युतीत मुख्यमंत्री पद कोणाला? महाजन म्हणतात…

मुंबई प्रतिनिधी | आज मुंबईमध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्षांची आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले आहे. युती झाल्यास आमचाच मुख्यमंत्री असेल असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. त्याच बरोबर शिवसेनेच्या कंकूवत जागा निवडून आणण्याचे काम आम्ही केले आहे. त्यामुळे भाजपचं राज्यात … Read more

Breaking|राहुल गांधीनी केली लष्करी जावांनांची कुत्र्याशी तुलना

नवी दिल्ली | कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मिडीयावर लष्करी जवानांची कुत्र्याशी तुलना केल्याने देशभरातून राहुल गांधी यांच्या बद्दल संताप व्यक्त केला जात आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानासोबत श्वान पथकातील कुत्री योग साधना करत असल्याचे फोटो न्यूज मीडियाने प्रदर्शित केले होते. त्यातील एक फोटो ट्विटरवर टाकून राहुल गांधी यांनी त्या फोटोवर न्यू इंडिया असे कॅप्शन … Read more

कुराणमध्ये जे लिहिलंय त्यालाच समाजवादी पक्षाचा पाठिंबा : आझम खान

एएनआय वृत्तसंस्था | तीन तलाक विधेयकावर तुमच्या पक्षाची भूमिका काय असे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान याना आज विचारले असता, आमच्या पक्षाचा पाठिंबा जे कुराणमध्ये लिहिलंय त्यालाच आहे असं ते म्हणाले . झटपट दिल्या जाणाऱ्या तीन तालाकच्या प्रथेवर बंदी घालणार विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं या पार्श्वभूमीवर त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. या विधेयकाविषयी … Read more

२० जुलैला वंचित बहुजन आघाडीची विधानसभेची पहिली यादी जाहीर करणार : प्रकाश आंबेडकर

मुंबई प्रतिनिधी | आम्ही वंचित आघाडीला अधिक सक्षम करण्यासाठी मित्र पक्ष शोधत आहोत. काही लोकांशी आमची बोलणी सुरू आहेत. ते लोक सोबत आले तर ठीक अन्यथा आम्ही २८८ जागा लढण्यासाठी सक्षम आहोत असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी यांनी व्यक्त केले आहे. ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच येत्या २० जुलै … Read more

शिवसेनेला पाहिजे केंद्रात ‘हे’ पद ; त्या वरून सेना भाजपमध्ये पुन्हा धुसपूस

मुंबई प्रतिनिधी | सेना भाजपमध्ये पुन्हा एकदा मानपानावरून शीतयुद्ध रंगात आले आहे. लोकसभेचे उपाध्यक्ष पद शिवसेनेला हवे आहे. तर भाजपला ते एनडीएचा घटक नसलेल्या पक्षाला द्यायचे आहे. त्यामुळे शिवसेना भाजप यांच्यात दुसपूस वाढली आहे. शिवसेनेने या आधीदेखील लोकसभा उपाध्यक्ष पदावर दावा सांगितला आहे. तर भाजप हे पद आयएसआर काँग्रेसला देण्याच्या पवित्र्यात आहे. मात्र आयएसआर काँग्रेस हे … Read more

मुख्यमंत्र्यांनी केला रामदेव बाबांसोबत महाराष्ट्राच्या ‘या’ शहरात योग दिवस साजरा

योग दिवस विशेष | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग गुरु रामदेव बाबा यांच्या समवेत नांदेड मध्ये योग दिन साजरा केला आहे. या वेळी त्यांच्या समवेत नांदेडचे नवनिर्वाचित खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थितीत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेव बाबा ज्या प्रमाणे सांगतील त्याप्रमाणे योग साधना केली आहे. त्याच प्रमाणे उपस्थित जण सागराने देखील या दोन … Read more

काहीही झाल तरी युती तुटणार नाही ; सामन्याच्या अग्रेलेखातून सेनेचा भाजपवर विश्वास

मुंबई प्रतिनिधी |  भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी दिलेल्या वक्तव्यावरून भाजप सेना युतीवर काल दिवसभर माध्यमांमधून विचार मंथन छेडल गेल होत. मात्र शिवसेनेने या नंतर आपली सबुरीची भूमिका सामन्याच्या अग्रलेखातून प्रदर्शित केली आहे. यात भाजपवर विश्वास तर व्यक्त केलाच आहे त्याच बरोबर विरोधकांचा देखील खरपूस समाचार घेतला आहे. सामन्यातून विरोधकांवर टीकेचा आसूड उगारला आहे. अग्रलेखात म्हणले … Read more

राष्ट्रपतींचे अभिभाषण :राहुल गांधी मोबाईल चाटिंगमध्ये व्यस्त

नवी दिल्ली | आज अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्वाचा भाग असणऱ्या राष्ट्रपती अभिभाषणाची कार्यवाही पार पडली. या अभिभाषणा वेळी राहुल गांधी आपल्या मोबाईल मध्ये चाटिंग करण्यात दंग होते. राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरु असताना राहुल गांधी यांनी २४ मिनिटे आपले डोके मोबाईल मधूनवर देखील काढले नाही. तर सोनिया गांधी यांनी त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला तरी देखील राहुल गांधी यांनी … Read more

राज्यात देवेंद्रच नरेंद्र ; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला भाजपचा फाटा

मुंबई प्रतिनिधी | काल शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला कोणत्याही चर्चा चगळायच्या आहेत तर त्या चर्चा चगळू द्या. मात्र शिवसेना भाजपची युती अतूट आहे ती कधीच तुटणार नाही. आमच्यात सगळं ठरलं आहे. युती कधीच तुटणार नाही. उद्धव ठाकरे यांनी याच कार्यक्रमात युतीमध्ये समसमान … Read more

लोकसभा अध्यक्षांची मोदींना वाटते भीती

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकी नंतर सर्वांचे लक्ष लागते ते म्हणजे पंतप्रधान कोण होणार. पंतप्रधान शपथ घेताच लोकसभेच्या अध्यक्ष पदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरु होते. दरम्यान काल लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड झाली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लोकसभेच्या अध्यक्षांचे तोंड भरून कौतुक केले. मात्र त्यांनी नवनिर्वाचित सभापतींच्या एका गुणांबद्दल भीती … Read more