डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर

Vikhram Bhave

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विक्रम भावेला आज मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी सीबीआयचा अजून तपास सुरु आहे. आरोपीविरोधात आरोप निश्‍चित होणे आणि खटल्याला सुरूवात होणे या गोष्टी नजीकच्या काळात तरी शक्‍य नाहीत आणि आरोपीविरोधात नव्याने साक्षीपुरावे सापडणे आणि नवे … Read more

सांगली येथील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

Sangli Crime

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मध्यवर्ती कारागृहात एका गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेल्या दीपक आवळे या आरोपीने बुधवारी रात्री बाथरूममधल्या ॲगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. शहर पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. काय आहे प्रकरण दीपक आवळे याला ६ महिन्यापूर्वी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर … Read more

धक्कादायक ! डान्स टिचरनेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Rape

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पावडर मागण्याच्या बहाण्याने डान्स टिचरने अल्पवयीन मुलीला बाथरुममध्ये बोलावून तिच्यासोबत जवळीक करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्या मुलीचा हाथ पकडून आपल्या प्रायव्हेट पार्टला हात लावायला लावून लज्जास्पद कृत्य केले. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी संदीप जगदीश परदेशी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार बुधवारी रात्री ९ वाजता फिर्यादीच्या घरी घडला. … Read more

महिला वन कर्मचाऱ्याचा कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा अमरावतीमधील घटना

Amravati

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यामधील परतवाडा या ठिकाणच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात लेखा विभागात कार्यरत असलेल्या एका महिलेने चक्क कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची माहिती मिळतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतरसुद्धा त्या महिलेने धिंगाणा घातला. दारूच्या नशेत तिने तिला अटक करायला आलेल्या महिला पोलिसावर हात उगारला. या प्रकरणी त्या महिलेवर … Read more

प्रियकराच्या मदतीने रचला होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येचा कट यवतमाळमधील घटना

crime

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळ मध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने भावी नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला शीतपेयातून विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेची कबुली भावी पत्नीनेच दिली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात २ जणांना अटक करण्यात आली आहे. हि … Read more

धक्कादायक ! तडीपार गुंडाने केला सहाय्यक फौजदाराचा खून

Samir Sayyed

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आज पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्षभरापूर्वी तडीपार करण्यात आलेल्या एका गुंडाने फरासखाना पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदाराचा खून केला आहे. हि घटना आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ घडली आहे. या प्रकरणी गुंड प्रवीण महाजन याला अटक करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण एक वर्षापूर्वी आरोपी … Read more

धक्कादायक ! वर्गशिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनिसोबत केले अश्लील चाळे

Rape

हडपसर : हॅलो महाराष्ट्र – हडपसरमधील एका नावाजलेल्या शाळेत एका धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका वर्गशिक्षकानेच शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे. संजय आत्माराम साळुंके असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. संजय याच्या विरोधात १४ वर्षांच्या मुलीने तक्रार दिली आहे. काय आहे प्रकरण हि घटना हडपसरमधील माळवाडी परिसरातील एका नावाजलेल्या शाळेत घडली … Read more

भावकीच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

crime

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.येळंब घाट परिसरात एका तरुणावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ३ जणांविरोधात नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. काय आहे नेमकं प्रकरण जखमी झालेल्या … Read more

लग्नाचा वाढदिवस पडला महागात, नवऱ्याला खावी लागली जेलची हवा

aurangabad crime

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – लग्नाचा वाढदिवस म्हंटला कि पती आपल्या पत्नीसाठी काय करेल याचा काही नेम नाही. असाच लग्नाचा वाढदिवस एका पतीला चांगलाच महागात पडला आहे. हि घटना औरंगाबादमधील आहे. यामध्ये एका पतीने आपल्या पत्नीसोबत चक्क ‘मुळशी पॅटर्न’ स्टाईलने म्हणजेच तलवारीने केक कापत आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. हा व्हिडीओ त्याने सगळीकडे शेअर … Read more

धक्कादायक ! घरात घुसून तरुणीवर अत्याचार पुण्यामधील घटना

Rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने मुलीचे आई-वडील बाहेर गेल्याची संधी साधून घरात घुसून अत्याचार केले आहेत. तसेच त्याने या घटनेचे व्हिडिओ शूटिंग करून ते वायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा तिच्यावर अत्याचार केले. हि घटना पाषाण परिसरात घडली आहे. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more