वाढदिवसादिवशीच काळाचा घाला; दोन मित्रांचा कारखाली चिरडून मृत्यू

Accident

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये वाढदिवसादिवशीच पानठेला चालक व त्याच्या मित्रावर काळाने झडप घातली. या कारमधील चालक हा मद्यधुंद अवस्थेमध्ये होता. या अपघातात पानठेलाचालकासह दोघेजण ठार झाले आहेत तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. हि घटना रविवारी मध्यरात्री खापरखेड्यातील दहेगाव रंगारी येथील महाराज लॉनसमोर घडली आहे. या अपघातात … Read more

Happy birthday हिमेश रेशमिया: लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर परफॉर्मन्स करणारा पहिला भारतीय, जाणून घेऊ त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि अभिनेता हिमेश रेशमिया यांचा आज वाढदिवस आहे. हिमेशचा जन्म 23 जुलै 1973 रोजी गुजरातमध्ये झाला होता. आज तो 47 वा वाढदिवस आपल्या कुटुंबियांसह आणि चाहत्यांसमवेत साजरा करणार आहे. हिमेश बॉलिवूड इंडस्ट्रीचा पहिला गायक आहे जो आपल्या पहिल्या गाण्यासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू सिंगर पुरस्कार प्राप्त केला होता. … Read more

अबब!!! चक्क एवढी आहे नसीरुद्दीन शाह यांची एकूण संपत्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा आज २० जुलै रोजी 70 वा वाढदिवस आहे. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे. त्याचसोबत त्यांनी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले आहे. त्यांनी जवळपास ४५ वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘जाने तू या जाने ना’, ‘जुनून’, ‘आक्रोश’, ‘चक्र’, ‘द … Read more

राजेश खन्ना यांचा आज स्मृतिदिन, जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या ‘या’ माहीत नसलेल्या गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज स्मृतीदिन आहे. १८ जुलै २०१२ मध्ये त्यांचं निधन झालं. राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचं मूळ नाव जतीन खन्ना असं होतं. बॉलिवूडमध्ये त्यांना सर्वजण ‘काका’ नावानेच हाक मारायचे. त्यांनी फिल्मी करिअरमध्ये एकाहून एक हिट सिनेमे दिले. एक कलाकार म्हणून … Read more

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राचा आज वाढदिवस; जाणून घेऊ प्रियांका बद्दलच्या ‘या’ खास गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवुड ची देसी गर्ल अर्थातच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे.अगदी कमी कालावधीतच बॉलीवूड आणि हॉलीवूड मध्ये आपलं नाव कमवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांकाचे नाव घेतलं जातं.आज आपण जाणून घेऊया प्रियांका बद्दलच्या काही गोष्टी. 1)प्रियांका मुंबईमध्ये जोपर्यंत होती तोपर्यंत आपला प्रत्येक वाढदिवस तिने अनाथ मुलं आणि कर्करोगग्रस्त मुलांसोबत … Read more

B’day : तुम्हाला कतरिना कैफचे खरे नाव माहित आहे? चला तर पाहूया कॅट च खरं नाव

हॅलो महाराष्ट्र  ऑनलाइन |बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करीत आहे. कतरिना कैफ सुमारे 17 वर्षापासून चित्रपटसृष्टीत आहे आणि यादरम्यान तिने शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्यासह हृतिक रोशन आणि अक्षय कुमार सारख्या बड्या चित्रपटातील कलाकारांसोबत काम केले आहे. आज, कॅटरिनाच्या वाढदिवशी आम्ही तिचे खरे नाव सांगणार आहोत आणि तिने … Read more

फक्त हे करा! माझ्यासाठी त्याच यावर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा- धनंजय मुंडे

बीड । बीड जिल्ह्यासह राज्यावर कोरोना महामारीचे सावट असल्यानं कोणाही माझा वाढदिवस साजरा करू नये, असं भावनिक आवाहन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी हे आवाहन केलं आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं कि,”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करू नका. बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर करोनाच्या संकटाचे सावट … Read more

संगीता बिजलानीने PPE सूटमध्ये कापला वाढदिवसाचा केक; पहा व्हिडिओ

मुंबई | माजी अभिनेत्री संगीता बिजलानी यांनी गुरुवारी अत्यंत असामान्य वाढदिवस साजरा केला. एका सलून दुकानाबाहेर तिने तिचा वाढदिवस साजरा केला तिला. तसेच केक कापताना त्यांनी social distinction च पालन सुद्धा केलं. गुरुवारी ती 60 वर्षांची झाली. संगीताला सलूनच्या बाहेर फोटोग्राफर्सनी शुभेच्छा दिल्या आणि केक कापतानाचे तिची छायाचित्रे क्लिक केली. तिच्या आसपासचे सर्व सलूनचे कर्मचारी … Read more

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवशी दिशा पटानीचं खास ट्विट; म्हणाली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील कमी वयातील आमदार अशी ओळख असणारे तरुण नेते म्हणजे आदित्य ठाकरे होय. लहानपणापासूनच राजकीय वातावरणात राहिल्यामुळे खूप लवकर त्यांनी राजकीय वाटचालीस सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील तमाम तरुणवर्ग त्यांचा चाहता आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथम प्रयत्नातच मोठ्या फरकाने ते विधानसभेवर निवडून आले होते. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. … Read more

सनी लियोनी झाली ३९ वर्षांची, पहा ‘हे’ खास फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगलवर सर्वाधिक सर्च होणारी अभिनेत्री म्हणून जिची खास ओळख आहे अशा सनी लियोनीचा आज ३९ वा वाढदिवस आहे. सनी नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजामुळे सर्वत्र चर्चेत राहत असते. पॉर्नस्टार म्हणून करिअरची सुरवात केलेल्या सनी लियोनीने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि सनी ने काही दिवसांतच बॉलिवूडमध्येही आपली जागा बनवली. सनी आपल्या इंस्टाग्राम … Read more