नात्याला काळिमा ! दीड महिन्यापासून दीर करत होता भावजयीवर बलात्कार

Rape

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर झोपलेल्या चुलत भावजयीवर दिराने जबरदस्तीने बलात्कार केला आहे. हि घटना बीड जिल्ह्यातील केज पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. यामध्ये पीडित महिलेला घराच्या बाजूला ओढत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

…नाहीतर तुझ्या पोरीला पळवून नेऊ; तरुणांच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या

Sucide

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तरुणांच्या सततच्या त्रासाला कंटाळून बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. आरोपी तरुण हा मागच्या काही दिवसांपासून पीडितेच्या घरी येऊन सातत्याने तिला उचलून नेण्याची धमकी आणि शिवीगाळ करत होता. यामुळे या सगळ्या त्रासाला कंटाळून या मुलीने आत्महत्या केली आहे. या … Read more

कोविड सेंटरमध्ये नर्सचा विनयभंग ; सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Rape

बीड : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासून महिलांविरोधी होणाऱ्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागच्यावेळी औरंगाबादमधील एका कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचा रुग्णवाहिका चालकाने विनयभंग केला होता. अशाच प्रकारची एक घटना बीडमधील कोविड सेंटरमध्ये घडली आहे. यामध्ये एका नर्सचा तिच्याच सहकाऱ्याकडून विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित नर्सने आरोपी सहकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल … Read more

आईला मारहाण केल्याचा जाब विचारत मुलाकडून वडिलांचा खून

Murder

बीड : हॅलो महाराष्ट्र – आष्टी याठिकाणी मागच्या आठवड्यात आईला दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या वडिलांची गोळी घालून हत्या केल्याची घटना घडली होती. हि घटना ताजी असताना अशीच एक घटना बीड जिल्ह्यातील पिंपळनेर या ठिकाणी घडली आहे. यामध्ये दारू पिऊन आईला शिवीगाळ आणि मारहाण केल्यामुळे मुलाने धारदार कोयत्याने वार करत वडिलांची हत्या केली आहे. या प्रकरणी … Read more

भावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या भावांचा खून

Crime

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमधील नागापूर खुर्द या भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत चुलत भावाने दोन सख्या भावांची हत्या केली आहे. कुऱ्हाडीने वार करत अत्यंत निर्घृणपणे या दोघांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी चुलत भाऊ फरार झाला आहे. काय आहे प्रकरण … Read more

जावयाने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे सासूची गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

बीड : हॅलो महाराष्ट्र – आठवडाभरापूर्वी सुशीला विश्वनाथअप्पा बेंबळगे या महिलेने महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनी हि आत्महत्या का केली याचे कारण समोर आले आहे. सुशीला यांनी डॉक्टर जावई आणि त्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मुलगी नमिता अमोल रकटे यांनी शनिवारी परळी पोलीस ठाण्यात डॉक्टर जावयासह चौघांविरुद्ध तक्रार दाखल … Read more

अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला काटा

Love Murder

बीड : हॅलो महाराष्ट्र – गेवराई तालुक्यामधील राजापूर शिवारात शनिवारी एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. त्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या मृतदेहावर घातपाताचे व्रण होते. यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली. हि हत्या … Read more

भावकीच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

crime

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.येळंब घाट परिसरात एका तरुणावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ३ जणांविरोधात नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. काय आहे नेमकं प्रकरण जखमी झालेल्या … Read more

मृतदेहाशेजारीच कोरोनाबाधित महिलांवर उपचार बीडमधील धक्कादायक प्रकार

Beed

बीड : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये कोरोना रुग्णांच्या मृतदेहाची मोठ्या प्रमाणात हेळसांड झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. बीडमधील जिल्हा रुग्णालयात एक मृतदेह २२ तास पडून होता. त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा … Read more

“ताई, टेस्ट निगेटिव्ह असली तरी…!” प्रीतम मुंडेंच्या व्हिडिओवर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

Pritam Mundhe and Dhananjay Mundhe

बीड : हॅलो महाराष्ट्र – धनंजय मुंडे आणि मुंडे बहिणींमधला वाद सगळ्यांना माहित आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये या दोन कुटुंबांमधले आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतात. पण राजकारणापलीकडे जाऊन या बहीण भावांमधले नातेसुद्धा लोकांनी पहिले आहे. भाजपा खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहीण प्रीतम मुंडे यांनी प्रकृती अस्वास्थ्य असल्याचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. त्या … Read more