… तेव्हा संजय राऊत पवारांच्या मांडीवर दिसतील; शिंदे गटाच्या नेत्याचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिवसेनेत फूट पडल्यांनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर तुटून पडत आहेत. त्याचाच भाग म्हणजे आज शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना संपल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) हे पवारांच्या मांडीवर जाऊन दिसतील असं म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. … Read more

फोन वापरते म्हणून वडील रागावल्याने मुलीने घेतला ‘हा’ टोकाचा निर्णय

Suicide

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – सध्या मुलांचे मोबाईलच्या अतिवापराचे प्रमाण वाढल्याने पालक वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. अशीच एक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. यामध्ये मोबाईलचा अति वापर करत असल्याने वडिल मुलीवर ओरडले. यांनतर वडील ओरडल्याचा राग आल्याने मुलीने रागाच्या भरात आत्महत्या (Sucide) केली आहे. तिने विष पिऊन आपल्या आयुष्याचा शेवट (Sucide) केला आहे. या … Read more

बेळगाव सीमा वादाप्रमाणे मराठवाडा देलगुरचा प्रश्नावरही ठराव करावा; दानवेंची मागणी

मुंबई – एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न ऐरणीवर आला असतानाच दुसरीकडे देलगूर येथील काही गावांनी तेलंगणा राज्यात जाण्याचा विचार सुरु केला आहे. त्यामुळे बेळगाव सीमावाद ठरावाप्रमाणे मराठवाडयातील देलगुरमधील प्रश्न सोडवण्यासाठी या हिवाळी अधिवेशनात चर्चा करायला हवी, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कामकाज सल्लागार समिती बैठकीत केली. मराठवाड्यातील देलगुरमधील नागरिक तेलंगणात जाण्याची मागणी करत … Read more

औरंगाबाद हादरलं! पत्नीच्या आत्महत्येची बातमी ऐकताच पतीचीही आत्महत्या

suicide

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – पुन्हा एकदा आत्महत्येच्या (suicide) घटनेने औरंगाबाद हादरलं आहे. यामध्ये पत्नीच्या आत्महत्येची (suicide) बातमी समजताच पतीनेही आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या दोघांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. काय आहे संपूर्ण प्रकरण ? हि घटना सिल्लोड तालुक्यातील घाटंब्री या ठिकाणी घडली आहे. यामध्ये … Read more

धक्कादायक! औरंगाबादमध्ये पुजाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

Deadbody

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मंदिराच्या परिसरातच एका पुजाऱ्याची हत्या (Deadbody) करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वैजापूर शहरातील येवला रोडवरील नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात ही घटना घडली आहे. कैलाश गणपत चव्हाण असे या मृत पुजाऱ्याचे नाव आहे. काय आहे संपूर्ण … Read more

संजय राऊतांना पिसाळलेला कुत्रा चावलाय; शिंदे गटाची जहरी टीका

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर असताना शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. गद्दारांच्या कपाळावर आता गद्दारीचा शिक्का बसला बसून यांच्या पिढ्यांना ही ‘गद्दारी’ शांत जगू देणार नाही अशी टीका त्यांनी केल्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांना पिसाळलेला कुत्रा लावलाय अशा शब्दात त्यांनी … Read more

धाडसच की ओ..!! तब्बल 710 फूट उंच ‘बाण’ सुळक्यावर SL Adventure च्या गिर्यारोहकांची यशस्वी चढाई

Baan Pinnacle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आडवाटेवरची भटकंती करणाऱ्यांसाठी रतनगडची सांधण दरी हे प्रसिद्ध ठिकाण. सांधण दरी जवळच नैसर्गिक उभ्या बाणाचा आकाराचा 710 फूट उंच सुळका आहे. चढाईस अत्यंत कठीण व महाराष्ट्रातील सर्वात उंच बाण सुळक्यावर यशस्वी चढाई करण्याची कामगिरी पुण्यातील एस. एल. एडव्हेंचर या संस्थेच्या गिर्यारोहकांनी केली आहे. बाण या आगळ्या वेगळ्या नावाने प्रसिद्ध असलेला हा … Read more

औरंगाबादमध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

accident

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये काल दुचाकींचा विचीत्र अपघात (accident) झाल्यामुळे दोन तरुणांचा ट्रॅक्टरखाली येऊन जागीच मृत्यू (accident) झाला होता. हि घटना ताजी असताना आज अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये भरधाव ट्रकने तीन कामगारांना चिरडले आहे. या भीषण अपघातात (accident) मृत पावलेल्यांमध्ये दोन सख्ख्या बहिणींचाही समावेश आहे. या अपघातानंतर रस्त्यावर मोठा … Read more

सैन्यात भरती व्हायचे स्वप्न राहिले अधुरे ! व्हॉट्सअप स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या

Suicide

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या एका तरुणाने व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide) केला आहे. औरंगाबादमधील बिडकीन एमआयडीसीमध्ये हि घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे नेमके प्रकरण? ओमकार नारायण डांगरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव … Read more

महाराष्ट्रात येऊन दाखव, माफी मागण्याच्या लायकीचंही ठेवणार नाही; पवारांचा त्रिवेदींना थेट इशारा

Rohit Pawar Sudhanshu Trivedi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर त्याच्यावर टीकाही झाली. टीकेनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत ज्या शब्दावरुन वाद निर्माण करण्यात आला, असे आपण काही बोललोच नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले असून त्रिवेदी महाराष्ट्रात येऊन दाखव, … Read more