अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचा दावा “कोविड -१९ च्या सर्वाधिक चाचण्या घेणारा अमेरिका एकमेव देश”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की,भारतासह इतर दहा देशांच्या तुलनेत त्यांच्या देशाने कोविड -१९च्या सर्वांत जास्त चाचण्या घेतल्या आहेत. ट्रम्प यांनी रविवारी म्हटले की अमेरिका कोरोना व्हायरस रोगाविरूद्धच्या युद्धात प्रगती करीत आहे आणि देशाने आतापर्यंत ४१.८ लाख लोकांची चाचणी केली आहे. ट्रम्प म्हणाले की जगातील इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत … Read more

‘या’ २० जणांमुळे झाला हजारोंना कोरोना! जाणून घ्या अमेरिकेत कोरोना कसा आला?

बोस्टन । अमेरिकेत करोनाचे थैमान सुरू आहे. अमेरिकेत ५ लाख ८० हजारांहून अधिकजणांना करोनाचा संसर्ग झाला असून मृतांची संख्या २३ हजारांहून अधिक झाली आहे. न्यूयॉर्कमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या ही चीनपेक्षाही अधिक झाली आहे. अमेरिकेत कोरोना नक्की कसा आला याबाबत आता शोध घेतला जात आहे. यामध्ये एका औषध कंपनीच्या कर्मचाऱ्यांमुळे अमेरिकेतील काही राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला … Read more

न्यूयॉर्कमध्ये एका दिवसात ७७९ जणांचा मृत्यू, कोरोना बळींची संख्या ६२६८ वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये कोरोना विषाणूमुळे ७७९ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अमेरिकेत आतापर्यंत एका दिवसात या आजारामुळे सर्वाधिक मृत्यू झाले. तथापि राज्यपाल अँड्र्यू कुओमो म्हणाले की सध्याला हा साथीचा रोग स्थिर आहे असे दिसते. कुओमो म्हणाले की, गेल्या २४ तासांत ७७९ लोकांचा मृत्यू झाला असून न्यूयॉर्क राज्यातील कोविड -१९ मधील एकूण … Read more

न्यूयॉर्क शहरात मृतांची संख्या ३२०० पार, स्पेनमध्ये एका दिवसात ७०० जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे न्यूयॉर्क शहरात मरण पावलेल्या लोकांची संख्या मंगळवारी ३;२०० पेक्षा जास्त झाली, वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ९/ ११ च्या हल्ल्यात ठार झालेल्यांपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनही आयसीयूमध्ये दाखल झाले आहेत, बहुधा जगातील हज पहिला मोठा नेता आहे,जो या विषाणूचा बळी ठरला आहे. जगभरात या विषाणूचा प्रादुर्भाव … Read more

कोरोनामुळे अमेरिकेची अवस्था बिघडली, ट्रम्प यांनी दिली चेतावणी म्हणाले,”दोन आठवडे खूप वेदनादायक असतील”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक महासत्ता असलेला अमेरिका कोरोनामुळे झगडत आहे. अमेरिकेत, कोरोना विषाणूची लागण आणि मृत्यूच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.कोरोना विषाणूच्या बाबतीत अमेरिकेची परिस्थिती चीनपेक्षा वाईट बनली आहे.चीनपेक्षा अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूमुळे जास्त मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांत अमेरिकेत कोरोना येथे मृतांची संख्या८६५ वर पोहचली. त्याचवेळी या विषाणूमुळे अमेरिकेत ३४१५ लोक मरण पावले … Read more

कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातल्या जवळपास सगळ्याच देशांमध्ये कोरोनाचा कहर चाली आहे.या कोरोनामुळे बहुतेक लॉकडाउन आहे.तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कंपन्या, कार्यालये बंद असल्यामुळे सर्वचजण घरीच आहेत. ज्यांना शक्य आहे,ते वर्कफ्रॉम होम करत आहेत. पण ज्यांच्याकडे असा पर्याय उपलब्ध नाही, त्यांना पहिले दोन-तीन दिवस संपल्यानंतर आता घरी बसून कंटाळा येऊ लागला आहे. अशावेळी लोकांना वेळेचा सदुपयोग … Read more

अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरूच:१,००,००० पेक्षा जास्त संक्रमित तर १५०० पेक्षा जास्त लोक मरण पावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जगातील सर्वात शक्तिशाली देश मानल्या जाणार्‍या अमेरिकेत कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. कोरोनाची प्रकरणे आतापर्यंत सतत वाढतच आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आता त्यांनी १,००,००० ची संख्या ओलांडली आहे. शुक्रवारी जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या ट्रॅकरने ही वस्तुस्थिती समोर ठेवली. शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अमेरिकेत १,५४४ मृत्यूंबरोबरच १,००,७१७ संक्रमणाची प्रकरणे नोंदली गेली.बरीच प्रकरणे ही … Read more

अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा ५०,००० पार, न्यूयॉर्क बनणार दुसरे वुहान?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या महिन्यापर्यंत चीनमधील वुहान हे कोरोनाचे सर्वात मोठे केंद्र होते. या महिन्यात युरोपियन देश इटली कोरोनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. आता जगातील सर्वात सामर्थ्यवान देश म्हणून गणल्या जाणाऱ्या अमेरिकेवर कोरोनामुळे विनाशाची वेळ आली आहे. अमेरिकेत कोरोना बाधित रूग्णांची संख्येने ५० हजारांची पातळी ओलांडली आहे. एका दिवसातच तेथे १० हजाराहून अधिक रुग्ण … Read more