वाढदिवस शिवसेना आमदारांचा अन् घोषणा राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंच्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना बंडखोर विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्ताने ग्रंथतुला करण्यात आली. या कार्यक्रमात आमदारांच्या कार्यकर्त्यांना भानच राहिले नाही, अन् चक्क विरोधी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. या घोषणेमुळे आ. महेश शिंदे यांच्यासह कार्यकर्तेही काही काळ बावचळले. सध्या हा व्हिडिअो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल … Read more

जगावरील संकटाला दूर करण्यासाठी शिवपंचायतन महायज्ञ उपक्रमातुन प्रयत्न : शिवेंद्रराजे भोसले

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहरातील राजवाडा येथील गांधी मैदान परिसरात आज वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवपंचायतन महायज्ञ करण्यात आला. या महायज्ञाच्या पूजनासाठी भाजप  आमदार शिवेंद्रराजे भोसले त्यांच्या पत्नी वेदांतीकाराजे भोसले यांच्यासह उपस्थिती लावली होती. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आज वाढदिवसाच्या निमित्ताने जो शिवपंचायतन महायज्ञ … Read more

पिता- पुत्रासह चाैघांना अटक : विना परवाना वाढदिवसाला गर्दी जमविणे पडले महागात

Satara Police City

सातारा | लक्ष्मी टेकडी, सदरबझार येथे विना परवाना वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसात पिता-पुत्रासह चाैघांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी यामध्ये लाऊडस्पीकरचे साहित्य जप्त केले आहे. सुरज सुखपाल सोळंकी, मुलगा अमित सोळंकी (रा.सदरबझार), उमाकांत नागे, उमेश गायकवाड (रा. जुनी भाजी मंडई, सदरबझार) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. याबाबत … Read more

कराडला महिला कुस्तीत अमृता चाैगुलेने मैदान मारले : पुरूष गटात अक्षय मोहिते, दिग्विजय जाधव विजयी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरातील बैलबाजार येथे आयोजित कुस्ती स्पर्धेला कुस्ती प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुस्ती मैदनात पहिल्या क्रमाकांच्या दोन कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अक्षय मोहिते (बेलवडे बुद्रुक) व दिग्विजय जाधव (सुपने) यांनी नंबर एकच्या कुस्तीमध्ये विजयी मिळवला. तर महिला कुस्तीत शिवछत्रपती कुस्ती केंद्र सुपने … Read more

कराडकरांची ओळख, कराडचे वैभव : मा. मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर 50 वर्षांनी पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. दीर्घ राजकीय परंपरा असलेल्या चव्हाण कुटुंबातील पृथ्वीराज चव्हाण यांची निष्कलंक, स्वच्छ चारित्र्य आणि अभ्यासू म्हणून राजकारणात प्रतिमा आहे. केंद्रीय राजकारणात सर्वोच्च पदे, जबाबदाऱ्या भूषविल्यानंतर एका विशिष्ट अशा राजकीय परिस्थितीत त्यांच्यावर राज्याची जबाबदारी पडली आणि … Read more

कराड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची वहीतुला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त कराड नगरपरिषद केंद्र शाळा नंबर 3 येथे वही तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगराध्यक्षा संगीता देसाई व बापू देसाई मित्र परिवारातर्फे वहीतुला करण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या वह्यांचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी राजेंद्रसिंह यादव व त्यांच्या … Read more

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जोतिबा डोंगरावर गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे सहकार, पणन व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दख्खनचा राजा ‘श्री क्षेत्र जोतिबा डोंगर’ वाडी रत्नागिरी येथील गरजूंना धान्य, मास्क, व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले. गेली दोन वर्ष झाली कोरोनाच संकट प्रत्येकावर आहे. कोरोनाला अळा घालण्यासाठी जो लाॅकडाऊन करण्यात आला, त्यामुळे सर्वांचे अर्थचक्र बिघडले आहे. मोठ्या … Read more

तलवारीने केक कापणे पडले महागात, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांना अटक

Crime

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – आजकाल लोक आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी काय काय करतील याचा काही नेम नाही. उल्हासनगरमधील कॅम्प नं-१ शास्त्रीनगर परिसरात भर रस्त्यावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, एकच खळबळ उडाली होती. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांनी दोघांना अटक केली असून … Read more

बर्थडे आहे लेकाचा, जल्लोष साऱ्या गावाचा; तलवारीने केक कापल्याने बापाला तुरुंगवास

Party

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. यामुळे प्रशासनाकडून नागरिकांवर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. असे असतानादेखील काही नागरिक मात्र कोरोना नियमांचे उल्लंघन करत लोकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. मोठ्या संख्येने लोकांची गर्दी जमवून लग्न आणि वाढदिवस साजरे केले जात आहेत. यामध्येच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये … Read more

वाढदिवशी प्रेयसीला दिले कधीही न विसरता येणारे गिफ्ट; जंगलात घेऊन गेला अन्…

Rape

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये प्रियकराने प्रेयसीच्या वाढदिवशी तिला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. हा आरोपी प्रियकर एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित मुलीचे बलात्कार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. बलात्काराचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेने … Read more