आयपीएल मधील ‘हा’ संघ आहे सर्वोत्कृष्ट ; वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा व्यक्त केले मत

Brian Lara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 स्पर्धा आता रंगतदार स्थितीत आली आहे. प्ले ऑफ मध्ये पोचण्यासाठी प्रत्येक संघ अतोनात प्रयत्न करत असून सामने रंगतदार होत आहेत. त्यातच वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा (Brian Lara)ने आयपीएल (IPL 2020) मधली सर्वोत्तम संघाचं नाव सांगितलं आहे. तो संघ म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून 4 वेळा आयपीएल वर … Read more

चौकारांपेक्षाही षटकार जास्त मारणारा मुंबईचा ‘हा’ धडाकेबाज खेळाडू

keiron pollard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई इंडिअन्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा दणदणीत पराभव केला. रोहित शर्मा च्या धडाकेबाज खेळीने मुंबईने पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारली. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकांत ४ बाद १९१ धावा केल्या. यात कर्णधार रोहित शर्माने ४५ चेंडूत ७० धावांची खेळी केली. परंतू सर्वात लक्षवेधी खेळी ठरली ती कायरन पोलार्डची.पोलार्डने जबरदस्त … Read more

…तर पतंजली, जिओ, BYJUS सारख्या कंपन्याना पराभूत करून Tata Sons ला मिळणार IPL 2020 ची स्पॉन्सरशिप?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग-आयपीएल प्रायोजकतेच्या शर्यतीत सहभागी असलेल्या सर्व कंपन्यांमध्ये टाटा सन्स आघाडीवर आहेत. या शर्यतीत सामील झालेल्या इतर कंपन्यांमध्ये पतंजली आयुर्वेद आणि जिओ याशिवाय ई-लर्निंग प्लॅटफॉर्म BYJUS आणि अनअ‍ॅकॅडमी (Unacademy) फँटसी स्पोर्ट्स फर्म ड्रीम 11 हेही आहेत. या सर्व कंपन्यांनी आपले Expression of Interest (EOI) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) पाठविले … Read more

‘कोण मी… नाही हो मलिंगाच आहे खरा किंग ऑफ यॉर्कर’- जसप्रीत बुमराह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ हा सर्वात यशस्वी संघ मानला जातो. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यात मुंबईच्या फलंदाजां बरोबरच गोलंदाजांची कामगिरी देखील खूप महत्त्वाची ठरली आहे. मुंबईला २०१९ च्या अंतिम सामन्यात तर जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा या दोघांनी शेवटच्या टप्प्यात … Read more

सचिनचे वडील UPSC च्या विद्यार्थ्यांना मराठी लिटरेचर शिकवायचे; IPS अधिकार्‍याने सांगितली आठवण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  तेलंगणातील राचकोंडा जिल्ह्याचे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांनी आपल्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्या क्षणाची आठवण त्यांनी सांगितली आहे. त्यांची आणि सचिनची भेट किती महत्वपूर्ण आणि भावनिक होती हे त्यांच्या फोटोखालील आशयाने लक्षात येते. त्यांचे आणि सचिन सोबत असणारे विशेष … Read more

जेवणासाठी घरी आमंत्रित केलेल्या सचिनचा डाएट पाहून अवाक झाला होता बांगलादेशचा ‘हा’ खेळाडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर मैदानात फलंदाजीसाठी यायचा तेव्हा लोक फक्त त्यालाच पहायचे. इतकेच नाही तर सचिन आउट झाला कि लोक स्टेडियम सोडून घरी परतायचे. सचिनची अशी क्रेझ केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातही दिसून आली. म्हणूनच आजही लोक त्याला क्रिकेटचा देव म्हणतात. असंच काहीसं एका बांगलादेशी क्रिकेटपटूंनेही … Read more

धोनी आणि रोहित बनले गेल्या १२ वर्षांतले आयपीएलचे सर्वोत्तम कर्णधार, तर कोहलीला मिळाले हे स्थान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीगने शनिवारी १२ वर्षे पूर्ण केली आहे आणि यानिमित्ताने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांची संयुक्तपणे या लीगचे सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून निवड झाली आहे. याशिवाय स्टार स्पोर्ट्सच्या तज्ज्ञ मंडळानेही आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड केली आहे. निर्णायक मंडळाला धोनी आणि रोहित दोघांनाही निवडता … Read more