भास्कर जाधव यांनी केली मोदींची मिमिक्री; म्हणाले की, 60 सालों मै….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाई ने उच्चांक गाठला असून सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्कील झालं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकार वर टीका होत असताना शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी थेट मोदींची मिमिक्री करत महागाई वरून मोदींवर निशाणा साधला आहे. 60 सालो मे कांग्रेस ने कुछ किया है क्या असा सवाल मोदींनी केला होता … Read more

बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, नाहीतर…; भास्कर जाधवांची भाजपावर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या घणाघाती भाषणानंतर शिवसेना आणि भाजपमधील वाद वाढला आहे. यानंतर शिवसेनेचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच मोदी आज पंतप्रधान आहेत, बाळासाहेब ठाकरे तेव्हा मोदींच्या पाठीशी उभे राहिले नसते तर मोदींचं अस्तित्व केव्हाच संपलं … Read more

भास्कर जाधव तुझी औकात काय??तुला कुत्रं तरी विचारत का? निलेश राणेंची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नारायण राणे यांच्या मुलांसारखी मुले महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नये असं म्हणणाऱ्या शिवसेना आमदार भास्कर जाधव याना भाजप नेते आणि नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भास्कर जाधव तुला कुत्रं तरी विचारत का? असा जहरी वार निलेश राणे यांनी केला. भास्कर जाधव तुझी औकात आम्ही … Read more

राणेंच्या मुलांसारखी मुले कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार भास्कर जाधव आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यातील वाद काही नवा नाही. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणेंच्या दोन्ही सुपुत्रांकडून भास्कर जादहव यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर तिया केली जात आहे. दरम्यान आता भास्कर जाधव यांनीही राणे कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नारायण राणेंच्या मुलांसारखी मुले कोणाच्या पोटी जन्म घेऊ नये … Read more

जनतेच्या अंगावर जाणं बरोबर नाहीये; फडणवीसांनी भास्कर जाधव यांना सुनावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चिपळूण येथे पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले असताना एका महिलेने मुख्यमंत्र्यांना मदत मागितली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या भास्कर जाधव यांनी महिलेला उलट उत्तर दिले. भास्कर जाधव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांना खडेबोल … Read more

भास्कर जाधव यांनी अरेरावी केली नाही, आमचे घरगुती संबंध; ‘त्या’ महिलेने सांगितले सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चिपळूण येथे पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले असताना एका महिलेने मुख्यमंत्र्यांना मदत मागितली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या भास्कर जाधव यांनी महिलेला उलट उत्तर दिले. भास्कर जाधव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली होती. परंतु आता खुद्द त्या महिलेने यावर भाष्य करत … Read more

भास्कर जाधव, हाच कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही; मनसेचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चिपळूण येथे पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले असताना एका महिलेने मुख्यमंत्र्यांना मदत मागितली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या भास्कर जाधव यांनी महिलेला उलट उत्तर दिले. भास्कर जाधव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर मनसेने जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. कोकणी माणूस आगामी निवडणुकीमध्ये भास्कर जाधवांना … Read more

भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्याच; नितेश राणेंची सडकून टीका

nitesh rane bhaskar jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चिपळूण येथे पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले असताना एका महिलेने मुख्यमंत्र्यांना मदत मागितली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या भास्कर जाधव यांनी महिलेला उलट उत्तर दिले. भास्कर जाधव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका करत त्यांना तमाशातील सोंगाड्याची … Read more

“बा भास्कर जाधवा…. जनता तुमचो ह्यो माज उतरवल्या शिवाय रव्हची नाय!” – महाराष्ट्र भाजप

चिपळूण | प्रचंड पाऊस झाल्याने आलेल्या महापुरामुळे कोकणातील चिपळूण शहर हे पूर्णपणे अस्थिर झाले. जीवितहानी काही प्रमाणात झाली असून अनेक कुटुंब, संसार अडचणीत सापडले आहेत, मात्र, त्याच सोबत वित्तहानी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या अनुषंगाने आलेल्या आपत्तीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूण मध्ये दाखल झाले होते. त्यांनी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली … Read more

विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे राहणार?? शरद पवार म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतंच झालेल्या अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून दमदार कामगिरी करणाऱ्या भास्कर जाधव यांनी पुन्हा हे पद स्विकारन्याची तयारी दर्शवली पण वनखाते काँग्रेसला देऊन विधानसभा अध्यक्षपद नको अशी भूमिका त्यांनी घेतली.  मी विधानसभेचं अध्यक्ष व्हावं अशी चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे असेही ते म्हटले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी … Read more