ही ‘आचार संहिता’ मजी काय असतंय रं लका?

विशेष प्रतिनिधी |  सुरज शेंडगे केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार असून विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोंबर रोजी मतदान पार पडणार आहे.तसेच निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची आज पासूनच आचार संहिता लागू केली आहे. हि आचार संहिता म्हणजे नेमकी काय … Read more

इस्लामपूर मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजप मध्ये धुसफूस

सांगली प्रतिनिधी। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपमधून गौरव नायकवडी तर शिवसेनेतून आनंदराव पवार या दोन नावावर वाळवा तालुका समन्वय समितीचे एकमत झाले आहे. या दोघांपैकी एका उमेदवाराला उमेदवारी देण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील जो उमेदवार ठरवतील त्याचे प्रामाणिकपणे काम करू. आत-बाहेर करणार नसल्याची ग्वाही … Read more

उदयनराजेंना मोठा धक्का ; सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत नाहीच

नवी दिल्ली | आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या अपेक्षे प्रमाणे साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकी सोबत लागावी असे त्यांना वाटत होते. मात्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होताना सातारा लोकसभेची पोटनिवडणूक मात्र लागली नाही. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे चाहत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. … Read more

महाराष्ट्रात निवडणुकांचे बिगुल वाजले, २१ ऑक्टोबर ला मतदान तर २४ ला निकाल

महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना आता वेग येणार आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात निवडून आचारसंहिता लागू केली आहे. तसेच राज्यातील वर्तमान विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार असून हा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदर निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असल्याने. निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा जाहीर करत आजपासून महाराष्ट्रसोबत … Read more

नांदेडमध्ये एमआयएम उमेदवार काँग्रेस नेत्याच्या फार्म हाऊसवर

 नांदेड प्रतिनिधी। नांदेड उत्तर मधील एमआयएम चे उमेदवार अध्यक्ष फेरोज लाला आणि नांदेड जिल्हा प्रभारी महोमद जाबेर हे काँग्रेस नेत्याच्या फार्महाऊसवर गेले होते. बिलोली येथील कॉंग्रेस नेत्याच्या फार्म हाऊसमध्ये बंद दाराआड तब्बल एक तास या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. फार्म हाऊसवरील गाड्याचे आणि एमआयएम नेत्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यावरून एमआयएम काँग्रेसला … Read more

राज्यात सेना-भाजप स्वबळावर लढणार?

भाजप-शिवसेनेत युतीच्या जागावाटपावरून चर्चा सुरू असताना भाजप पक्षसंघटनेला विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज करण्यासाठी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांत बूथप्रमुखांचे मेळावे सुरू असून त्याबरोबरच प्रत्येक मतदारसंघातील इच्छुकांशीही भाजपचे निरीक्षक चर्चा करत आहेत. निवडणुकीच्या तयारीस लागण्याचा आदेश प्रदेश भाजपच्या बैठकीत घेण्यात आला होता.सर्व २८८ मतदारसंघांतसर्व आमदार, जिल्हाध्यक्ष, प्रभारी यांना आपापल्या भागात बूथनिहाय मेळावे घेऊन निवडणूक यंत्रणेतील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा … Read more