किरीट सोमय्या नेहमी शेणंच पाहतात; नवाब मलिकांचा घणाघात

Malik Somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील कोव्हिड सेंटर्सच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. किरीट सोमय्या यांना दूध देणारी म्हैस दिसत नाही कारण ते कायम शेणच पाहतात अशी घणाघाती टिका नवाब मलिक यांनी केली आहे. मुंबईतील … Read more

फडणवीसांनी स्वतःला ओएसडी तर सोमय्यांना प्रवक्ता म्हणून नेमावे; मलिकांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार असे ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आता पुन्हा एकदा ट्विट करत भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर गंभीर आरोप केला आहे. फडणवीस यांनी स्वत:ला तपासयंत्रणांचा ओएसडी म्हणून नियुक्त केले पाहिजे तर किरीट सोमय्या याना प्रवक्ता म्हणून नेमावे असे त्यांनी म्हंटल. … Read more

माझ्यावरील 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खोटा, उगाच दिशाभूल करू नका; अजित पवारांचे सडेतोड उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जरंडेश्वर साखर कारखान्यासह इतर कारखान्याच्या आर्थिक घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करण्यात आले. याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते. त्यानुसार पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील विक्री झालेल्या कारखान्यांची यादीच सादर केली. तसेच साखर कारखान्यांच्या विक्रीत कोणी 25 हजार कोटींचा घोटाळा तर कोणी 10 … Read more

माझ्याकडे सर्व रेकॉर्ड, मी काय ते महाराष्ट्राला माहिती, आमच्या रक्तामध्ये बेईमानी नाही”- अजित पवार

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जरंडेश्वर साखर कारखान्याच्या आर्थिक घोटाळ्यावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून निशाणा जात आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “राज्यात फक्त जरंडेश्वर कारखान्याचाच व्यवहार झालेला नाही. माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, माझ्या आयुष्यात मी कधी बेईमानी केली नाही. आमच्या रक्तामध्ये बेईमानी नाही”, उद्या सविस्तर पत्रकार … Read more

आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात; कोल्हापूरात सोमय्यांचा घणाघात

kirit somaiyya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज कोल्हापूरचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात आहे अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकार वर निशाणा साधला. … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे; विरार दुर्घटनेवरून किरीट सोमय्या आक्रमक

kirit somaiyya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सएसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. विरार कोविड हॉस्पिटलमधे 13 मृत्यू. कधी … Read more

धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलाल तर डोक्यात 6 गोळ्या घालेन ; भाजपच्या बड्या नेत्याला धमकीचे फोन

dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडले असून राज्यातील विरोधी पक्ष भाजपकडुन मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या हे अक्षरशः धनंजय मुंडेंवर तुटून पडले होते. किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. धनंजय मुंडे … Read more

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते  किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांनी काल फेसबूक पोस्ट केल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत.धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्या दुसऱ्या विवाहाची माहिती लपविल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी … Read more

राजभवन वारी! आणखी एका भाजप नेत्यानं घेतली राज्यपालांची भेट; कारणही आहे तितकेच गंभीर

मुंबई । भाजप नेत्यांच्या राजभवन वाऱ्या सुरूच असून आज भाजपच्या आणखी एका नेत्याने शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या नेत्याने मुंबईतील कोरोनाच्या गंभीर स्थितीकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. हे नेते म्हणजे भाजपचे डॉ. किरीट सोमय्या. मुंबईतील रुग्णालयांमधून कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह गायब केले जात आहेत, असा खळबळजनक दावा करत डॉ. किरीट सोमय्या यांनी आज राज्यपाल … Read more

शिवसेनेने शेवटी रंग दाखवायला सुरुवात केलीच! किरीट सोमय्या यांची सरकारवर ट्विटरद्वारे टीका

राज्यातील सत्तांतर नाट्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केलं. भाजपाला सर्वाधिक जागा मिळूनही विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. त्यामुळे भाजपा नेते शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. तसेच अन्य प्रकल्पांबाबतही फेरविचार करणार असल्याचं सांगितले यावरुन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर ट्विटरद्वारे जहरी टीका केली आहे.