किरीट सोमय्या म्हणजे “मुलुंडचा दलाल”; संजय राऊतांचा पत्रकार परिषदेत घणाघात

raut somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | किरीट सोमय्या म्हणजे मुलुंडचा दलाल आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा समाचार घेतला. मुंबईतील शिवसेना भवनात आज शिवसेनेकडून आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. किरीट सोमय्या हा भाजपचा हा दलाल उद्धव ठाकरे यांच्यावर 19 बंगले हडपलल्याचा आरोप करत आहे. मी त्या दलालाला सांगतो की … Read more

शिवसेनेच्या पत्रकार परिषदेपूर्वीच भाजप नेते दिल्लीला रवाना; चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील एकूण राजकीय वातावरण आणि केंद्रीय तपास यंत्रणा यावरून शिवसेना आज मुंबईतील शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहे. संजय राऊत या पत्रकार परिषद मध्ये नेमका काय खुलासा करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लाइ असतानाच या पत्रकार परिषदेपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमय्या हे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे … Read more

15 फेब्रुवारीला शिवसेनेची पत्रकार परिषद, सर्व आरोपांना प्रत्युत्तर देणार- संजय राऊत

Sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे सातत्याने कोविड सेंटरच्या घोटाळ्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता 15 फेब्रुवारी ला शिवसेना पत्रकार परिषद घेणार असून याबाबत सर्व आरोपांना उत्तर देईल अस म्हंटल आहे. संजय राऊत यांनी आज … Read more

माझ्यावरील हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार, मोदींकडे तक्रार करणार- सोमय्या

thackeray somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे महापालिका आवारात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकानी हल्ला केला. या घटनेत सोमय्या जखमी होऊन त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून माझ्यावर हल्ला करण्यात आला असा आरोप त्यांनी केला. किरीट सोमय्या म्हणाले, … Read more

किरीट सोमय्या महाराष्ट्राविरुद्ध कारस्थाने करतात आणि केंद्राकडून त्यांना….; राऊतांची ‘रोखठोक’ टीका

raut somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे महापालिका आवारात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकानी हल्ला केला. या घटनेत सोमय्या जखमी होऊन त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर भाजप आणि शिवसेनेत आरोप- प्रत्यारोप होत असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या महाराष्ट्राच्या सरकारला … Read more

शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या जखमी; रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  पुणे महापालिकेत जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या हे आज पुण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जात असताना  काही शिवसैनिक त्यांच्या अंगावर धावून गेले. या एकूण प्रकरणात सोमय्या जखमी झाले असून ते पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल झाले आहेत. किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप … Read more

संजय राऊत आणि मित्र परिवाराचा 100 कोटींचा घोटाळा; सोमय्यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत आणि त्यांचे मित्र सुजित पाटकर यांचा 100 कोटींचा कोविड सेंटर घोटाळा आहे असा आरोप सोमय्यांनी केला आहे. सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करुन मुंबईतील कोव्हिड सेंटर्समध्ये डॉक्टर्स पुरवण्याचे कंत्राट मिळवले होते. दहिसर, वरळी, महालक्ष्मी … Read more

आमची वायनरी असेल तर सोमय्यांनी ती ताब्यात घ्यावी; राऊतांचे प्रत्युत्तर

raut somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वाईन विक्री करणाऱ्या कंपनीत पार्टनरशीप आहे असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर राऊतांनी आता सोमय्यांना प्रत्युत्तर दिले आहे. जर आमची कोणती वायनरी असेल तर ती सोमय्यांनी ताब्यात घ्यावी असा पलटवार संजय राऊत यांनी केला. व्यवसाय करणे हा गुन्हा आहे का? चोऱ्या करण्यापेक्षा व्यवसाय करणे … Read more

मंत्रालय कोणाच्या बापाची मालकी नाही, हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा

thackeray somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांचा नगरविकास खात्याला भेट देऊन फायली चाळल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर सरकारने सोमय्याना थेट नोटीस बजावली. त्याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. वित्तमंत्रालय आणि नगरविकास खात्याची सूचना डावलून उद्धव ठाकरे यांनी प्रताप … Read more

किरीट सोमय्या म्हणजे भाजपची आयटम गर्ल; नवाब मलिकांची जळजळीत टीका

Malik Somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमैय्या म्हणजे हे एखाद्या चित्रपटातील आयटम गर्ल असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. नवाब मलिक हे नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी किरिट सोमय्या यांच्यावर टीका केली. चित्रपट जशी चालवण्यासाठी आयटम गर्लची गरज लागते. मला वाटतं राजकीय क्षेत्रामध्ये … Read more