कॅप्टन असावा तर असा ! धोनीने घेतलेला निर्णय ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

Mahendrasingh dhoni

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चेन्नई सुपर किंग्सचा आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने घेतलेल्या एका निर्णयाने लाखो क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. या निर्णयानंतर आयपीएलमधील सर्व खेळाडू हळूहळू आपल्या घरी परतत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली देखील पत्नी अनुष्का … Read more

मुंबई इंडियन्सचा नादच नाही करायचा; स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईट्सनं खेळाडूंना पाठवणार मायदेशी

mumbai indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केली असून आता परदेशी खेळाडूंची घरवापसी सुरू झाली आहे. आता घरी नक्की जायचं कस असा प्रश्न खेळाडूंपुढे असताना अशातच आता मुंबई इंडियन्स त्यांच्या संघातील परदेशी खेळाडूंना स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईट्सने पाठवणार आहेत. मुंबई इंडियन्स इथेच थांबले नाहीत तर त्यांनी अन्य फ्रँचायझींनाही मदत … Read more

सूर्यकुमारला रिलिज करणे केकेआरची मोठी चूक ‘या’ माजी कर्णधाराची टीका

Suryakumar Yadav

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गौतम गंभीर कोलकाता संघाचा कर्णधार असताना सूर्यकुमार यादव हा कोलकाता संघाचा उपकर्णधार होता. केकेआरने २०१८ मध्ये सूर्यकुमार यादवला रिलिज केले. आताच्या घडीला सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. गौतम गंभीरने सूर्यकुमारला यादवला रिलिज करणे हि केकेआरची १२ वर्षांतील सर्वात मोठी चूक आहे असे सांगितले आहे. गंभीर आपल्या … Read more

रोहित शर्माला दंड आकारल्यामुळे ‘या’ माजी क्रिकेटपटूला झाला आनंद

rohit sharma

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – जगात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यंदाच्या आयपीएल हंगामांच्या नियमांत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला १२ लाख रुपयांचा दंड बसला होता. मुंबई संघाने एका सामन्यात धीम्या गतीने गोलंदाजी केल्यामुळे हा दंड आकारण्यात आला होता. … Read more

दिल्ली कॅपिटल्स संघाला फक्त ‘या’ एका खेळाडूची वाटते भीती

Delhi capitals

हॅलो : महाराष्ट्र ऑनलाईन – आज संध्याकाळी हैदराबाद आणि दिल्ली यांच्यामध्ये आयपीएलचा सामना रंगणार आहे. त्यामध्येच आता दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांनी दिल्ली कॅपिटल्स चेन्नईच्या धीम्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचा कसा सामना करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या अगोदरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हरवून आत्मविश्वास मिळवला होता. त्यामुळे हाच आत्मविश्वास सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या … Read more

पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला सतावत आहे ‘ही’ मोठी चिंता

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – उद्या मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये सामना होणार आहे. पंजाब किंग्सबरोबर सामना खेळण्याअगोदर मुबई इंडियन्सला मोठी चिंता सतावत आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने हि चिंता व्यक्त केली आहे. काय म्हणाला ट्रेंट बोल्ट ” उद्या आमचा सामना पंजाब किंग्सबरोबर होणार आहे. पण यावेळी एक चिंता सतावत आहे आणि … Read more

शिखर धवनने आपल्या नावे केला ‘हा’ मोठा विक्रम;आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच सलामीवीर

Shikhar Dhawan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – यंदाच्या आयपीएलमध्ये रोज नवनवीन विक्रम खेळाडूंच्या नावावर होत आहेत. असाच एक विक्रम दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन याने आपल्या नावावर करुन घेतला आहे. काल मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईचा ६ गडी राखून पराभव केला होता . या सामन्यात शिखर धवन याने ४५ धावांची छोटी पण महत्वपूर्ण खेळी केली … Read more

…म्हणून अर्जुनला मुंबईच्या संघात घेतलं ; मुंबई इंडियन्सने सांगितलं खरं कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 च्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेत गटविजेत्या मुंबई इंडियन्सने सचिन तेंडुलकरचा सुपुत्र अर्जुन तेंडुलकरला 20 लाखात विकत घेतले. अर्जुन मुंबईच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांना आनंद झाला असला तरी काही लोकांनी नेपोटिझम चा उल्लेख करत निशाणा देखील साधला आहे. परंतु मुंबई इंडियन्स चे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी मात्र आपण अर्जुनला संघात … Read more

लहानपणापासून मी मुंबईचा चाहता ; मुंबईच्या ताफ्यात आल्यानंतर अर्जुन तेंडुलकरची पहिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 साठी काल बोली लागली असून सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुन तेंडुलकर याला मुंबईच्याच संघाने 20 लाख या बेस प्राईझ वर खरेदी केले. लिलावाच्या पहिल्या फेरीत अर्जुन तेंडुलकरवर एकाही संघाने बोली लावली नाही. पण, लिलावाच्या अखेरच्या फेरीत मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला खरेदी केलं. मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजेच … Read more

मुंबई इंडियन्सने 10 कोटी मध्ये घेतले ‘हे’ 3 जागतिक दर्जाचे गोलंदाज ; गोलंदाजीची धार अजून मजबूत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2021 साठी आज खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. दरम्यान, गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाने तब्बल 10.60 कोटी रुपये खर्च करुन तीन नवे गोलंदाज ताफ्यात सामावून घेतले आहेत. त्यामुळे मुंबईची गोलंदाजी अजून मजबूत झाली आहे. तीन नव्या गोलंदाजांसह मुंबईचा संघ सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. लिलावापूर्वी मुंबईकडे 15 कोटी 35 लाख रुपयांची राशी उपलब्ध … Read more