बॉम्ब कुठेय म्हणत हातवारे अन् मग दंडही थोपटले; धनंजय मुंडेंची कृती कॅमेरात कैद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील पाटबंधारे खात्याबाबत माहिती देत असताना दुसरीकडे त्यांच्या पाठीमागेच बसलेल्या आमदार धनंजय मुंडे यांच्या कृतीने कॅमेराचे लक्ष वेधून घेतले. बॉम्ब कुठेय? असा प्रश्न विरोधकांना करत त्यांनी चक्क हातवारे करत दंडही थोपटले. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांच्या पेनड्राइव्ह बॉम्ब मुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप … Read more

पुन्हा जन्मलो आता परदेश नको… बाॅम्बनी कानटाळ्या बसल्या : प्रतिक्षा अरबुणे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बंकरमध्ये गेल्यावर पाणी आणि चिपसवर दिवस काढावे लागले. जेवण मिळत नाही, दुसरीकडे बाॅम्बनी आमच्या कानटाळ्या बसत होत्या. आता परत युक्रेनमध्ये जायचचं नाही. आम्ही आपल्या देशात आलो तेव्हा आम्हाला पुन्हा जन्म मिळाला असल्याचे थरारक अनुभव कराड येथे युध्दग्रस्त युक्रेनमधून परतलेली प्रतिक्षा अरबुणे हिने सांगितले. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/530801901676309 सातारा जिल्ह्यातील कराड येथील एक विद्यार्थीनी … Read more

पिंपरी चिंचवडमध्ये आढळला ब्रिटिशकालीन ‘बॉम्ब ; शहरात प्रचंड खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पिंपरी शहरातील मध्य वस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरु असताना एक बॉम्ब सापडला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा शेल बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हा बॉम्ब जिवंत आहे की नाही या बाबत बॉम्बनाशक पथक शोध घेत आहे. आज सकाळी 10 … Read more

विमानतळावर बाँबच्या अफवेने प्रवाशांसह कर्मचारी भयभीत

aurangabad Airport

  औरंगाबाद : विमानतळावर बाँब असल्याच्या फोने विमानतळावर त्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची धावपळ उडाली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. एक तासाच्या परिश्रमानंतर बाँब शोधून निकामी केल्यानंतर हे ड्रिल असल्याचे समजतात येथील सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. विमानतळावर बाँब असल्यास प्रवाशांचा जीव वाचवत त्याला निकामी करण्यासाठी तेथील सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे याची … Read more

तांबवे येथे कोयना नदीपात्रात सापडलेल्या बाॅम्बचा तपास “क्लोज”?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तांबवे येथील कोयना नदीपात्रात दि. 17 मे रोजी सन 1961 सालच्या बनावटीचे जिवंत हातबॉम्ब सापडले होते. सदरील बाॅम्ब हे सैन्यदलाने पोलिसांना कळवले होते. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ग्रेनेड कोणाला, कशासाठी वितरण केले आहेत याची माहिती सैन्यदलाकडे मागीतली होती. त्यावर लष्करातील अधिकाऱ्यांनी संबंधित हॅण्ड ग्रेनेड 1967-68 साली लष्कराच्या रेकॉर्डवरुन कमी … Read more

कराड तालुक्यात सापडलेले ‘ते’ हँन्ड ग्रेनेड बाँम्ब अत्यंत धोकादायक – एस.पी. बन्संल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तांबवे येथील कोयना नदी पुलाजवळ मासेमारी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना आज एका पिशवीत ग्रेनेड जिवंत बॉम्ब सापडले आहेत. सदरचे बॉम्ब ऑर्डन्स फॅक्टरीतील (ODS) असून अत्यंत धोकादायक असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बन्सल यांनी सांगितले. कराड तालुक्यातील तांबवे येथील कोयना नदी पुलाजवळ सोमवारी दिनांक 18 रोजी सकाळी 11 वाजता तीन ग्रेनेड … Read more

मासे पकडण्यासाठी गळ टाकला अन् हातात आला बाँम्ब; ATS पथक घटनास्थळी दाखल

कराड : तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच तांबवे पुलानजीक नदीपात्रामध्ये ग्रॅनाईट (बॉम्ब) सापडले. कराड तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली असून पंचनामा करण्याचे काम सुरू झाले आहे. याला पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. सोमवार दि. १७ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही बाब समोर आली. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/172021018171282 कराड तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच … Read more

Breaking News : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडली स्फोटकांनी भरलेली स्काॅर्पिओ जीप

Mukesh Ambani

मुंबई | रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्काॅर्पिओ जीप सापडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलिस याचा तपास करत आहेत. अंबनी यांच्या मुंबई येथील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा मोठा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास … Read more

काबुलमध्ये झालेल्या हल्ल्यात 5 ठार, 21 जखमी

काबूल । शनिवारी एकापाठोपाठ जोरात स्फोटांनी अफगाणिस्तानातील काबूल (Kabul) हादरले, एएफपीच्या पत्रकारांनी रॉकेटसारखे स्फोट ऐकले. या घटनेत 5 मृत्यू आणि 21 जखमींची नोंद झाली आहे. अफगाणिस्तानच्या (Afghanistan) राजधानीतील दाट लोकवस्तीच्या भागात हा स्फोट झाला ज्यामध्ये केंद्रामध्ये असलेल्या ग्रीन झोनही सामील आहे. गृह मंत्रालयाचे प्रवक्ता तारिक आर्यन म्हणाले, “आज सकाळी हल्लेखोरांनी काबूल शहरावर 14 रॉकेट डागले. … Read more

उत्तर अफगाणिस्तानात तालिबानच्या आत्मघाती हल्ल्यात आणि गोळीबारात 9 जण ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर अफगाणिस्तानात अतिरेकी आणि सरकारी सुरक्षा दलामध्ये झालेल्या गोळीबारात कमीतकमी 9 जण ठार तर अनेक जण जखमी झाले. तालिबानच्या एका आत्मघाती कारने केलेल्या बॉम्बस्फोटानंतर गोळीबार सुरू झाला. प्रांतीय परिषदेचे सदस्य रझ मोहम्मद खान याबाबत म्हणाले की, हा हल्ला समागम प्रांताची राजधानी ऐबक येथे झाला. या हल्ल्यात एका महिलेसह नऊ जणांचा मृत्यू … Read more