जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ”भाषा संस्कारांतून जन्माला येते. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. मराठी भाषा ही साधीसुधी नाही. शक्ती आणि भक्तीची ही भाषा आहे. त्यामुळं मराठी भाषा दिन चिंतित मनानं साजरा करण्याची गरज नाही. एकेकाळी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला शत्रूची पळापळ व्हायची असं मत मुख्यमंत्री उद्धव … Read more

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना “भारतरत्न” देण्याची मुख्यमंत्र्यांना मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना “भारतरत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी या मागणीचे निवेदन प्रा.एन.डी.पाटील, आमदार चंद्रकांत जाधव व आमदार ऋतुराज पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते. या निवेदनात राजर्षी शाहू महाराज हे लोककल्याणकारी कार्याची माहिती … Read more

योगायोग! औरंगाबाद जिल्ह्यातील २ मंत्र्यांची गावे पहिल्या कर्जमाफी यादीत

औरंगाबाद प्रतिनिधी । महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांच्या मतदार संघातील प्रत्येकी एका गावाची कर्जमाफी योजनेच्या पहिल्या यादीत वर्णी लावण्यात आली आहे. दोन्ही मंत्री शिवसेनेचे नेते आहेत. महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजने अंतर्गत कॅबिनेटमंत्री संदीपान … Read more

अखेर तो क्षण आलाच! शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; १५ हजार लाभार्थ्यांचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी २४ फेब्रुवारीला जाहीर होईल अशी माहिती दिली होती. दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर काही तासात शेतकरी कर्जमाफीची … Read more

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सीएएला घाबरू नका!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात किमान सव्वा तास चर्चा झाली. या चर्चेननंतर मुख्यमंत्री ठाकरे खासदार संजय राऊत … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली मोदींची भेट; मंत्री आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंच्या सोबत मंत्री आदित्य ठाकरे यांची हि यावेळी उपस्थिती होती. त्यामुळे आदित्य ठाकरेंची उपस्थिती हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत. आपल्या दिल्ली दौऱ्यात उद्धव … Read more

‘तो’ निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाच- शरद पवार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) तपास सोपविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. मात्र यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे का सोपवला? असा … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलं गिफ्ट; ५ दिवसांचा केला आठवडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष भेट दिली आहे. येत्या २९ फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले असून आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त 5 दिवस काम करावे लागेल. मागील अनेक वर्षापासून केंद्राच्या धर्तीवर राज्यातही ५ दिवसाचा आठवडा सुरू करण्यात … Read more

हिंगणघाट जळीतकांड: आरोपीला लवकरात लवकर फासावर लटकवू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची गेल्या सात दिवसांपासूनची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. सोमवारी (10 फेब्रुवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने शेवटचा श्वास घेतला. महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. मागील सोमवारी ही घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. तिचा … Read more

महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांना सुरक्षेत वाढ करण्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हटलं आहे. सरकार माजी मंत्र्यांना सुरक्षा पुरवतं, मग आजी मंत्र्यांना आवश्यक सुरक्षा हवी, असं या मंत्र्यांचं म्हणणं आहे. यांवर मुख्यमंत्री … Read more