धक्कादायक! दिल्लीत डाॅक्टरांचीच चाचणी निघाली कोरोना पोझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकमध्ये ड्युटीवर असलेला आणखी एक डॉक्टर कोरोनाव्हायरसने पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. हा डॉक्टर ईशान्य दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकमध्ये ड्युटीवर होता. गेल्या अनेक दिवसांपासून क्लिनिकमधील रूग्णांवर उपचार करत होता. आता धोका लक्षात घेता त्या भागात नोटीस बजावण्यात आली आहे की लोकांनि त्यांच्या घरातच सेल्फ क्वारेंटाइन राहण्यास सांगितले जाते. असे सांगितले गेले … Read more

तब्बल २.४ लाख लिटर दुध रेल्वेने दिल्लीला रवाना, कोरोनामुळे राजधानी हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । २६ मार्च दक्षिण मध्य रेल्वेने गुरुवारी आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील रेनिगुंटा ते दिल्लीकडे जाणारी विशेष ट्रेन लॉकऑडनच्या दृष्टीने आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी २.४० लाख लिटर दुधासह नेली. या विशेष रेल्वेतील सहा टँकरमध्ये दूध असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की ४०,००० ते ४४,६६० लिटर दूध, दरमहा ८० टँकर रेनीगुंटाहून दिल्लीला साप्ताहिक … Read more

दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६१ सभासदांकडे जन्माचा दाखला नाही – अरविंद केजरिवाल

दिल्ली | नागरिकत्व सुधारणा विधेयक केंद्र सरकारने मागे घ्यावे याकरता आज दिल्ली विधानसभेत ठराव घेण्यात आला. यावेळी दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६१ सभासदांकडे जन्माचा दाखला नसल्याचा धक्कादायक खुलासा मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी केला. 61 out of 70 members of Delhi Assembly don't have birth certificates: Kejriwal Read @ANI Story | https://t.co/lNjEzAcNre pic.twitter.com/1fsmp1m58m — ANI Digital … Read more

दिल्लीत ‘कोरोना व्हायरसचा’ पहिला रुग्ण आढळला

चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसने जगभरातल्या इतर देशांमध्ये देखील आपले हात-पाय पसरले आहेत.

दिल्ली: राजीव चौक मेट्रो स्टेशनवर लागले ‘देश के गद्दारों को, गोली मारो..’चे नारे; ६ जण ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील सर्वात व्यस्त राजीव चौक मेट्रो स्टेशनवर काही लोकांनी ”देश के गद्दारों को, गोली मारो..”अशी घोषणाबाजी केली. या घटनेचा सध्या व्हिडिओ व्हायरल झाला असून. व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट परिधान केलेले काही लोक ‘देश के गद्दारों को, गोली मारो..’ अशा घोषणा देताना दिसत आहेत. या प्रकरणात ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. … Read more

अजित डोवाल यांनी केला हिंसाग्रस्त भागाचा दौरा; स्थानिकांना दिला धीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी संध्याकाळी उत्तर-पूर्व दिल्लीतील हिंसाग्रस्त मौजपूर भागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यापूर्वी त्यांनी सीलमपूर डीसीपी कार्यालयात उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर अजित डोवाल यांनी तेथील स्थानिक नागरिकांची भेट घेतली. उत्तर-पूर्व दिल्लीचा भाग असणाऱ्या मौजपूरमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला आहे. अजित डोवाल यांनी स्वत: तिथे … Read more

CAAवरून दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या दौऱ्यावर भारतात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा काल सोमवारी अहमदाबादमधून सुरू झाला. यानंतर त्यांनी आग्रा येथील ताजमहालला भेट दिली. दरम्यान आज दिल्लीत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यानंतर ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना नागरिकत्व कायद्याबाबत आणि दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत केलेल्या प्रश्नांला … Read more

ट्रम्प दाम्पत्यांच्या स्वागतासाठी दिल्ली आणि अहमदाबादकर तयार; होर्डिंग्जने वेधले लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत पत्नी मेलोनिया ट्रम्प यासुद्धा भारतात येतील. या दोघांच्या स्वागताची जय्यत तयारी भारतात सुरु आहे. २४ आणि २५ फेब्रुवारीला ट्रम्प कुटुंबीय भारतात असतील. व्यापार, सुरक्षा आणि आर्थिक बाबींवर ट्रम्प आणि मोदी यांच्यात चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. भेटी देणाऱ्या महत्वाच्या … Read more

दिल्लीत आपच्या विजयानंतर अनुराग कश्यप यांनी ट्वीट करून म्हटले – आता संकटात आहे बिहारचा हिंदू …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली निवडणूक निकाल २०२० ची निवडणूक जिंकून आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा सत्ता जिंकली आहे. आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीत परतल्यानंतर आता सर्वांचे लक्ष बिहारकडे आहे, जिथे आतापासून नऊ महिन्यानंतर निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीबद्दल सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.त्याचवेळी बॉलिवूडचे ख्यातनाम दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी बिहारमधील निवडणुकांविषयी … Read more

‘हा भारतमातेचा विजय आहे, लव्ह यू दिल्ली’ – अरविंद केजरीवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभेचे निकाल आता जवळपास स्पष्ट झालेत. एकूण ७० मतदारसंघांपैंकी आम आदमी पक्षानं ६३ जागांवर आघाडी मिळवत राजधानीतलं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. दिल्लीच्या मतदारांनी विकासाला प्राधान्य “आप’च्या झोळीत घसघशीत मतं टाकली. त्यामुळे ‘आप’नं भाजपा आणि काँग्रेसला आस्मान दाखवत मोठा विजय संपादन केला आहे. दिल्लीच्या जनतेने पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल … Read more