अजित पवार साहेब जे तुम्हाला जमणार नाही ते बोलू नका कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही ; निलेश राणेंचा पुन्हा एकदा अजितदादांवर प्रहार

nilesh rane ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार निलेश राणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणा नंतर निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेस वर तोफ डागली होती. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना निलेश राणेंना टोला लगावला होता. निलेश राणे वाट्टेल ते बोलतात, त्यावर मी व्यक्त व्हायचं का? निलेश राणेंच्या डोक्यावर … Read more

शरद पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्रातील जनता बघतेय, राष्ट्रवादीला धडा शिकवणार – भाजपचे टीकास्त्र

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे बलात्कार प्रकरणी अडचणीत सापडल्यानंतर भाजपकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात सावध भूमिका घेतल्याने भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत तेव्हा त्याची चौकशी … Read more

मी माझी भूमिका मांडलीय, आता निर्णय पक्ष आणि पवारसाहेब घेतील – धनंजय मुंडे

dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. दरम्यान, धनंजय मुंडे पक्ष नुकतंच राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. पक्ष कार्यालयात अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील बैठक पार पडल्यानंतर धनंजय मुंडे पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी आरोपांनंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी … Read more

धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरूपाचे, पक्ष म्हणून विचार करावा लागेल ; शरद पवारांनी दिले कारवाईचे संकेत??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडेंवरील कारवाईचे थेट संकेत दिले आहेत. धनंजय मुंडे  यांच्यावरील बलात्काराचे आरोप हे गंभीर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एक … Read more

घरात उकिरडा माजलाय आणि राष्ट्रवादीचे नेते जगाला शहाणपण शिकवतात ; भाजपने साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक केलेल्या ब्रिटिश नागरिक करण सजनानीशी त्यांचा ड्रग्ज तस्करीतून आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपातून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर जोरदार निशाणा साधला … Read more

धनंजय मुंडे अडचणीत, पंकजा मुंडे राष्ट्रवादीच्या वाटेवर?? ; जयंत पाटील म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यामुळे मुंडेंची अडचण वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केल. धनंजय मुंडे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत. त्यामुळे सध्या मी या प्रकरणावर काहीच … Read more

राष्ट्रवादीचे नेते प्रगल्भ, मुंडेंबाबतचा निर्णय तेच घेतील ; संजय राऊतांचे मोठं विधान

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेकडून बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा संजय राऊतांनी आपलं मत व्यक्त केले. हे प्रकरण धनंजय मुंडे यांची कौटुंबिक आणि खासगी बाब असल्याचे सांगितले. त्यामुळे … Read more

धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार का ?? ; जयंत पाटलांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत विचारलं असता त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळली आहे. जयंत पाटील धनंजय मुंडे प्रकरणाबाबत म्हणाले की, राजकीय आयुष्यामध्ये एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचण्यासाठी बराच संघर्ष … Read more

धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे तात्काळ राजीनामा द्यावा – चंद्रकांत पाटलांची मागणी

chandrakant patil dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. भाजप नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याने मुंडे यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे तात्काळ … Read more

राष्ट्रवादीला अजून एक धक्का!! ; ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयाला समन्स

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावलं आहे. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यामुळं गदारोळ उठला असतानाच मलिक यांच्या जावयाला समन्स आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता वाढली आहे. समीर … Read more