दिल्लीच्या जनतेनं जसं भाजपाला नाकारलं तसं सीएए आणि एनआरसीलाही नाकारतील- ममता बॅनर्जी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भाजपाला नाकारले त्याप्रमाणे लोक सीएए, एनआरसी, एनपीआरला नाकारतील असं मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला घवघवीत यश मिळाले असून भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आहे. त्यावर ममता बॅनर्जी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया … Read more

सांगलीच्या गुलाबांनी साजरा होणार दिल्ली आणि मुंबईकरांचा ‘व्हॅलेंटाईन डे’; रेल्वेने फुलांची निर्यात सुरू

सांगली प्रतिनिधी । व्हॅलेंटाईन डे साठी दिल्ली व मुंबईत डच गुलाब या हरितगृहातील फुलांना मागणी असल्याने गेले दोन आठवडे दररोज मिरजेतून रेल्वेने दिल्लीला व्हलेंटाईन डे साठी हरितगृहातील फुलांची मोठ्याप्रमाणात निर्यात सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी मागणीमुळे डच गुलाबाचा दर चांगलाच वधारला आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात हरितगृहात मोठ्या प्रमाणात डच गुलाबाचे उत्पादन होते. व्हॅलेंटाईन डे साठी … Read more

शाहीनबाग: आंदोलन न थांबवता टप्पाटप्प्यानं केलं महिलांनी केलं मतदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्लीतील शाहीन बागमध्ये सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांनी आंदोलनात खंड पडू नये म्हणून आज शनिवारी टप्पाटप्प्याने विधानसभेसाठी मतदान केलं. शाहीन बागमध्ये विरोध प्रदर्शनात बसलेल्या काही महिलांनी सकाळीच्या वेळेला मतदान केले तर काहींनी दुपारी मतदानाचा हक्क बजावला. तर उर्वरित महिलांनी संध्याकाळी मतदान केले. गेल्या डिसेंबर महिन्यापासून शाहीन बागमध्ये मोठ्या संख्येत … Read more

आमदार अलका लांबा यांनी ‘आप’ कार्यकर्त्यावर उगारला हात; आक्षेपार्ह शेरेबाजी करणे पडले महागात

आपच्या एका कार्यकर्त्याने काँग्रेस उमेदवार आमदार अलका लांबा यांच्याबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याने लंबा यांनी या कार्यकर्त्यावर हात उगारला आहे. दिल्लीतील एका मतदान केंद्राजवळ हा प्रकार घडला. या प्रकारामुळे पररिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे.

जेएनयूचे विद्यार्थी आंदोलनासोबत अभ्यासातही हुशार; IES परीक्षेच्या गुणवत्ता यादीत १८ ‘जेएनयू’कर

२०१९ मध्ये घेतलेल्या या परीक्षेत पूर्ण भारतातून फक्त ३२ विद्यार्थी निवडले जाणार होते. यातील १८ जागांवर जेएनयुने आपली छाप पाडली आहे.

सरकारच्या दमनशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर द्यायला हवे – शरद पवार

मुंबई । जेएनयूमध्ये जे घडले ते योग्य नव्हते, म्हणून त्याचा सर्वत्र विरोध होत आहे. लोक सरकारवर संतप्त आहेत म्हणून देशात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. सरकारी दडपशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर द्यायला हवे आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबई येथे आज शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आदी … Read more

प्रेमी युगुल मेट्रोत करत होते ‘असं’ काही, ते पाहून महिलेला अनावर झाला संताप

दिल्ली | देशाची राजधानी दिल्लीच्या मेट्रोमध्ये प्रवास करणार्‍या प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे करतानाचे व्हिडिओ अनेकदा आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले आहेत. अशाच एका प्रेमळ जोडप्याचा नवीन व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर घबराट पसरली आहे. परंतु प्रत्येक वेळीप्रमाणे हा व्हायरल व्हिडिओ लिप-लॉकचा नसून यावेळी एका जोडप्याच्या चाळ्यांमुळे एक … Read more

जगातील सर्वात प्रदूषित शहरे भारतात

Untitled design

नवी दिल्ली | आयक्यूएअर एअरव्हिज्युअल आणि ग्रीनपीस संस्था यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार राजधानी क्षेत्रातील गुडगाव हे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे. आज प्रकाशित झालेल्या नवीन अहवालानुसार भारतात सर्वात वाईट प्रदूषण असलेल्या २० पैकी १५ शहरांचा समावेश आहे.भारताची राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या बाबतीत ११ व्या स्थानावर आहे. सर्वाधिक प्रदूषण असलेल्या १० शहरांपैकी सात शहरे भारतात आहेत, तर … Read more