कारागृहात चक्क कैद्याने केली जेल रक्षकाला मारहाण

harsul jail

औरंगाबाद – कारागृहात अनावश्यक वस्तू नेण्यास मनाई करणाऱ्या जेल रक्षकावर कैद्याने सिमेंट गढूने हल्ला चढविल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता हर्मूल मध्यवर्ती कारागृहात घडली. हर्सूल पोलीस ठाण्यात हल्लेखोर कैद्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. शेख जमीर शेख सलीम (रा.बायजीपुरा) असे या कैद्याचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, आरोपी शेख जमीर याच्याविरोधात गोंदी पोलीस ठाण्यांतर्गत खूनाचा … Read more

धक्कादायक ! जिल्हाधिकऱ्यांच्या बंगल्यासमोर एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार

औरंगाबाद : शहरातील जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यासमोर एका व्यक्तीवर धारधार हत्याराने पायावरती वार केल्याची घटना आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, अशोक भानुदास मुळे (50, रा माळीवाडा) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. रंगीन दरवाज्याजवळ जिल्हाधिकऱ्यांच्या बंगल्यासमोरून दुचाकीवरून (MH20 … Read more

खळबळजनक ! औरंगाबादेत कोरोना लसींचा काळाबाजार उघडकीस

औरंगाबाद – सध्या देशभरात कोरोना लसीकरण सुरु आहे. यास नागरिक देखील उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत. परंतु लसीच्या कमतरतेमुळे प्रत्येकाला लास उपलब्ध होणे शक्य नाही. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या काळाबाजाराच्या अनेक घटना याआधी उघडकीस आल्या आहेत. यातच आता औरंगाबादेत देखील लसींचा काळाबाजार होत असल्याचे उघडकीस आले आहे. शहराजवळच असलेल्या साजापूर भागात कोरोना लसीचा काळाबाजार करणाऱ्या आरोग्य सेवकास … Read more

…अन्यथा हॉटेलच्या चाव्या घ्या; निर्बंधांविरोधात हॉटेलचालक आक्रमक

hotel

औरंगाबाद – लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांपासून लावलेल्या निर्बंधांमुळे, रेस्टॉरंट बंद-चालू करण्यात येत आहेत. यामुळे आमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून आतापर्यंत सर्वकाही अनलॉक केले आहे. सर्वांना वेळ वाढवून देण्यात येत आहे. आम्ही वर्षाकाठी लाखो रुपयांचा महसूल देऊनही पूर्णवेळ देण्यात आलेला नाही. यामुळे आता हॉटेल बार रात्री साडे ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी, जिल्हा … Read more

इ-वेबील नसताना वाहन चालवणे पडले महागात, २७ वाहनधारकांकडून तब्बल २४ लाखांचा दंड वसूल

औरंगाबाद – दोन आठवड्यांपूर्वी राज्यकर जीएसटीतर्फे इ-वेबीलाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा इ-वेबील नसलेल्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गेल्या ४८ तासात करमाड येथीलटोल नाक्यावर साडेसहा हजार वाहनांची तपासणी करण्यात आली. यात २७ वाहनधारकांकडून इ-वेबील नसल्याने तब्बल २४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यकर सहआयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात … Read more

पवार साहेब मुसलमान फक्त निवडणुकीच्या वेळीच आठवतात का ? जलीलांचा थेट सवाल

jalil

औरंगाबाद – शरद पवार आणि काँग्रेसला मुसलमान फक्त निवडणुकीच्या वेळीच आठवतात का ? असा थेट सवाल औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला आहे. खासदार जलील आज सुभेदारी गेस्ट हाऊस येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. तसेच हा प्रश्न मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारतोय असा घणाघात देखील केला. यावेळी बोलताना खासदार जलील … Read more

औरंगाबाद- जळगाव महामार्गावर भिषण अपघात; तीन गंभीर जखमी

accident

औरंगाबाद – औरंगाबाद- जळगाव महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असून वाळू भरण्यासाठी जाणारे टिप्पर व काळीपिवळी टॅक्सीत समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. औरंगाबाद- जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील चिंचखेडा येथे घडलेल्या या अपघातात तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. शेख सलीम … Read more

मंगळसूत्र हिसकावणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी केली अटक

औरंगाबाद : दोन ऑगस्ट रोजी महिलेच्या गळ्यातील नऊ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी पकडले असून मुकुंदवाडी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. विकी उर्फ हेल्मेट गौतम सोनकांबळे आणि योगेश प्रकाश चोतमाल (रा. राजनगर परिसर) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. आरोपी विक्की हा रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगार आहे. जय भवानीनगर येथील शिवानी अरविंद गाडवे या … Read more

औरंगाबाद येथे ‘महाज्योती’चे विभागीय कार्यालय सुरू करावे – विजय वडेट्टीवार

waddetiwar

औरंगाबाद – मागास व आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ मिळण्यासाठी शिष्यवृत्त्या, शैक्षणिक साहित्य, प्रशिक्षण, इंग्रजी शाळेतील प्रवेशाबाबत तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्त्यांचे प्रस्ताव पाठविण्यासाठी काटेकोर तपासणी करण्याचे आदेश इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले. आश्रम शाळेच्या व विभागातील आपत्ती व्यवस्थापन आढावा विषयक विभागीय आयुक्त कार्यालयात … Read more

पर्यटन आणि मूलभूत विकास कामासाठी निधी द्या – चंद्रकांत खैरे

chandrakant khaire

औरंगाबाद : औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. देशभरासह इतर देशातीलही पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी व मूलभूत विकास कामासाठी निधी द्या अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिल्लीत पर्यटन मंत्री व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे. चंद्रकांत खैरे यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्री किशन … Read more