धक्कादायक! मुंबईत डाॅक्टरकडून कोरोनाबाधित रुग्णाचा विनयभंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होतो आहे.कोरोनाविरोधात सुरू असलेल्या या लढाईत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी अगदी अग्रभागी उभे राहून लढा देत आहेत. ज्यासाठी संपूर्ण देश त्यांचे कौतुक करीत आहे.अशातच मुंबईतून एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे, जिथे एका डॉक्टरवर कोरोना संसर्गित रुग्णावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. डॉक्टरलाही हा … Read more

लाॅकडाउनमध्ये पत्नीचा १० हजारात केला २ तासांसाठी सौदा! पुढे झालं असं काही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनच्या दरम्यान, उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने पैशासाठी आपल्या पत्नीचा सौदा केला. ज्याने महिलेला विकत घेतले त्याने तिला ओलीस ठेवून तीन दिवस तिच्यावर बलात्कार केला. आरोपी पती स्वत: पोलिसात जाऊन पत्नी हरवल्याचा रिपोर्ट करण्यासाठी गेला असता प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी आरोपी पतीला … Read more

फाशी देण्यापूर्वी विचारल्या जाणाऱ्या इच्छेवर, निर्भयाचे दोषी म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील निर्भयाच्या चारही दोषींना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली. दोषींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून निर्भयाची आई गेली सात वर्षे सातत्याने कोर्टात भांडत होती. दोषींना फाशी मिळावी म्ह्णून त्यांनी न्यायालयीन लढाई लढली. या लढाईला अखेर यश येत ७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवावे … Read more

धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे तासगाव तालुक्यातील गौरगाव येथे एका वीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर अनेकदा फूस लावून पळवून नेत बलात्कार केल्याची फिर्याद विवाहितेने तासगाव पोलिसात दिली आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसात सागर भोरे याच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवाहिता गौरगाव येथे पतीसह राहते. … Read more

नागपूरमध्ये १९ वर्षीय मुलीवर बलात्कार, क्रूरतेमध्ये निर्भया कांडाची पुनरावृत्ती

नागपूरमध्ये झालेल्या बलात्कारात दिल्लीतील निर्भया कांडाची पुनरावृत्ती झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नागपूरमध्ये एका व्यक्तीने १९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिच्या खासगी भागात लोखंडी गज टाकल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. ही घटना २१ जानेवारी रोजी घडली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने  मुलीच्या तोंडात कापडाचा तुकडा कोंबून ती बेशुद्ध पडल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

13 वर्षाची मुलगी 10 वर्षाच्या मुलाकडून गर्भवती; डॉक्टरांना धक्का तर कुटुंब हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रशियामध्ये एक अजबच घटना घडली. १३ वर्षाची मुलगी गर्भवती राहिली आहे आणि तिने १० वर्षाच्या प्रियकरामुळे गरोदर राहिल्याचे सांगितले आहे. जवळपास एक वर्षांपासून तिचे आणि तिच्या १० वर्षाच्या प्रियकराचे संबंध आहेत. डारिया आणि इव्हान नावाचे जोडपे रशियाच्या झेलेझ्नोगोर्स्क शहरातील रहिवासी आहेत. दोन्ही मुलांनी एका टीव्ही कार्यक्रमात भाग घेतला आणि त्यांच्या नात्याशी … Read more

इंदिरा जयसिंह यांच्या सल्ल्यावर निर्भयाच्या आईने सुनावले खडे बोल

निर्भयाच्या आईनं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं अनुकरण करून दोषींना माफ करावं, असा अजब सल्ला ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी आशा देवी यांना दिला होता. त्यावर आशादेवी चांगल्याच भडकल्या. तुमच्या सारख्यांमुळेच बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही. अशा शब्दांत निर्भयाच्या आईने इंदिरा जयसिंह यांना खडे बोल सुनावत राग व्यक्त केला आहे. 

निर्भया बलात्कार्‍यांची फाशी राजकिय फायद्यासाठीच रोखली, आशा देवींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

नवी दिल्ली | ज्या लोकांनी २०१२ साली रस्त्यावर उतरुन काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन केले तेच लोक आता माझ्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण करत असल्याचा आरोप निर्भयाच्या आई आशा देवी यांनी केला आहे. माझ्या मुलीच्या मृत्यूचा खेळ होऊ देऊ नये असे म्हणत राजकिय फायद्यासाठीच निर्भया बलात्कार्‍यांची फाशी रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप देखील निर्भयाच्या आईने मोदी सरकारवर केला … Read more

सांगलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी जत तालुक्यातील राजोबाचीवाडी येथील २१ वर्षीय किरण उर्फ केराप्पा ढेमरे या तरुणास जत उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने पोक्सो, बलात्कार, अट्रासिटीचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. गुडडापूर येथील केराप्पा ढेमरे याची फेसबुकवरून शेगाव येथील अल्पवयीन मुलीची ओळख झाली.

गुजरातमध्ये बलात्कारानंतर मुलीची निर्घृण हत्या

गुजरातमध्ये एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या नराधमांनी मुलीवर सामूहिक बलात्कारकरून तिची निर्घृण हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार नराधमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.