Amazon आता उघडणार आपले Offline Stores! आणखी काय काय खास असेल ते जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लिजेंडरी ई-कॉमर्स कंपनी Amazon ने नुकतेच आपले इझी स्टोअर फॉरमॅट लॉन्च केले आहे. हे Amazon इझी स्टोअर अनेक सेवांसाठी एकच टचपॉईंट म्हणून काम करेल. या अ‍ॅमेझॉन इझी फॉरमॅटमध्ये लोकांना प्रॉडक्ट्स टच एंड फील एक्सपीरियंस (Touch & Feel Experience) मिळेल. ज्यामध्ये वस्तू फिजिकल डिस्प्ले केले जाईल. अ‍ॅमेझॉनने ही माहिती ईटीला दिली आहे. … Read more

Amazon ने केली ‘राखी स्टोअर’ सुरु करण्याची घोषणा ! आता सर्व भेटवस्तू मिळतील एकाच डेस्‍टीनेशनवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ई-कॉमर्स कंपनी Amazon.in ने आज आपला ‘राखी स्टोअर’ लॉन्‍च करणार असल्याची घोषणा केली आहे. अ‍ॅमेझॉन या स्टोअर्सवर, राखी, फॅशन, सौंदर्य, इलेक्ट्रॉनिक्स, होम डेकोर, किचन अ‍ॅप्‍लायसेंस, अ‍ॅक्‍सेसरीज, गिफ्ट कार्ड आणि इतर उत्पादने देते. Amazon.in वरील राखी स्टोअरमध्ये ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार हजारो उत्पादने घरच्या घरीच उपलब्ध करुन दिली जात आहेत. या उत्सवाच्या तयारीला … Read more

Amazonची नवीन सेवा! आता आपली यादी पाहून त्वरित तयार केले जाईल बिल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेली Amazon ग्राहकांना भेडसावणारी एक मोठी समस्या लवकरच सोडवणार आहे. आता शॉपिंग केल्यावर आपल्याला बिल भरण्यासाठी यापुढे लांब लाईन मध्ये उभे रहावे लागणार नाही. Amazon Inc ने यासाठी एक कार्ट तयार केले असून जे न केवळ शॉपिंग साठी मदत करेल तर बिल पेमेंटसाठी आपल्याला लांब लाईनपासूनही … Read more

अमेझॉन ‘या’ भारतीय कंपनीत करणार तब्बल २ अब्ज डॉलरची गुंतवणूक

नवी दिल्ली । रिलायन्स जिओ पाठोपाठ आता आणखी एका भारतीय कंपनीत मोठी परदेशी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील ई-कॉमर्स क्षेत्रात काम करणारी अमेझॉन कंपनी देशातील भारती एअरटेल मधील सर्वात मोठा हिस्सा खरेदी करू शकते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमेझॉन एअरटेलमधील २ अब्ज डॉलर इतका हिस्सा खरेदी करू शकते. एअरटेल आणि अमेझॉन यांच्यातील हा करार … Read more

गुड न्यूज! Amazon-Flipkart ची सर्व्हिस पुन्हा सुरु होणार

नवी दिल्ली । केंद्र सरकारने लॉकडाउन अजून दोन आठवड्यांसाठी वाढवला. लॉकडाउनचा तिसरा टप्पा 4 मे ते 17 मेपर्यंत असेल. या लॉकडाउनबाबतचं एक चांगलं वृत्त म्हणजे, अ‍ॅमझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्या अत्यावश्यक नसलेल्या सामानांचीही डिलिव्हरी करु शकणार आहेत. केंद्रानं काही अटींसह यासाठीची परवानगी दिली आहे. अ‍ॅमझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना अनावश्यक सामानांची डिलिव्हरी करण्याचीही … Read more

इतर वस्तूंच्या विक्रीचीही परवानगी द्या! Amazon-Flipkart ची केंद्राला विनंती

नवी दिल्ली । लॉकडाउनच्या काळात ऑनलाईन अत्यावश्यक वस्तूंच्या विक्रीला केंद्र सरकारची ई-कॉमर्स कंपन्यांना परवानगी आहे. Amazon-Flipkart या आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्या लॉकडाउनच्या काळात केवळ अत्यावश्यक सामानांची विक्री करत आहे. मात्र, ‘अनावश्यक असल्या तरी अनेक वस्तूंची ग्राहकांना दीर्घकाळापासून गरज असून अशा वस्तूंचीही विक्री करु द्यावी, अशी विनंती Amazon व Flipkart ने केंद्र सरकारकडे केली आहे. तसेच सोशल … Read more

गुड न्युज! लॉकडाऊनमध्येही Amazon, Flipkart ची सेवा सुरू होणार; ‘या’ वस्तू ऑर्डर करता येतील

नवी दिल्ली । करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन लागू झाल्यानंतर Amazon, Flipkart सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना आपली सेवा बंद केली होती. मात्र, ग्राहकांसाठी एक गुड न्युज मिळत आहे. येत्या २० एप्रिल पासून ई कॉमर्स कंपन्यांना सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून याबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळं आता Amazon, Flipkart ई-कॉमर्स कंपन्यांना … Read more

काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान प्रत भेट

देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर तणावाचं वातावरण अद्यापही पहायला मिळत आहे. याचीच परिणीती प्रजासत्ताक दिनादिवशीही पाहायला मिळाली. काँग्रेस पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधानाची प्रत भेट म्हणून पाठवली आहे. नवी दिल्लीतील केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर अ‍ॅमेझॉनवरून संविधानाची प्रत काँग्रेसने भेट म्हणून पाठवली आहे. या प्रतची किंमत १७० रूपये असून पे ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून पाठवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही रक्कम भरावी लागणार आहे.

Amazonचे मालक जेफ बेझॉस यांचा फोन हॅक? सौदीचे राजपुत्र महंमद बिन सलमानवर संशय

जगातील सर्वात मोठी इ-कॉमर्स कंपनी Amazon चे मालक जेफ बेझॉस याचा फोन हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. The Guardian या वृत्रपत्राने याबाबत वृत्त दिलेले आहे. महत्वाची बाब म्हणजे सौदी अरेबियाचे राजपुत्र महंमद बिन सलमान यांच्यावर बेझॉस यांचा फोन हॅक केल्याचा आरोप या वृत्तात केला गेला आहे.

Amazon घेऊन येत आहे पर्यावरणपूरक ई रिक्षा; संस्थापक जेफ बेझोस यांनी ट्विटरवरून दिली माहिती

ई-कॉमर्स कंपनी Amazone लवकरच इलेक्ट्रिक डिलिव्हरी रिक्षा घेऊन भारतात येत आहे. Amazonचे जेफ बेझोस यांनी सोमवारी याबद्दल एक ट्विट केले. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी झिरो कार्बन उत्सर्जनासह ई-रिक्षा भारतात आणणार असल्याचे म्हटले आहे. Amazon ही कंपनी सात वर्षांपूर्वी भारतात आली. येथे कंपनीने 5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त पैसे गुंतविले आहेत.