नरेंद्र मोदींची मिमिक्री केल्याने शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा
मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याने शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘देशात सत्य मांडणं गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही करणार’ असं अंधारे यांनी म्हटलं आहे. ‘ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेत गर्दी शिंदे गटाच्या डोळ्यात खुपली असल्याचंही त्यांनी … Read more