कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे, घाबरून जाऊ नका ; मोदींचा जनतेला धीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी मन की बातमधून संवाद साधला. नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या विरोधातील लढाई मजबुतीने सुरू आहे. कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे. घाबरून जाऊ नका असे मोदी म्हणाले. मोदी म्हणाले, ‘आपल्याला कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी तज्ज्ञ आणि … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंप्रमाणे स्वतः मध्ये बदल करावा

modi and thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे स्वत:च्या विचारसरणीत बदल केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ इतिहासकार आणि राजकीय भाष्यकार रामचंद्र गुहा (Ramchandra Guha) यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांच्यासोबत ‘द वायर’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत रामचंद्र गुहा यांनी यासंदर्भात सविस्तर भाष्य केले. व्यक्ती कालानुरूप बदलू शकतात, याचे रामचंद्र गुहा … Read more

विरार दुर्घटना ! पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरारमधील वल्लभ कोव्हिड रुग्णालयाला आग लागल्याने 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला. एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे वसई-विरार महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रुमकडून सांगण्यात आले आहे. अन्य रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मृतांना आदरांजली वाहिली आहे. तसेच 2 … Read more

जनतेच्या मृतदेहावर उभे राहून निवडणुकीचा प्रचार करणारा पंतप्रधान म्हणून मोदींची नोंद होईल- नाना पटोले

nana patole 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. मोदींना मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची हौस असून राहुल गांधींच्या सूचना ऐकल्या असत्या तर आज लाखो जीव वाचले असते, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.गरीब, असहाय्य जनतेच्या मृतदेहावर उभे राहून निवडणुकीचा प्रचार करणारा पंतप्रधान म्हणून … Read more

दोन शाही स्नान झाले आता कुंभ मेळा प्रतिकात्मकच चालू राहू द्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : देशात कोरोनाची स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. अशातच हरिद्वार येथील महाकुंभ मेळ्याला लाखो साधुसंतांनी हजेरी लावली. मात्र या ठिकाणी स्नानासाठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे अनेक साधू हे कोरोना बाधित झाले. त्यानंतर काही आखाड्यांनी कुंभाच्या समाप्तीची घोषणा केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाकुंभचे दोन शाहीस्नान … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

modi covid vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. मोदी यांनी ट्विटर वर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीची पहिला डोस 1 मार्चला घेतला होता. त्यांनी स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस टोचून घेतली होती मी एम्स रुग्णालयात जाऊन कोव्हिड लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोना … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो ठरतोय चर्चेचा विषय; पहा नक्की काय आहे या फोटोत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात सध्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पश्चिम बंगाल मध्ये भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट सामना असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रचारात उडी मारली असून ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शनिवारी नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल दक्षिण 24 परगणामधील सोनारपूर येथे एक जाहीर सभा घेतली. या सभेतील … Read more

बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात मोदींना कोणत्या जेलमध्ये ठेवले याची माहिती त्यांनी दिली तर…; जयंत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यावर असताना विधान केलं होतं की ते बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी झाले होतो. तसेच माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं तसेच यासाठी मी तुरुंगात देखील गेलो होतो असे मोदी यांनी म्हंटल होत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींना जोरदार टोला लगावला आहे. … Read more

CEA कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले,”FY22 मध्ये 1.75 लाख कोटी रुपयांचे निर्गुंतवणूकीचे उद्दिष्ट’

नवी दिल्ली । देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) कृष्णमूर्ती सुब्रमण्यम (Krishnamurthy Subramanian) यांनी म्हटले आहे की,”आर्थिक वर्ष 2021-22 (FY22) साठी 1.75 लाख कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे (Disinvestment) लक्ष्य गाठणे शक्य आहे.” LIC च्या IPO ला एक लाख कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे केवळ LIC च्या प्रस्तावित IPO कडून सरकारला 1 लाख कोटी रुपये मिळणे अपेक्षित असल्याचे … Read more

पेट्रोल आणि डिझेलला GST अंतर्गत आणणे कठीण होणार, त्यासाठी 8 ते 10 वर्षांचा कालावधी लागेल; जाणून घ्या

नवी दिल्ली । बुधवारी राज्यसभेत भाजप नेते सुशील कुमार मोदी म्हणाले की,” पेट्रोल आणि डिझेलला वस्तू व सेवा कर (GST) अंतर्गत येत्या आठ ते दहा वर्षांत आणणे शक्य नाही कारण यामुळे राज्यांना दोन लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल.” सुशील कुमार मोदी यांनी वरच्या सभागृहात वित्त विधेयक 2021 च्या चर्चेत भाग घेताना सांगितले की,”केंद्र आणि राज्य … Read more