एचडीएफसी बँकेच्या ‘या’ दोन सेवा झाल्या खंडित, ग्राहक झाले नाराज; यामागील कारण काय होते…
नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना नेटबँकिंग (NetBanking) आणि अॅप सर्व्हिस (App Service) बाबत सोमवारी मोठी अडचण सहन करावी लागली. वास्तविक, HDFC…