सचिन आणि लतादीदी ही दैवतं, त्यांची नव्हे भाजप आयटी सेलची चौकशी करणार ; गृहमंत्र्यांचा षटकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना संपूर्ण देशच दैवत मानतो. मी त्यांच्या चौकशीची भाषा कधीही केली नव्हती. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मला भाजपच्या आयटी सेलची चौकशी करु, असे म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सेलेब्रिटीनी काही ट्विट केले होती. त्यावरून देशभर प्रचंड … Read more

खासदार रक्षा खडसेंचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख ; गृहमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर ही चुक लक्षात आल्यावर हा चुकीचा उल्लेख काढून टाकण्यात आला, ती चुक सुधारण्यात आली. प्रत्यक्षात हा गुगलच्या भाषांतराचा गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. रक्षा खडसे या रावेर मतदार संघातून भाजपच्या खासदार … Read more

Whatsapp वर ‘हा’ मेसेज व्हायरल करणार्‍यांना गृहमंत्री देशमुखांचा इशारा; Forward कराल तर कारवाई होईल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  सोशल मीडियावर सध्या फेक मेसेज आणि फेक न्युज यांचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण आणि चुकीचे संदेश जाण्याचा मोठा धोका असतो. असाच एक फेक मेसेज सध्या व्हाट्सअप वर खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्विट केले आहे. ‘सोशल मीडियावर फिरणारा हा मॅसेज … Read more

माझीही सुरक्षा कपात करा; शरद पवारांचा गृहमंत्र्यांना फोन

anil deshmukh sharad pawar

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. यानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका केली आहे. यावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सुरक्षा समितीचा अहवाल आल्यानंतरच … Read more

महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलीवूडच्या पाठीशी – गृहमंत्री अनिल देशमुख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूडने जगात देशाचं नाव उंचावलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडसोबत आहे, असं मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. बॉलिवूड कलाकारांवर टीका करणाऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर दिलं आहे. अनिल देशमुख यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय. अनिल देशमुख म्हणाले , फक्त काही लोक ड्रग्स प्रकरणात असल्यामुळे संपूर्ण … Read more

अनिल देशमुख महाविकास आघाडीतील जोकर ; भाजपा नेत्याची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सुशांत आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी उत्तर दिलं आहे. “अनिल देशमुख महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर,” असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “गृहमंत्री अनिल देशमुख हे … Read more

लॉकडाउन सुरू झाल्यापासून कोरोनासंदर्भांतील १ लाख ४१ हजार गुन्हांची नोंद- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई । महाराष्ट्रात लॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात १ लाख ४१ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात २२ मार्चला लॉकडाउन सुरु झाल्यापासून ते २ जुलै या कालावधीत दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये २९,५५९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. हे गुन्हे कलम १८८ नुसार दाखल करण्यात आल्याची अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी … Read more

परप्रांतीय मजूर हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रात परतण्यास सुरुवात; गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

मुंबई । पुन:श्च हरी ओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातला लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर बंद झालेले व्यवसाय आणि उद्योग पुन्हा सुरू झाले. उद्योग सुरू झाल्यामुळे आता परराज्यातले मजूर पुन्हा महाराष्ट्रात परतायला सुरुवात झाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगड व राज्याच्या … Read more

कोरोनाच्या युद्धात लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान होणार- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई । कोरोनाच्या युद्धात लढणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य निभावलं आहे. त्या सर्व पोलिसांना आपत्ती सेवा पदक देवून त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. कोरोनाच्या युद्धात लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक करताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची तुलना … Read more

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीबाबत गृहमंत्री देशमुख म्हणाले..

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. या बातमीने त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला. अभिनेता सुशांतने आत्महत्या कारण्यामागचं कारण अजून समोर आलेलं नाही. पण मुंबई पोलीस याचा तपास करत आहेत. यावर प्रतिक्रिया देतांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं … Read more