टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुखाची मारहाण; गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुखाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे आणि शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधारण महिनाभरापूर्वी, वरोरा शहरातून कोळसा कंपन्यांच्या ट्रकांना मनाई करण्यात यावी, यासाठी शिवसेनेने आंदोलन केलं होतं. त्यानंतर टोलनाक्यावरून वरोरा शहरात कोळसा आणि जड वाहतुकीचे ट्रक … Read more

भानामतीच्या संशयातून सत्तरी ओलांडलेल्या वृद्धांसह 7 जणांना खांबाला बांधून मारहाण

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिवती तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून 7 जणांना खांबांना बांधून मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये चार महिला आणि तीन वृद्धांचा समावेश आहे. ही मारहाण इतकी भीषण होती की पीडित सात पैकी पाच व्यक्तींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व प्रकारानंतर … Read more

बहिणीच्या दिरासोबत जुळलेल्या प्रेमसंबंधामुळे आईच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

Love Murder

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील वर्धा नदीकिनारी पोत्यात भरून असलेले एक शव आढळल्याने पोलिसांनी तपासाला प्रारंभ केला आणि एक मोठे हत्येचे प्रकरण पुढे आले. यामध्ये पत्नीने आपल्या प्रियकर आणि आईच्या मदतीने कोळसा खाणीत काम करणाऱ्या पतीची हत्या केली आहे. मृत व्यक्तीचे नाव मारूती काकडे असे असून तो सरकारी कोळसा कंपनीत खाण … Read more

संसार सुरू होण्याआधीच मोडला; व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या

Sucide

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर स्टेटस ठेवत आत्महत्या करणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लॉकडाऊन, नोकरी, व्यवसाय, कर्जाचं ओझं अशा विविध कारणांसाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या अनेक घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एका प्राध्यापकाने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असताना चंद्रपूरातील एका तरुण व्यावसायिकाने … Read more

हृदयद्रावक ! एकाच दिवशी मायलेकी झाल्या विधवा

Accident

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यातील हिरापूर याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सासऱ्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना झालेल्या अपघातात जावयाचासुद्धा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी सासरे आणि जावयाचा मृत्यू झाल्याने मायलेकी विधवा झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञान वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील … Read more

पती-पत्नीच्या वादात पतीची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

घुग्घुस : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये काॅलरी परिसरातील शास्त्रीनगर येथील आशिष ओमरीक वर्मा यांनी आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना रविवारी सकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. वेकोलिच्या कामगार परिसरातील शास्त्रीनगर या ठिकाणी राहणाऱ्या आशिष ओमरीक शर्मा यांचा प्रेमविवाह सहा वर्षापूर्वी त्याच … Read more

धक्कादायक ! 22 वर्षीय युवकाने 60 वर्षांच्या महिलेवर केला लैंगिक अत्याचार

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान चंद्रपूरमधील शांतीनगर वसाहतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका साठ वर्षीय महिलेवर २२ वर्षाच्या युवकाने अत्याचार केले आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव मोहम्मद यासिन नूर असे आहे. आरोपी मोहम्मद हा चंद्रपूर रस्त्यावरील सत्संग नगर वॉर्डात नातेवाईकाकडे एक महिन्यापासून राहत होता. तो मागच्या पंधरा दिवसांपासून … Read more

वाढदिवशी प्रेयसीला दिले कधीही न विसरता येणारे गिफ्ट; जंगलात घेऊन गेला अन्…

Rape

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये प्रियकराने प्रेयसीच्या वाढदिवशी तिला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. हा आरोपी प्रियकर एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित मुलीचे बलात्कार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. बलात्काराचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेने … Read more

धक्कादायक ! “मी सततच्या आजाराला कंटाळलो आहे” असे म्हणत तरुणाची आत्महत्या

Sucide

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – बोंडेगाव येथील एका ३४ वर्षीय युवकाने सततच्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. नितीन केशव राऊत असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हि घटना ३० एप्रिल रोजी घडली आहे. नितीन याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. यामध्ये त्याने आजारपणाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले होते. नितीन राऊत हा अविवाहित तरुण … Read more

विदर्भात आज उष्णतेची लाट, पहा राज्यात कोणत्या भागात कधी धडाकणार अवकाळी

पुणे | राज्यात उष्णतेचा कहर वाढतोच आहे. त्यातच विदर्भात आजही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मराठवाडा ते कोमोरीन परिसरात आणि तमिळनाडू व कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणात होत आहेत. शुक्रवार पासून मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा दणका देणार असल्याचं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. … Read more