कर्नाटकमधील काँग्रेस जेडीएस सरकार कोसळले

बंगरुळू | भाजपचे ऑरेशन लोटस भाजपने कर्नाटकात यशस्वी करून दाखवले असून कुमार स्वामी बहुमत सिद्ध करण्यास अयशस्वी ठरले आहेत. बहुमताचा आकडा असणाऱ्या १०५ या आकड्यावर जेडीएस आणि काँग्रेस सरकार गाठू शकले नाही. त्यामुळे कुमार स्वामी यांचे सरकार पडले आहे. १०५ विरोधात तर ९९ मते सरकारच्या बाजूने पडले त्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे हे सिद्ध झाल्याने कुमार … Read more

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना दिल्या एकाच बॅनरवर शुभेच्छा

मुंबई प्रतिनिधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचा प्रकार माध्यमांच्या चर्चेचा विषय झाला आहे. शुभेच्छा दिल्या आहेत सातारचे लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात उभा असणारे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी. या बॅनरवर दोन पक्षाचे नेते एक करण्याची किमयाच नरेंद्र पाटलांनी करून दाखवली आहे. अजित पवार यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा जन्म दिवस … Read more

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय ; या सरकारी कर्मचाऱ्यांना देखील मिळणार सातव्या वेतन आयोगाचा लाभ

मुंबई प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय निर्णय घेण्याचा धडाकाच देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. आज पार पडलेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिकेच्या आणि महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनादेखील सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळेल असे जाहीर केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करणारे कर्मचारी वगळता या आधी महाराष्ट्रात सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यानंतर … Read more

नगरमध्ये राम शिंदेच मोठा भाऊ ; विखेंची जि.प. प्रकरणी गोची

अहमदनगर प्रतिनिधी |  जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता प्रस्तापित करत राधा कृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पत्नी शालिनी विखे पाटील यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनवले. त्यानंतर राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये आल्या नंतर त्यांचीच संपूर्ण जिल्हयात चलती राहील असे त्यांच्या आप्तस्वकीयांना वाटणे सहाजिक आहे. मात्र एका प्रकारातून राम शिंदेच नगरमध्ये मोठा भाऊ राहील असे भाजपने दाखवून दिले … Read more

अबकी बार २२० के पार ; साथ में शिवसेना का मोडका संसार

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजप एकत्रित येऊन लोकसभा निवडणूक लढले मात्र येती विधानसभा निवडणूक कशी लढायची यावर भाजप फेरविचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपची काल कार्यकारिणीची बैठक मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीला राज्यभरातून भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी मीच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहे असे ठणकावून सांगितले. … Read more

नारायण राणेंनी निवडणूक लढू नये अन्यथा पराभवाची हॅट्रिक होईल

सिंधुदुर्ग प्रतिनिधी | नारायण राणे यांनी मालवण कुडाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी हि घोषणा केल्यानंतर त्यांना चुचकारण्याची संधी शिवसेना सोडणार नाही हे मात्र आधीच भाकीत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले होते. त्याच शक्यतेची री ओढण्याचे काम नारायण राणे यांचे कडवट विरोधक आणि राज्याचे गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. नारायण राणेंनी निवडणूक … Read more

कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खा. संजयकाका पाटील यांची फेरनिवड

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे खासदार संजयकाका पाटील यांची आज महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. सदर निवडीबाबतचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला. लोकसभा निवडणूकीपूर्वी खासदार संजयकाका पाटील यांच्या पाणी योजनांना पुर्णत्वास आणण्यासाठीचा पाठपुरावा पाहुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. … Read more

आमदार जगतापांच्या उमेदवारीला अंतगर्त गटबाजीचे ग्रहण

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपताच अपेक्षेप्रमाणे आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. त्यातच सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजप पक्षाला अंतर्गत गटबाजीचे मोठे ग्रहण लागलेले आहे. सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत गटबाजी थोपवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे. भाजपचे विद्यमान आमदार … Read more

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान झालेले देखील बघायला आवडेल

पुणे प्रतिनिधी | मुख्यमंत्री पदावरून सेना भाजपमध्ये चांगलेच वादळ उठलेले असताना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी शिवसेनेचा देखील मुख्यमंत्री आहे असे म्हणले. त्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची भाषाच बदली आहे. राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान झालेले बघायला आवडेल असे म्हणले आहे. भूम परांडा मंडळ पुणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात … Read more

म्हणून महाराष्ट्रातील या तरुणाला व्हायचे आहे काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष

पुणे प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या झंझावातासमोर काँग्रेसची पूर्ती गाळण झाली. तर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पासून आज पर्यंत तब्बल दोन महिने काँग्रेसला आपला अध्यक्ष निवडता आला नाही. काँग्रेसचा अध्यक्ष तरुण आणि उच्चशिक्षित असावा असा राहुल गांधी यांचा व्होरा आहे. … Read more