे आता त्यांच्या या टीकेला शिंदे गटाकडून … Read more

खासदार श्रीनिवास पाटलांनी लोकसभेत मांडला मराठा अन् धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न; केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी मराठा व धनगर या दोन्ही समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला. मराठा आणि धनगर या दोन्ही समाजाच्या आरक्षणाबाबत करण्यात आलेल्या मागण्या योग्य असून देखील हा प्रश्न गेली १२ वर्ष प्रक्रियेच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते आरक्षणाच्या … Read more

निवडणूक निकालांनंतर उद्धव ठाकरेंचे महायुतीत येण्यासाठी प्रयत्न सुरू; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

rane and uddhav thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यास यश मिळाले आहे. या यशानंतर आता महायुती देण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे भाजपच्या विविध नेत्यांकडे पायघड्या घालण्यास असल्याचा मोठा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणेंनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नितेश राणे काय … Read more

2024 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील; चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्यं

bavankule and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठे विधान केले आहे. भंडाऱ्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना, “2024 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील” असा दावा चंद्रशेखर बावळकुळे यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात … Read more

सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं; हिवाळी अधिवेशनात सुप्रिया सुळेंची मागणी

supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदा अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात केली आहे. आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाचा मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे … Read more

मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाकेंचा तडकाफडकी राजीनामा

laxman hake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य मागासवर्ग आयोगात राजीनामा सूत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. कारण आज पुन्हा एकदा आयोगातील एका सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या चार दिवसात हा दुसरा राजीनामा देण्यात आला आहे. आज मागासवर्ग आयोगाचे सदस्य असलेले लक्ष्मण हाके यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सध्या मागासवर्ग आयोगात खळबळ उडाली आहे. यापूर्वी … Read more

“महाराष्ट्रात भाजप – युतीची सत्ता येणार नाही याचा पूर्ण विश्वास”; साताऱ्यात खा. शरद पवारांनी ठासून सांगितलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार यांनी आज सातारा येथे शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागला आहे. यापेक्षा वेगळा निकाल लागेल. अशी माहिती … Read more

GDP : मोठी बातमी ! भारतीय अर्थव्यवस्थेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची घोषणा, या लोकांना होणार फायदा…

GDP : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘माती कला महोत्सवा’ला संबोधित करताना अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी खादी क्षेत्राच्या व्यवसायात तिप्पट वाढ म्हणजे मोठ्या संख्येने लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगीतले आहे. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे सांगितले आहे. तसेच यावेळी गृहमंत्री अमित शाह म्हणाले … Read more

Election Results 2023 : एमपी-राजस्थानमध्ये कमळ फुलले, छत्तीसगड-तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत; जाणून घ्या ताजे अपडेट्स

Election Results 2023 : आज मध्य प्रदेश, राजस्थानसह चार राज्यांमध्ये मतमोजणी सुरू झाली आहे. आतापर्यंतच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. तर छत्तीसगड आणि तेलंगणाच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसलाही बहुमत मिळाले आहे. मात्र, या राज्यांमध्ये कोणाचे सरकार स्थापन होणार याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होणार आहे. या राज्यांतील सत्तेच्या चाव्या जनतेने कोणत्या पक्षाकडे सोपवल्या … Read more

अजितदादांच्या आरोपांवर शरद पवारांचे ठोस प्रत्युत्तर; पहाटेच्या शपथविधीवरही केलं भाष्य

sharad and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकत्याच पार पडलेल्या मंथन मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी गौप्यस्फोट केले आहेत. या गौप्यस्फोटांवर आता शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवारांनी बोललेल्या गोष्टी मला पहिल्यांदाच कळाल्या आहेत. त्यांची भूमिका आमच्या विचारांशी सुसंगत नव्हती. आमची भूमिका आजही … Read more