३६ तासांच्या भारत दौऱ्यात ट्रम्प आणि मोदींमध्ये ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 फेब्रुवारी रोजी आपल्या पहिल्या भारत भेटीवर दाखल होत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार ट्रम्प हे या प्रवासादरम्यान 36 तास भारतात राहू शकतात. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प मोठ्या प्रतिनिधी मंडळासह भारतात येणार अशी अपेक्षा आहे. त्यांच्यासमवेत त्यांचे कॅबिनेटचे अनेक मंत्रीही या भेटीचा … Read more

कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने विराट कोहलीला दिला इशारा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NZ vs IND: टी -२० मालिका आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आता कसोटी मालिका आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २१ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमध्ये खेळला जाईल. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टहा दुखापतीतून सावरला असून कसोटी सामन्यांमध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे. कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघासाठी हि … Read more

भारताने तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांना खडसावलं; आमच्या अंतर्गत मुद्दयांमध्ये हस्तक्षेप करू नका!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काश्मीर संदर्भात केलेल्या विधानावरुन भारताने तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगान यांना खडे बोल सुनावले आहेत. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून त्यात तुर्कस्तानने हस्तक्षेप करू नये असं भारताकडून सांगण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, ”जम्मू-काश्मीर संदर्भात टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेले सर्व संदर्भ भारत नाकारत असून जम्मू-काश्मीर हा भारताचा … Read more

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी दरम्यान भारत दौर्‍यावर: व्हाइट हाऊस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्‍यावर येतील. व्हाईट हाऊसने मंगळवारी याची अधिकृत घोषणा केली आहे. व्हाईट हाऊसने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी भारत दौर्‍यावर येतील! या भेटीमुळे अमेरिका-भारत सामरिक भागीदारी आणखी मजबूत होईल.अमेरिकन आणि भारतीय लोकांमधील संबंध मजबूत आणि … Read more

विराट कोहलीने मालिकेतील पराभवानंतर दिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्‍यावर येतील. व्हाईट हाऊसने मंगळवारी याची अधिकृत घोषणा केली आहे. व्हाईट हाऊसने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी भारत दौर्‍यावर येतील! या भेटीमुळे अमेरिका-भारत सामरिक भागीदारी आणखी मजबूत होईल.अमेरिकन आणि भारतीय … Read more

बालाकोटचा दहशतवादी तळ पुन्हा सक्रीय; भारतावर हल्ला करण्यासाठी२७ दहशतवाद्यांना प्रशिक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । पुलवामा येथे सीआरपीफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्लानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देत एअर स्ट्राइक करत बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता. दरम्यान, हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा बालाकोट तळ पुन्हा एकदा सक्रीय झाला असून भारतावर हल्ला करण्यासाठी २७ दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. गुप्तचर यंत्रणांनी … Read more

‘ICC’ने भारतीय संघाला ठोठावला दंड; हे आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना ३४७ धावा करून देखील भारताचा ४ विकेटनी पराभव झाला. दरम्यान, या पराभवाबरोबरच भारतीय संघाला आयसीसीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या सामन्या धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल आयसीसीने भारतीय संघाला दंड ठोठावला आहे. … Read more

वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान; धोनी कर्णधार असता तर बुमराहला सुपरओव्हर दिलीचं नसती

न्यूझीलंडविरुद्ध तिसर्‍या टी-२० सामना जरी भारताने जिंकला असला तरी या सामन्यात घेतलेल्या निर्णयावर उलट-सुलट चर्चा होत आहेत. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील निर्णायकी तिसरा टी-२० सामना सुपर ओव्हरमध्ये पोहचला. यावेळी कर्णधार विराट कोहलीनं चेंडू आपला विश्वासू गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडे दिला.

राहुल-श्रेयसच्या झुंजार खेळीने भारताचा दमदार विजय

श्रेयस अय्यरनेही शानदार फटकेबाजी करत राहुलला दमदार साथ दिली. दोघांच्या या बहारदार खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात न्यूझीलंडवर ७ गडी राखून विजय मिळवला.

पाकिस्तानकडून दोन्ही देशांमधील टपाल सेवा बंद; इतिहासात पहिल्यांदाच सेवा खंडित

गेल्या दीड महिन्यांपासून पाकिस्तानकडून दोन्ही देशातील टपाल सेवा बंद करण्यात आली असून, दोन्ही देशांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही सेवा खंडित झाली आहे.