पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणणं भोवले; साताऱ्यातील युवकावर गुन्हा दाखल
सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करणं एका युवकास चांगलंच भोवल आहे. मंगळसूत्र चोर आमदारांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा अशा असायचा स्टेट्स आणि त्यावर…