राष्ट्रवादीला अजून एक धक्का ; मंत्री छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून आता राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते आणि राज्याचे अन्न पुरवठा आणि नागरी संरक्षण मंत्री  छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे .दरम्यान, त्यांची प्रकृती ठीक असून गेल्या 2 ते 3 दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी … Read more

मंत्रीमहोदय मंत्रिपद हे फक्त नाचण्यासाठी नसतं ; हर्षवर्धन पाटलांचा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंत्रीमहोदय मंत्रिपद हे फक्त नाचण्यासाठी नसतं, तर लोकांची कामं करण्यासाठी असतं असं म्हणत माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दत्तात्रय भरणे यांना टोला लगावला आहे. पाटील हे आज इंदापुर येथे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर येथे केलेल्या वक्तव्याचा संदर्भ जोडत हा टोला लगावला आहे. मंत्रिपदे … Read more

ED ची नोटीस आली, सातार्‍यात पाऊस पडला अन् आपलं सरकार आलं – सुप्रिया सुळे

ठाणे | दीड वर्षापूर्वी कोणाला वाटलेही नव्हते की आपले सरकार येईल. सर्वांनी स्वत:च्या मनाची तयारी केली होती की आता आपले सरकार २०२४ सालीच येणार. पण इडी ची नोटीस आली, सातार्‍यात पाऊन पडला अन् आपलं सरकार आलं असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. बदलापूर येथील एका कार्यक्रमात सुळे बोलत होत्या. प्रत्तेकजण याच तयारीत होते … Read more

राष्ट्रवादीने एकेकाळी लाल दिवा दिलेले कथोरे आता भाजपमध्ये मागून पहिल्या रांगेत बसतात ; सुप्रिया सुळेंचा टोला

supriya suley

ठाणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे नेते सोडून गेले ते का गेले हे मला अद्याप कळलेले नाही. राष्ट्रवादीने एकेकाळी लाल दिवा दिलेले किसन कथोरे आता भाजपच्या पहिल्या रांगेत बसतात मात्र मागून पहिल्या रांगेत बसतात असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा त्या बोलत … Read more

कोरोना आजार येईल हे अल्लाला २०११ सालीच माहित होतं ; आव्हाडांच्या विधानाने नवा वाद ??

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.हा व्हिडिओ खरा असून मुंब्र्यात एका कब्रस्थानच्या लोकार्पण सोहळ्यात आव्हाड बोलत असल्याचा दावा करण्यात येतोय. या व्हिडिओत आव्हाड म्हणतात की “कोरोना येणार आहे हे अल्लाला २०११ सालीच समजले होते. त्यामुळेच मुंब्य्रात कब्रस्थानासाठी जमीन प्राप्त झाली आणि २०१९ … Read more

महाराष्ट्राने रिटायर्ड केलंय पण पंतप्रधानपदाची आस साहेबांना स्वस्थ कुठे बसू देते ?? ; भाजप नेत्याचा पवारांवर निशाणा

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं होत. सुप्रिया सुळे म्हणाल्या , “देवेंद्र फडणवीस म्हणाले होते शरद पवारांनी रिटायर्ड व्हावं. छान मार्गदर्शन केलं होतं. मात्र महाराष्ट्राने शरद पवारांना रिटायर्ड करायचं नाही हे ठरवलं होतं. त्यामुळे ‘एक … Read more

सतर्क रहे, सुरक्षित रहे ; कोरोनाला रोखण्यासाठी शरद पवारांनी दिला कानमंत्र

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेची चिंता वाढली आहे. कोरोनाला रोखायच असेल तर मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणेबंधनकारक आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील सोशल मीडियावर असाच एक संदेश सर्वसामान्यांना देत पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंगचं महत्व त्यांनी सांगितले आहे.सतर्क रहे, सुरक्षित रहे असा … Read more

शशिकांत शिंदे आणि मी एकच ; शिवेंद्रसिंहराजेंच्या विधानाने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिंदे साहेब तुम्ही आणि मी एकच आहोत हे बाहेरच्यांना माहित नाही. त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी आपल्या तिघांनाही कळत असतं” असं सूचक वक्तव्य सातारा-जावळीचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांनी केलं. त्यामुळे शिवेंद्रराजे पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जावळी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण; जनतेला केलं ‘हे’ आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राजेश टोपे यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. जयंत पाटील परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. (NCP State President Jayant Patil tested Corona Positive) “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. … Read more