गायरान जमीन घोटाळा प्रकरणी आरोपांवर सत्तारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की,

Abdul Sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाशिममधील गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभा सभागृहात केली. त्यानंतर या प्रकरणी सत्तारांनी आता पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. तसेच आपल्यावर अधिवेशन काळात सभागृहात आरोप करण्यात आलेले आहेत. … Read more

नागपूरमध्ये भीषण अपघात; कार- दुचाकीच्या धडकेत चौघे 80 फूट उड्डाणपूलावरून खाली

accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नागपूर येथे कार आणि दुचाकी मध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात कारच्या धडकेने दुचाकी थेट 80 फूट उंच उड्डाणपूलावरून खाली कोसळली. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. नागपूरच्या सक्करदरा पुलावर हा अपघात झाला आहे. पूलावरून जाणाऱ्या चार दुचाकींना मागून येणाऱ्या एका भरधाव चारचाकीने जोरदार धडक दिली. हा अपघात … Read more

धक्कादायक ! बहिणीची छेड काढल्यामुळे तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

Murder

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपुरमधील कपिल नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आपल्या बहिणीची छेड काढल्याच्या रागातून दोन भावंडांनी एका तरुणाची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही भावंडांना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव कमलेश असून त्याने काही दिवसांपूर्वी आरोपींच्या बहिणीची छेड काढली होती. काही दिवसांपूर्वी मृतक कमलेश याने एका मुलीची … Read more

दोघांच्या भांडणात गेला तिसऱ्याचाच जीव, विटेने हल्ला करत केला खून

murder

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भांडण सोडवायला गेलेल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं नागपूर चांगलंचं हादरलं आहे. दोघांमध्ये सुरु असलेलं भांडण सोडवायला गेलेल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ज्या दोघांमध्ये भांडण सुरु होतं त्यांच्यातील एकाने हि हत्या केली आहे. मृत तरुणाचं नाव प्रवीण … Read more

नात्याला काळिमा ! नागपूरात काकाचा 7 वर्षांच्या पुतणीवर लैंगिक अत्याचार

Rape

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरात एका व्यक्तीनं आपल्या सात वर्षीय पुतणीवरच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आरोपी काकानं दारुच्या नशेत आपल्या अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. यादरम्यान पीडित मुलीनं आरडाओरडा केल्यामुळे आरोपी काकाचे हे विकृत कृत्य समोर आले. या घटनेची माहिती मिळताच आसपासच्या लोकांनी नराधम काकाला चांगलाच चोप … Read more

संतापजनक ! अल्पवयीन मुलीसोबत प्राचार्याने केले विकृत कृत्य

Rape

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर जिल्ह्यातील सावनेर याठिकाणी एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानं दारुच्या नशेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. एवढेच नाही तर पीडित मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांना देखील या प्राचार्यानं दमदाटी करण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री उशीरा पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्राचार्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी … Read more

दुहेरी हत्याकांड ! जिथे मित्राचा खून झाला तिथेच आरोपीचा केला गेम

murder

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – शुक्रवारी रात्री नागपूरात झालेल्या दुहेरी हत्याकांडानं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. जुगार आड्ड्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्यानंतर, मृत तरुणाच्या काही मित्रांनी मुख्य आरोपीला त्याच ठिकाणी आणून त्याचीही हत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलीस या प्रकरणाचा … Read more

नागपूर हादरले ! पत्नी, मुलं, सासू, मेहुणीसह 5 जणांची हत्या करुन पतीची आत्महत्या

murder

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नागपुरातील पाचपावली परिसरात एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करुन एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने पत्नी, मुलं, सासू आणि मेहुणीची हत्या करुन आत्महत्या केल्याची घटना दुपारी घडली आहे. या हत्याकांडामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, कौटुंबिक वादातून हे … Read more

तरुणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून फोटो केले व्हायरल, नागपुरातील अल्पवयीन मुलाचा प्रताप

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एका अल्पवयीन तरुणाने केलेला प्रताप ऐकून तुम्हालाही बसेल धक्का. यामधील तरुणाने शेजारी राहणाऱ्या तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट करून त्यातील काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या अल्पवयीन आरोपीने गुपचूप आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केला. या प्रकरणी पीडित तरुणीच्या चुलत भावाने तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला … Read more

संतापलेल्या पत्नीने पतीला बदडून पोलीस ठाण्यात काढली वरात; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Rape

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये नराधम बापाने पोटच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन आठवड्यापासून सुरू असलेला त्याचा छळ असह्य झाल्याने संतापलेल्या आई आणि मुलीने त्याला बदडून काढत पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. हि घटना गिट्टीखदान या ठिकाणी … Read more