आता निष्काळजीपणे विमान उड्डाण करणार्‍या कंपनीला होणार एक कोटी रुपयांचा दंड, संसदेत विधेयक मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेने विमान संशोधन विधेयक २०२० ला मान्यता दिली आहे. हे विधेयक १९३४ च्या कायद्याची जागा घेईल. आता विमान उड्डाणा दरम्यान निष्काळजीपणाने वागणाऱ्या विमानाला आता एक कोटी रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे, जो आतापर्यंत 10 लाख रुपये होता. हा दंड हवाई क्षेत्रातील सर्व उड्डाणाना लागू असेल. देशाच्या सिव्हिल एव्हिएशन सेक्टर मधील तीन … Read more

करोनामुळं राज्यसभेची निवडणूक स्थगित; येत्या २६ मार्चला होणार होती निवडणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या निवडणुका निवडणूक आयोगाने स्थगित केल्या आहेत. येत्या २६ मार्चला राज्यसभेच्या ५५ जागांवर निवडणुक होणार होती. करोनाच्या वाढत्या संसर्ग टाळण्यासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून अद्याप या निवडणुकांची नवीन तारीख जाहीर करण्यात आली नाही. पुढील परिस्थिती पाहूनच तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात … Read more

मला देखील अनेक ऑफर होत्या, पण मी कधीच शिवसेना सोडली नाही- चंद्रकांत खैरे

मला देखील अनेक ऑफर होत्या पण मी कधीच शिवसेना सोडली नाही. मरेपर्यंत मी शिवसैनिक राहीन अस मत शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांसाठी २६ मार्चला मतदान; भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील १७ राज्यांमधून निवडून आलेल्या एकूण ५५ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुळं राज्यसभेच्या एकूण ५५ जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. राज्यात सत्तांतर झाल्याने भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे सध्याचे राज्यातील राजकीय … Read more

राज्यसभा मार्शल आता आर्मी स्टाइलमध्ये

राज्यसभेच्या २५० व्या सत्राच्या सुरुवातीलाच एक असं दृष्य पाहायला मिळालं, ज्यामुळे सर्वच खासदार विचारात पडले. आसन व्यवस्थेत मदत करणाऱ्या मार्शलचा नवीन गणवेश पाहिल्यानंतर हा प्रसंग उद्भवला.

म्हणून झाली संसद दिवसभर तहकूब

Thumbnail

नवी दिल्ली | संसदेच्या दोन्ही सभागृहात आज एम.करुणानिधी यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला. सरकारने आज एम.करुणानिधी यांच्या निधनामुळे एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. म्हणून संसदेची दोन्ही सदने दिवसभरा साठी तहकूब करण्यात आली आहेत. करूणानिधींचा पक्ष जरी प्रादेशिक असला तरी त्या पक्षाचा दिल्लीच्या राजकारणात मोठा दबदबा राहिला आहे. करुणानिधी यांच्या निधनामुळे दक्षिणेच्या राजकारणात मोठी … Read more